सामाजिक

नेटकिड्यानों सावधान ! ! !

Taxonomy upgrade extras: 

विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो.

Taxonomy upgrade extras: 

जगात गुन्हेगार निर्माण होत नाहीत अथवा गुन्हेगारी सापडत नाही, असा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य. ही गुन्हेगारी विशेषतः पैशासाठी अथवा अथवा आपली हौसमौज भागविण्यासाठी केली जाते. भ्रष्टाचार, शेतीवाडी प्लॉट अशी स्थावर मालमत्ता हडपणे, लाच खाणे, खून- बलात्कार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीने सगळीकडे थैमान घातले आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात असते. गुन्ह्याच्या आवाक्यानुसार गुन्हेगाराला कमी- अधिक शिक्षा होत असते. पण त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करावे लागतात. अर्थात इथेही भ्रष्टाचार फोफावला आहे. पैशासाठी साक्षी फिरवण्याच्या घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत.

अर्थ समजून सांगा ना: उत्तरार्ध

Taxonomy upgrade extras: 

'अर्थ समजुन सांगा ना' या चर्चेदरम्यान काही प्रश्न समोर आले. त्यावर मी मांडलेली मते लोकांसमोर यावीत म्हणून हा धागा. काही श्रेणीबहाद्दरांनी प्रतिसाद दिसू नयेत अशा श्रेण्या दिलेल्या आहेत. 'धाग्यांना श्रेणी देता येत नाही' ही त्यांच्या जीवनात केवढी मोठ्ठी पोकळी आहे हे त्यांना जाणवावे हा उद्देशही आहेच.

१. सगळे सगळ्या क्षेत्रात तज्ञ नसतात. मग न समजलेले विचारण्यात काय कमीपणा?
=> मला समजा माझ्या कंप्युटरच्या आत काय चालते ते माहीत नाही. ते काय आहे हे विचारण्यात अजिबात कमीपणा नाही. चर्चा त्याविषयी नाही.

२. भाट आणि अर्थ सांगणे यात काय संबंध?

अर्थ समजून सांगा ना

Taxonomy upgrade extras: 

ऐसिअक्षरेवर एक नवीन सोय आहे. श्रेणी देण्याची. ती संपादनासाठी उपयोगी आहे असे मॉडरेटर्स म्हणतात. ते एकवेळ मान्य करू. पण आणखी एक प्रॉब्लम आहे त्यावरून ऐसिअक्षरेवर श्रेणी फक्त प्रतिसादाशी संबंधित नाही. सदस्यांमध्येही आहे. म्हणजे काही समजले नाही तर 'फलाणे फलाणे यांनी अर्थ समजून सांगावा' असे वाचनात येते. पुर्वी वेदबिद म्हणजे काय आहेत ते समजवुन सांगणारे उच्चवर्णिय ठरले. इथे कविताबिविता समजून सांगणारे नवीन भाट निर्माण होत आहेत असे वाटते का? हे अर्थभाट म्हणजे नवी वर्णव्यवस्थाच नाही का?

हस्त मैथुन शाप कि वरदान

Taxonomy upgrade extras: 

माझ्या मनात किती वर्षांपासून हा प्रश्न पडलेला आहे..
कि
१.हस्त मैथुन करणे हे आरोग्याला अपायकारक असते का?
आणि २.ते कसे करतात..?
३.हे करण गरजेच आहे का?
४.याने वासना काबूत राहतात का?
५.याने समाजात बलात्कार, विनयभंग अशा घटना कमी होतील का?

कृपया यावर वैज्ञानिक चर्चा व्हावी.
यात चावट असे काहीच नाही..
गंभीर रित्या चर्चा व्हायला हवी


जर चर्चेला वेगळ वळण लागल तर धागा तत्काळ अप्रकाशित करण्यात यावा

अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडायला हवे

Taxonomy upgrade extras: 

ज्या कारणांसाठी टीम अण्णांनी देशव्यापी आंदोलन केले आहे, तेच आरोप आता टीम अण्णांवर होत आहेत. ज्यांनी मोठ्या विश्वासाने या टीमवर विश्वास दाखवला होता, त्या लोकांसाठी हा सगळा प्रकार दुर्दैवी म्हटला पाहिजे. टीम अण्णांवर चोहोबाजूंनी होत असलेला आरोप आणि टीका याला अण्णा हजारे यांनी आपले मौन व्रत सोडून उत्तर द्यायला हवे, अन्यथा आधीच संशयाच्या गर्देत सापडलेले अण्णांचे मौनसुद्धा बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. मौनाला मोठी सात्त्वीक परंपरा आहे. ही परंपरा अण्णांकडून जोपासली गेली पाहिजे.

जो जास्त बडबड करतो

Taxonomy upgrade extras: 

"जो जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. जो गडबड करतो, तो लक्ष वेधून घेतो. जो तडफड करतो, त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. जो कडकड करतो, त्याला काही तरी मिळून जाते. गप्प राहणार्‍याचे मोती खपत नाहीत, पण बडबड करणार्‍याची वाळूही खपते म्हणतात" या साहित्यिक तत्वज्ञानावर मी भरपेट खूश आहे. मी यात स्वतः ला पडताळलं. तुमचं काय मत आहे?

आयडी आणि व्यक्ती

Taxonomy upgrade extras: 

एका नाटकातलं दृश्य: एक सुंदर स्त्री आपला मेकप उतरवते आहे. चेहऱ्यावरचे रंग काढल्यावर आपल्याला दिसतं की तिच्या चेहऱ्यावर भाजल्याचे चट्टे आहेत. दाट केसांचा विग उतरवल्यावर तिचे केस अगदी तोकडे आणि रयाहीन दिसतात. पाच मिनिटांपूर्वी मी जिच्यावर भाळलो होतो ती आता कुरुप दिसायला लागली आहे.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक