सामाजिक

जगाचे धार्मिक कंपोझिशन, त्याच्या बदलाचे स्वरुप

Taxonomy upgrade extras: 
World Religions by Adherents, 1910–2010
Religion 1910 2010 Rate*
Adherents  % Adherents  % 1910–2010 2000–2010

कौटुंबिक संस्थाचालन

Taxonomy upgrade extras: 

पुरुषप्रधान मानसिकता स्त्रियांचीही असू शकते

असं इथले एक (बहुतेक आधुनिक स्त्रीवादी, इ.) सदस्य म्हणाले. यावर विचार केला असता असे जाणवले कि, एतत्सम विचार करणार्‍या लोकांचा विरोध हा पुरुषांना नसून पुरुषप्राधान्याला आहे. हे पुरुषप्राधान्य पुरुष वा स्त्रीया कोणीही (आपल्या स्वार्थासाठी वा आंधळेपणाने आपल्या अहितासाठी) राबवू शकत असू शकते.
उदा. पुरुषप्रधान स्त्री आपल्या पतीचे आडनाव स्वतःला लावायचा आग्रह धरू शकते. पतीने कमवावे व सर्वात मोठी रिस्क त्याने घ्यावी, तिचा (रिस्कचा) माझा संबंध नाही असे ती मानत असू शकते.

लैंगिकता आणि संबंधित प्रश्न

Taxonomy upgrade extras: 

भिन्नलैंगिकता सोडून इतर सगळ्या गोष्टी बेकायदेशीर, अनैसर्गिक, अनारोग्यकारक आहेत की नाही, या विषयावर पुरेशी चर्चा / हाणामार्‍या / बाचाबाची होते. पण त्या गदारोळात इतर संबंधित प्रश्नांवर चर्चा होत नाही. त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.

खालचे प्रश्न उपयुक्त ठरावेतः

१. तुमच्या आजूबाजूला कुणी क्लोजेटेड व्यक्ती आहेत का? त्यांना कोणत्या दबावाला सामोरं जावं लागतं? समाजाचं तर चुकतंच. पण ते एक असो, या व्यक्तींच नक्की काय चुकतं?
२. वंशसातत्य - कौटुंबिक आयुष्य - जबाबदार्‍या आणि नातेसंबंध या बाबतीतले प्रश्न अशा व्यक्तींना सतावतात का? त्यावर मात करण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

मूलतः मादक वगैरे

Taxonomy upgrade extras: 

(व्यवस्थापक : वाचनावरून निघालेली चर्चा वेगळ्या वळणावर गेल्यामुळे त्या धाग्यावर अवांतर वाटू शकेल, पण चर्चा अनेक वाचकांना 'मूलतः रोचक' वाटत असणे शक्य वाटल्यामुळे वेगळ्या धाग्यात हलवली आहे. अरुण जोशींना वाटल्यास ते मूळ प्रतिसादात भर घालू शकतात.)

मी मादक बायकांची मुबलक चित्रे असलेले मॅगझिन प्रवासात चाळतो. त्या पलिकडे पेसंस नाही.

पण साला कोणी मनोहर रहस्यकहानियाँ वैगेरे प्रकार शेजारी वाचू लागला आणि त्यात एखादे टायटल लै भारी दिसले कि अवश्य डोकावतो.

सध्या मासिक खर्च किती आहे?

Taxonomy upgrade extras: 

शंकाः त्रिकोणी मध्यमवर्गीय कुटुंबाला भारतात महिन्याला सध्या किती खर्च येतो?

संपादकः या प्रतिसादापासुन मुळ धाग्यावर अवांतर परंतु रोचक चर्चेचे स्वतंत्र धाग्यात रुपांतर करत आहोत. इच्छा असल्यास स्वयंसंपादनकरून धागाकर्ता विषय अधिक तपशीलात मांडू शकेल.

पुस्तक वाचणार्‍या सहप्रवाशांत घट

Taxonomy upgrade extras: 

मी बरीच वर्ष झाली प्रवासात वाचन करतोय.
शेजारी कोणी काही वाचत असेल तर मला प्रचंड उत्सुकता असते की ती व्यक्ती काय वायतेय. जर ते पुस्तक मी वाचलेले नसेल तर ते काय आहे? कशाबद्दल आहे? वगैरेही उत्सुकता असते जी बहुतांशवेळा मी ते पुस्तक हाताळायला मागून व मालक/मालकीण बोलका/की वाटली तर प्रश्न विचारून शमवतो

……… खतरेमे है (?) (संपादित)

Taxonomy upgrade extras: 

ह्या वर्षी मी कोकणात गावाला गेलो होतो .तेथे स्थानिक मित्रानी मला एका गुरुजींशी ओळख करून दिली .ब्राह्मण्य ,तसेच ब्राह्मण समाजाच्या वर्तमानातील समस्या ह्यावर चर्चा झाली .ही चर्चा चालू असताना ह्या गुरुजींनी मला किस्सा सांगितला .

माघी गणेश जयंती निमित्त मी ज्या ठिकाणी राहतो तेथील गणेश मंदिरात गणेश याग होता .ज्या गुरुजींचे देहांत झाले ते (वयाने ज्येष्ठ )आणि मला हा जो किस्सा सांगितला आहे ते (वयाने कनिष्ठ )गुरुजी दोघेही त्या कार्याला उपस्थित होते .

अपर्णा रामतीर्थकर

Taxonomy upgrade extras: 

मन यांनी "सो बॅड दॅट इटस गुड" वर्गातील अपर्णा तीर्थकर यांचा युट्यूब वरील १ तासाचा १ व्हिडीओ पाहीला.काही गोष्टी पटल्या तर काही नाही. स्त्रियांनी स्त्रियांना समजावून घावे/ सन्मान द्यावा/सासूशी आपुलकीने वागावे हे मुद्दे पटण्यासारखे वाटले.
अंगभर कपडे घालावे/रांगोळी यावी/मुलींनी उंच स्वरात बोलू नये - हे काही मुद्दे वाद होण्यासारखे आहेत म्हणजे काहींना पटतील तर काहींना नाही.

अजित डोवाल : बस नाम हि काफी है

Taxonomy upgrade extras: 

"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961

लिव्ह-इन आणि लग्न

Taxonomy upgrade extras: 

लिवइन व विवाहामधील फरक हळूहळू कमी होत आहे असे दिसते. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=S6HDu

व्यवस्थापकः या विषयावर अधिक तपशीलात चर्चेसाठी व एकत्र चर्चेसाठी दोन वेगवेगळ्या धाग्यांतील प्रतिसाद या एका वेगळ्या धाग्यात हलवत आहे.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक