Skip to main content

आवडलेली व्यंग्यचित्रे/वेब कॉमिक्स - १

आपल्याला आवडलेल्या व्यंग्यचित्रांना इथे शेअर करा. कोणत्याही भाषेत असले तरी चालतील. वाटल्यास अनुवाद करु शकता.

टिपः कृपया मीम (meme) लींकू नका.

ऋषिकेश Wed, 06/04/2016 - 13:54

छान कल्पना आहे. बासेल येथे व्यंगचित्रांचे म्युझियम आहे. त्यातली केवळ चित्रे व/वा इंग्रजी कॅप्शन असलेली व्यंगचित्रे समजली तितकी खूप आवडली होती
या निमित्ताने इथेही तसे विशेषतः भारतीय व्यंगचित्रांचे संकलन झाले तर बहार येईल!

मला सध्याच्या वृत्तपत्रीय व्यंगचित्रांपैकी मंजुळची व्यंगचित्रे सर्वाधिक आवडतात. हे आजचे ताजे:
manjul

चार्वी Wed, 06/04/2016 - 14:39

छान कल्पना! हमारा आवडता नीलाभ!
चित्र
अवांतरः ते व्यंग्यचित्रे असं असायला हवं ना? या चित्रांत काही व्यंग नसून त्यात 'व्यंग्य' अर्थ (लपलेला) असतो, म्हणून व्यंग्यचित्रे.

-प्रणव- Wed, 06/04/2016 - 16:46

In reply to by चार्वी

व्यंग्यचित्रे असं असायला हवं ना? या चित्रांत काही व्यंग नसून त्यात 'व्यंग्य' अर्थ (लपलेला) असतो, म्हणून व्यंग्यचित्रे.

ओह अच्छा, असं असतं होय..

केलं दुरुस्त!

चार्वी Wed, 06/04/2016 - 15:40

In reply to by ऋषिकेश

इथे बघितल्यास थोडे मोठे दिसेल.

तेवढ्यात अजून एक सापडलं. घ्या पानभर पाहा. नीट न दिसल्यास इथे जा: http://timesofindia.indiatimes.com/realtime/Neelabh-1751000_Final.jpg
(पण मी मुळात जे शोधत होते, ते अजून सापडलेलं नाही. 'एइ समय' नावाच्या बंगाली पेपराच्या पहिल्यावहिल्या अंकात नीलाभने याच गडबडगुंडा शैलीत कलकत्त्याचं चित्र रेखाटलं होतं. ते मी शोधत आहे.)

chitra

ऋषिकेश Wed, 06/04/2016 - 18:26

In reply to by चार्वी

दोन्ही खास आहेत. या प्रकारच्या जांबडगुत्ता चित्रांना काहितरी म्हणतात. हल्ली अनेक हॉटेल्समध्येही भिंतींवर असे चित्र काढायची फ्याशन येऊन जुनी झालीये

काय बरं म्हणतात याला?

अनुप ढेरे Wed, 06/04/2016 - 15:35

मोरपारिआ!! सेक्युलर/नॉन फॅसिस्ट पार्टीने इंटरनेटवर बंधनं आणण्याचं ठरवलं होतं तेव्हाचं

a

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/04/2016 - 18:48

मस्त धागा. इथेच नियमितपणे आवडलेली व्यंग/व्यंग्यचित्रं शेअर करता येतील.

नंदन Mon, 18/04/2016 - 22:04

“Stop—that Trump cartoon you came up with this morning just happened.”

(स्रोतः ह्या आठवड्याचा 'न्यू यॉर्कर')

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/04/2016 - 03:18

In reply to by -प्रणव-

पालींपासून सुरुवात झाली. तसं त्या रामनवमीच्या कार्टूनबद्दल कोणी म्हणू शकेल हो, रामाची बदनामी थांबवा. :ड

.शुचि. Sat, 23/04/2016 - 00:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

:) होय.

.शुचि. Sun, 22/05/2016 - 05:57

ट्रंपचे टॅक्स रिटर्न्स -

https://img.washingtonpost.com/wp-apps/imrs.php?src=https://img.washingtonpost.com/news/opinions/wp-content/uploads/sites/10/2016/05/sk5-20-16.0001.jpg&w=1484

साभार - वॉश. पो.

.शुचि. Sat, 25/06/2016 - 00:01

https://s3.amazonaws.com/lowres.cartoonstock.com/literature-backup_plan-the_frog_prince-fairytales-fairy_tales-fairy_stories-aban2624_low.jpg
.
.
https://s3.amazonaws.com/lowres.cartoonstock.com/hobbies-leisure-frog-frog_princess-toad-princess-prince-rmo0353_low.jpg
.
.
http://www.holesinyoursocks.com/wp-content/uploads/2012/01/frogprinceshurnk.jpg
.
.
आई ग्ग!!! सो क्युट -
.
https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/f0/cb/72/f0cb7214d4983a23ec3c9e84626b6cf0.jpg