दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ एप्रिल
जन्मदिवस : पेशवे सवाई माधवराव (१७७४), स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८), चित्रकार विश्वनाथ नागेशकर (१९१०), अभिनेत्री ललिता पवार (१९१६), उद्योजक मुकेश अंबानी (१९५७), वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल (१९५८), अभिनेत्री पूनम धिल्लों (१९६२)
मृत्युदिवस : स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे (१८५९), स्वातंत्र्यसेनानी चाफेकर बंधू (१८९८), भौतिकशास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन (१९५५), प्राच्यविद्या संशोधक, भारतरत्न पां. वा. काणे (१९७२), प्राचीन काळात लांब अंतराच्या समुद्रसफरींची शक्यता तपासणारा शास्त्रज्ञ थॉर हेयरडाहल (२००२)
--
स्वातंत्र्यदिन : झिंबाब्वे (१९८०)
जागतिक वारसा दिवस
१३३६ : दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.
१९३० : सूर्यसेन यांच्या नेतृत्त्वाखाली चितगावच्या शस्त्रागारावर हल्ला.
१९१२ : टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
१९४६ : 'लीग ऑफ नेशन्स' विसर्जित.
१९४६ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाची द हेग, नेदरलंड्समध्ये स्थापना.
१९५५ : बांडुंग, इंडोनेशियामध्ये पहिली आशिया-आफ्रिका परिषद.
१९६० : लंडनमध्ये हायड्रोजन बॉम्बविरोधात ६०,००० लोकांचे निदर्शन.
१९६१ : परराष्ट्रीय संबंधांमधला व्हिएन्ना करार मान्य झाला.
१९७५ : आर्यभट्ट हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आकाशात सोडला गेला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि
प्रतिक्रिया
मूळ सोर्स: सापडला नाही.
मूळ सोर्स: सापडला नाही.
छान कल्पना आहे. बासेल येथे
छान कल्पना आहे. बासेल येथे व्यंगचित्रांचे म्युझियम आहे. त्यातली केवळ चित्रे व/वा इंग्रजी कॅप्शन असलेली व्यंगचित्रे समजली तितकी खूप आवडली होती
या निमित्ताने इथेही तसे विशेषतः भारतीय व्यंगचित्रांचे संकलन झाले तर बहार येईल!
मला सध्याच्या वृत्तपत्रीय व्यंगचित्रांपैकी मंजुळची व्यंगचित्रे सर्वाधिक आवडतात. हे आजचे ताजे:
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
व्यंग/ व्यंग्य
छान कल्पना! हमारा आवडता नीलाभ!
अवांतरः ते व्यंग्यचित्रे असं असायला हवं ना? या चित्रांत काही व्यंग नसून त्यात 'व्यंग्य' अर्थ (लपलेला) असतो, म्हणून व्यंग्यचित्रे.
व्यंग्यचित्रे असं असायला हवं
ओह अच्छा, असं असतं होय..
केलं दुरुस्त!
हे चित्र मोठ करून बघायची सोय
हे चित्र मोठ करून बघायची सोय आहे का? चांगलंच इंटरेस्टिंग आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
इथे बघितल्यास थोडे मोठे
इथे बघितल्यास थोडे मोठे दिसेल.
तेवढ्यात अजून एक सापडलं. घ्या पानभर पाहा. नीट न दिसल्यास इथे जा: http://timesofindia.indiatimes.com/realtime/Neelabh-1751000_Final.jpg
(पण मी मुळात जे शोधत होते, ते अजून सापडलेलं नाही. 'एइ समय' नावाच्या बंगाली पेपराच्या पहिल्यावहिल्या अंकात नीलाभने याच गडबडगुंडा शैलीत कलकत्त्याचं चित्र रेखाटलं होतं. ते मी शोधत आहे.)
दोन्ही खास आहेत. या
दोन्ही खास आहेत. या प्रकारच्या जांबडगुत्ता चित्रांना काहितरी म्हणतात. हल्ली अनेक हॉटेल्समध्येही भिंतींवर असे चित्र काढायची फ्याशन येऊन जुनी झालीये
काय बरं म्हणतात याला?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
टाइम्स ऑफ इंडिया मध्ये
टाइम्स ऑफ इंडिया मधे "डुब्यामॅन" म्हणून जॉर्ज बुश वरचं एक कॉमिक यायचं ते निलभचंच होतं बहुतेक.
मोरपारिआ!! सेक्युलर/नॉन
मोरपारिआ!! सेक्युलर/नॉन फॅसिस्ट पार्टीने इंटरनेटवर बंधनं आणण्याचं ठरवलं होतं तेव्हाचं
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बाबा रामदेवांच्या लेटेस्ट
बाबा रामदेवांच्या लेटेस्ट शाब्दिक जुलाबांबद्दल
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हाहा, पन भारी आहे
हाहा, पन भारी आहे
नुकत्याच धारातीर्थी पडलेल्या आयडीसाठी :)
स्रोतः या आठवड्याचे न्यू यॉर्कर
अतोनात आवडला. टू गुड!!!
अतोनात आवडला. टू गुड!!!
मस्त धागा.
मस्त धागा. इथेच नियमितपणे आवडलेली व्यंग/व्यंग्यचित्रं शेअर करता येतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शार्ली हेब्दो, पनामा पेपर्स, आर्थिक दहशतवाद
शार्ली हेब्दो, पनामा पेपर्स
स्रोत:
स्रोत: https://m.facebook.com/CartoonistAlok/
राम नवमी स्पेशल
राम नवमी स्पेशल
http://bakarmax.com/comic/ram-navami-at-sea/
A Cartoonist's Nightmare
(स्रोतः ह्या आठवड्याचा 'न्यू यॉर्कर')
हिलरी म्हणते - ट्रंप "डॉंन्की
हिलरी म्हणते - ट्रंप "डॉंन्की ऑफ द डिकेड" आहे
____
गाढवांची बदनामी थांबवा
"*** ची बदनामी थांबवा" याचा
"*** ची बदनामी थांबवा"
याचा उगम काय?
नबांनी ते चालू केलय.
नबांनी ते चालू केलय. कोणत्याही अंडरडॉगची बाजू घेऊन अशी वकीली करायची - विशेषतः प्राणी-पक्षी-कीटक.
पालींपासून सुरुवात झाली. तसं
पालींपासून सुरुवात झाली. तसं त्या रामनवमीच्या कार्टूनबद्दल कोणी म्हणू शकेल हो, रामाची बदनामी थांबवा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भन्नाट!
जबरी चित्र/कॉमेण्ट आहे!
घरात उडणाऱ्या किड्यांमुळे
घरात उडणाऱ्या किड्यांमुळे वैतागलेल्या लोकांसाठी..
हाहाहा
____
https://twitter.com/tomgauld/
https://twitter.com/tomgauld/status/443008838791213056
हे पण मस्त आहे ..
पहीलं बरंय. दुसरं मला विशेष
पहीलं बरंय. दुसरं मला विशेष आवडलं नाही.
:ड
पाँपोसिटी रोव्हरचा हेअरकट ट्रंपसारखा हवा होता.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
होय.
होय.
हाण्ण!!
ट्रंपचे टॅक्स रिटर्न्स -
साभार - वॉश. पो.
कार्टुन्स
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सं - http://www.usnews.com/opinion/articles/2016-06-21/trumps-campaign-has-no...
.
.
.
हे तर डेडली आहे ऑफिसात हसून मेले-
.
.
(No subject)
.
.
.
.
.
.
आई ग्ग!!! सो क्युट -
.