सामाजिक

ऐतिहासिक व्यक्तींना भारतरत्न

Taxonomy upgrade extras: 

बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक मदन मोहन मालवीय ह्यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान दिल्याची बातमी वाचली. त्यांचे कार्य महनीय होते आणि योग्य वेळी हा सन्मान देता आला असता तर त्यात आक्षेपार्ह काहीच वाटले नसते हे प्रथम स्पष्ट करतो.

आक्षेपार्हता त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी तो सन्मान दिला जाण्याला आहे. एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर लगेचच तो सन्मान दिला गेला तर तेहि समजण्याजोगे असेल. पण १९४६ मध्ये स्वर्गवासी झालेल्या कोणाला तदनंतर ६८ वर्षांनी तो देण्यामागे काय कारण असावे अशी शंका मनामध्ये येते. त्याचे उत्तरहि सुचते - हिंदुत्व अजेंडयाचा तो भाग आहे असे वाटू शकते.

.

.

Taxonomy upgrade extras: 

फ़ेक रेप आणि आपण

Taxonomy upgrade extras: 

दोन वर्षापूर्वीची गोष्ट, होस्पिटलच्या सहा कर्मचारी महिलांनी मिळुन एका डोक्टरवर खोटा बलात्काराचा आरोप केला.
कारण तो डोक्टर त्यांना वेळेवर कामाला या.ईथे उशीर केल्यास पेशंट दगावु शकतो असे सांगायचा.
ह्याचा राग मनात ठेवुन....पोलिसांनी त्या डोक्टरला जेल मध्ये टाकले आणि त्याचे नाव जगजाहीर केले.
सत्य समजल्यावरही त्या महिलांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.व अद्यापही त्या महिलांना कसलिच शिक्षा नाही.साधे कोर्टाचे समन्सही नाही.

.खोटा बलात्काराचा आरोप टाकणारया महिलाही पैसे देवुन मिळतात.

गुजराथ डायरीज

Taxonomy upgrade extras: 

क्रमवारीतल्या त्या तिन घटनांनी बर्‍याच गोष्टी बदलल्या. आज विस वर्षानंतर मागे वळुन पहातांना त्यांचा एकमेकांशी असलेला संबध सहज लावता येतो. पण तेंव्हा त्या गोष्टी फक्त घडत होत्या आणि त्या जसजश्या घडत होत्या तसतशी आधुनिक नागरीकशास्त्राचे काही संदर्भ नव्याने स्पष्ट करीत होत्या. एक छोटा खड्ड्याने ग्रासलेला रस्ता एकाएकीच रुंद आणि रम्य झाला तर आम्ही महाराष्ट्रातुन गुजरातेत आलो आहोत अशी आजची धारणा आहे. कधीकाळी रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे मोठमोठे ढिग आणि प्लॅस्टीक जळण्याचा वास आला की गुजरात लागले असा काहिसा समज रुढ होता.

"इटालियनांचा गोंधळ सुरू आहे ... नेहेमीप्रमाणे"

Taxonomy upgrade extras: 

मी इंग्लंडमधल्या खेड्यात राहत होते तेव्हाची गोष्ट. आमच्या खेड्यातून मँचेस्टरला जाण्यासाठी तासाला एक गाडी असायची. एका प्रसन्न हेमंत ऋतूमध्ये, "या मार्गावरचे सिग्नल्स अद्ययावत करायचे आहेत. त्या कामामुळे दोन महिने गाड्या वेगळ्या मार्गाने वळवण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्वीच्या वेळेलाच, स्टेशनवरून बसेस सुटतील," अशी सूचना दिसली. दोन महिने कधीचे उलटून गेले, ख्रिसमसचे वेध लागले तरीही गाड्यांचे मार्ग बदललेलेच होते. कधीतरी हा विषय निघाला तेव्हा बॉसकडून गंमत समजली. कमीतकमी पैशांची निविदा काढणाऱ्या एका इटालियन कंपनीला त्यांनी सिग्नलचं कंत्राट दिलं होतं.

.

Taxonomy upgrade extras: 

.

हेल्मेटसक्ती

Taxonomy upgrade extras: 

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत.

या प्रकारचे प्रतिसाद भारतीय समाजाच्या एकतेला अखंडते ला बाधा पोहोचवणारे आहेत.

Taxonomy upgrade extras: 

माहितगारमराठी यांच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या धाग्यावर एका प्रतिसादकाने

खालील प्रतिसाद दिलेला आहे

लैंगिकता आणि आपण

Taxonomy upgrade extras: 

इथे आधीच पुष्कळ अवांतर झालं आहे. पण अवांतराच्या निदान या फांदीबद्दल तरी माझ्या मनात अपराधीपणा नाही. इथे त्यावरून नव्या वादांना तोंड फुटण्याची शक्यता असली तरीही. आदित्यच्या मुलाखतीचं निमित्त होऊन अशा चर्चांना तोंड फुटलं, तर ते चांगलंच आहे. मला जे म्हणायचं आहे ते प्रतिसादाच्या जागेत मावणारं नाही. म्हणून वेगळा धागा करते आहे. प्रकटनाच्या पसरटपणाबद्दल, अवेळीबद्दल आणि कदाचित वादग्रस्तपणाबद्दलही आधीच माफी मागते.

***

पाने

Subscribe to RSS - सामाजिक