ही बातमी समजली का? - १४१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
Another disgruntled jawan uploads video, criticises 'Sahayak' system
सोशल मिडियाच्या नावानं सतत शिमगा करणार्यांनी यातून काही शिकलं तर बरं होईल.
रिंकू राजगुरु परीक्षेला
रिंकू राजगुरु परीक्षेला गेली
http://www.loksatta.com/manoranjan-news/sairat-fame-rinku-rajguru-aka-a…
Trump Vs. Free Trade ट्रंप ची
Trump Vs. Free Trade ट्रंप ची व्यापारी धोरणं चूक आहेत ती नेमकी कशी ? त्याबद्दल.
Ideally, of course, all nations should follow the same policy, but often, for a variety of protectionist reasons, many nations try to prop up exports with subsidies and drive down imports with tariffs or quantitative restrictions. The hard question is how to improve the position for the United States in this second-best world. Trump is keenly aware that we often face tariffs and taxes overseas, while foreign goods come into this country virtually free. But, notwithstanding his distaste for this practice, there is a huge virtue in adopting a strict policy of non-retaliation that seeks to lift tariff barriers overseas without raising tariffs at home. The subsidies that foreign governments confer upon their export industries redound in part to American buyers, who in turn increase their levels of consumption, or reduce the costs of the goods that they make for sale in both domestic and export markets.
-------------
नोटाबंदी केली मग दहशतवाद थांबला का ?, दिग्विजयसिंह यांचा मोदींना सवाल
दिग्गीराजा, तुम्ही सेक्युलरिझम च्या नावाने जंगजंग पछाडलेत. दहशतवाद थांबला का ??
.
.
.
शिकण्यासाठी सर्वात कठिण भाषा
शिकण्यासाठी सर्वात कठिण भाषा कोणती ?
संस्कृत ? ... अं ...हं.
पंजाब मधे जर आआप निवडून यायला
पंजाब मधे जर आआप निवडून यायला हवी. नैतर भाजपा माजेल. आधीच त्यांच्या मुष्तंडांच्या तोंडावर नियंत्रण नाही. युपीबरोबर पंजाब मधे बहुमत मिळाले तर भाजपावाले संसदेत नागडे नाचतील. आधीच अकालीदलाच्या लोकांनी तिथे अति राडे करून ठेवलेले आहेत. आमची (आआपसमर्थक) पंजाबी मैत्रिण म्हणते की भाजपा जल्लादां सारखं वागतं. (She confuses between feeling and thinking - पण तरीही.)
It is time we stop paying
The authors can't get their heads around another bit of what they call "weird psychology". That is, the US looking the other way as Pakistan acquired nuclear-weapons capability even as it went "through the kabuki dance of annual nonproliferation certification."
----
Maruti case: 31 convicted, 117 acquitted by Gurugram court
In July 2012, Awanish Kumar Dev, the then general manager (human resources) at Maruti Suzuki's Manesar plant, was burnt to death during a labour unrest+ . Both his arms and legs were broken and he could not escape when the building was later set on fire. His charred body could only be recognised through a tooth implant.
कामगार संघटनांना फिजिकली चिरडणं गरजेचं आहे. बुलडोझर वापरून.
----
-----
फक्तं ९१ मतं मिळणं हे फार सॅड
फक्तं ९१ मतं मिळणं हे फार सॅड वाटत मला. शर्मिला ही गाईडसिनेमातल्या देवानंदच्या पात्रासारखी वाटते. लादलं गेलेलं साधुत्व तसं लादलं गेलेलं अॅक्टिविझम. तिनी आंदोलन सुरू केलं तेव्हा अॅफ्स्पाचा मुद्दा महत्त्वाचा असेल देखील. पण आता तो इशू अजिबात महत्त्वाचा नाही मणिपुरीलोकांसाठी असं दिसतं यावरून किंवा शर्मिला याबाबत काही करू शकेल असा विश्वास त्यांना वाटत नसेल. बाहेरच्याच विचारवंतांनी याचा इशू बनवून शर्मिलाला एंकरेज केलं सारखं असं वाटतं. "शर्मिला तुम आंदोलन करो हम तुम्हारे साथ (आरामशीर हपिसात, उत्तम खाउन पिउन) है!" उपास सोडताना ती म्हणाली देखील की मी नॉर्मल माणूस आहे मला नॉर्मल आयुष्य जगायचय.
अण्णा हजारे बरेच प्रॅक्टिकल निघाले त्यामानाने. वेळीच बेदी-केजरीवालादी लोकांपासून दूर जाऊन परतं आपलं काम आपलं आपण सुरू केलं.
सेक्यूलर मिडियाचे/राजकारण्यांचे विष
हा माणूस कालपर्यंत भारतीय एंजन्सीजवर विश्वास ठेऊन स्वतःच्या मूलाचं प्रेत घ्यायला तयार नव्हता. सेक्यूलरांना अशा शंका आणि प्रेम उफाळून आलं या सच्च्या भारतीयाला देखिल आपलं मन बदलणं भाग पडलं. मग आम माणसाचा काय पाड आहे?
पाउस नि बॅक्टेरिया
https://sciencefriday.com/segments/the-microbiome-of-the-clouds/
बापटाण्णा तुमचे एजंट काय काय करत असतात हो?
'घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?'
'घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?'
अपग्रेड झाले, शिमगाही झाला. शिमग्याच्या निमित्ताने बामणाच्या नावाने ठोकलेल्या बोंबांविषयी ऐसीकर काही म्हणणार का?
Giving BJP a walkover - In UP
हास्यास्पद लेख लिहितात हे कम्युनिस्ट लोक्.
-------
Idleness Aversion and the Need for Justifiable Busyness
There are many apparent reasons why people engage in activity, such as to earn money, to become famous, or to advance science. In this report, however, we suggest a potentially deeper reason: People dread idleness, yet they need a reason to be busy. Accordingly, we show in two experiments that without a justification, people choose to be idle; that even a specious justification can motivate people to be busy; and that people who are busy are happier than people who are idle. Curiously, this last effect is true even if people are forced to be busy. Our research suggests that many purported goals that people pursue may be merely justifications to keep themselves busy.
Why are we so proud of being
Why are we so proud of being busy? We think people will think that we’re successful and important and interesting. And we’re right: Studies by researchers from Columbia Business School, Georgetown University and Harvard Business School, featured in the Harvard Business Review in December, 2016, found that busier people are perceived as having a high status. “We place a high value on hard work and rewarding effort, which is really rewarding activity and not necessarily achievement,” says Woody Woodward, an organisational psychologist in New York City.
Very interesting :). Loved it.
आज होणाऱ्या डच निवडणुकांच्या
आज होणाऱ्या डच निवडणुकांच्या निमित्तानं -
The Geert Wilders Effect
In his new book, WITHOUT
प्लॉट समरी -
When ISIS detonates nuclear weapons in two key American strongholds, the United States plunges into chaos and the CIA scrambles to prevent a third tragedy in Without Mercy, a terrifying and topical thriller from Colonel David Hunt and R.J. Pineiro.
The unthinkable has happened: ISIS, covertly assisted by Pakistan’s intelligence services, has acquired nuclear weapons and the ability to deliver them anywhere in the world. They begin with an attack at Bagram Airfield, America’s largest military base in Afghanistan. A second weapon is detonated in Battery Park in New York City.
The blast levels a square mile of Manhattan, including the Financial District. Hundreds of thousands perish. The American economy is in chaos. Banks close their doors. The U.S. supply chain is disrupted. Riots and looting break out while enemies in the Middle East burn U.S. flags in celebration.
The stakes skyrocket when Islamabad CIA Station Chief Bill Gorman unearths evidence of a third bomb headed our way. Across two continents the chase is on to find the runaway terrorists led by the ruthless and capable Salma Bahmani, star agent of Pakistan’s Inter-Services Intelligence, the dread ISI. She will stop at nothing to deliver what could be the final nail in America’s coffin.
------------
शेतकरी कर्जमाफीला स्टेट बँकेचा विरोध
'सरकारनं एकदा कर्जमाफीचा निर्णय घेतला की हा विषय इथंच संपणार नाही. यावेळी सरकार कर्जाची परतफेड करेल. मात्र, भविष्यात शेतकरी पुन्हा कर्ज घेतील आणि त्याच्या वसुलीसाठी आम्हाला पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल. यातून अत्यंत चुकीचा पायंडा पडेल. घेतलेलं कर्ज फेडायचं असतं हेच लोक विसरून जातील आणि दिलेलं कर्ज कायम थकीत राहील,' अशी भीती भट्टाचार्य यांनी व्यक्त केली.
बाईंनी एकदम उत्तम मुद्दा मांडला आहे. मोरल हजार्ड अस्तित्वातच नसतो अशा आविर्भावात शिवसेना व भाजपा वागत आहे.
आणि एक छदामही प्राप्तीकर न भरणारे, सबसिड्या खाणारे आणि कृषिमूल्य आयोगाचा आग्रह धरणारे व त्याउप्परही अन्नदाता म्हणून टेम्भा मिरवणारे मतलबी शेतकरी "कान्दा फेको" आन्दोलनं करत आहेत्. खरंतर त्यांना सायनाईड च्या गोळ्या मोफत वाटाव्यात्. व त्यांच्या आत्महत्या सेलिब्रेट कराव्यात्.
बाईंनी एकदम उत्तम मुद्दा
बाईंनी एकदम उत्तम मुद्दा मांडला आहे. मोरल हजार्ड अस्तित्वातच नसतो अशा आविर्भावात शिवसेना व भाजपा वागत आहे.
१. ह्या बाईच्या मोरॅलिटी बद्दल तुझे काय मत आहे गब्बु? ही बाई जी बॅंक चालवते तिचा ग्रॉस एनपीए एक लाख दहा हजार कोटी आहे. मागील तिमाहीत हीने ९००० कोटी राइटऑफ केले. ( म्हणजे कर्जमाफीच ना ).
२. जसे मोठ्या चोरांना बिन्-तारणाची कर्ज वाटली जातात्, तशी शेतकऱ्यांना वाटली तर कर्ज माफीचा प्रश्न येणारच नाही कारण कर्ज फेडले नाही तर ही भट्टू राइटऑफ करेल्. उगाचच का सात बाऱ्यावर कर्ज चढवतात शेतकऱ्यांच्या?
३. शेतकऱ्यांना दिलेले कर्ज कमीतकमी भारतात तरी रहाते. मोठ्या चोरांना दिलेली कर्जे देशाबाहेर जातात्.
या मुद्द्यावर चर्चा झाली होती
या मुद्द्यावर चर्चा झाली होती आपली.
केंद्रसरकारने उद्योगपतींना कर्जमाफी द्यावी. पण शेतकऱ्यांना देऊ नये.
ब्यांकेने उद्योगपतींना राईट ऑफ्फ दिले तरी ते योग्य आहेत्. पण शेतकऱ्यांना देऊ नयेत्.
कारण (१) उद्योगपति प्राप्तीकर भरतात्, (२) शेतकरी प्राप्तीकर भरत नाहीतच आणि वर सब्सिडाईझ्ड व्याजदराने कर्जे मिळवतात्.
---
शेतकऱ्यांना दिलेले कर्ज कमीतकमी भारतात तरी रहाते. मोठ्या चोरांना दिलेली कर्जे देशाबाहेर जातात्.
कसंकाय ?
शेतकरी घेऊन घेऊन २ लाख्, पाच
शेतकरी घेऊन घेऊन २ लाख्, पाच लाख कर्ज घेणार्. ते पैसे ते भारतातच खर्च करणार, कोणी लग्नाच्या खर्चाला वापरतील तर कोणी मयतीच्या पण पैसे भारतातच फिरणार. अनेक लोकांना रोजगार मिळणार्.
मोठ्या चोरांना जे शेकडो कोटी मिळतात प्रत्येकी.
१. त्यातले ३० टक्के पैसे बॅंकर्स आणि बगळे खातात्. इतके खाल्लेल्या पैश्याचा भारतात खर्च करायला सधी नसते. मग हे लोक सोने घेतात ( पैसा देशाबाहेर ) किवा जगप्रवास करतात ( पुन्हा पैसा देशाबाहेर )
२. उरलेल्या ७०% मधले ३०-४०% भांडवलदार खातात. मग ते अनेक देशात राजवाडे बांधतात्, याट घेतात. सध्या डिफॉल्टर असलेल्या माणसाच्या याट वर सहकुटुंब कोणी गड केला होता ते माहितेए आहे का ( पैसा देशाबाहेर )
केंद्रसरकारने उद्योगपतींना
केंद्रसरकारने उद्योगपतींना कर्जमाफी द्यावी. पण शेतकऱ्यांना देऊ नये.
ब्यांकेने उद्योगपतींना राईट ऑफ्फ दिले तरी ते योग्य आहेत्. पण शेतकऱ्यांना देऊ नयेत्.
गब्बु - समज तू भारतात रहातोस्
१. तू उद्योगपती असुन सरकारी बॅंकांची कर्जे घेतली आहेस का?
२. तुझा व्यवसाय चोरांना खोटी कर्ज मिळवुन द्यायचा आहे काय्?
३. तू १ पैसा सुद्धा कर भरत नाहीस का?
वरच्या प्रश्नांची उत्तरे जर "हो" असतील तर तुझा चोरांच्या बाबतीतला पुळका समजण्यासारखा आहे.
पण जर उत्तरे "नाही" असतील तर तुला आपण लुटले जातोय इतके सुद्धा कळत नाहीये.
गब्बु - समज तू भारतात रहातोस्
गब्बु - समज तू भारतात रहातोस्
१. तू उद्योगपती असुन सरकारी बॅंकांची कर्जे घेतली आहेस का?
२. तुझा व्यवसाय चोरांना खोटी कर्ज मिळवुन द्यायचा आहे काय्?
३. तू १ पैसा सुद्धा कर भरत नाहीस का?
वरच्या प्रश्नांची उत्तरे जर "हो" असतील तर तुझा चोरांच्या बाबतीतला पुळका समजण्यासारखा आहे.
पण जर उत्तरे "नाही" असतील तर तुला आपण लुटले जातोय इतके सुद्धा कळत नाहीये.
काही समजलं /झेपलं नाही.
पण उद्योगपतींनी लुटलं तर मला फार वाईट वाटत नाही. ते ऑलरेडी शोषित आहेत्.
शेतकरी मात्र माजलेत साले.
उपचारासाठी राहुलसह सोनिया
उपचारासाठी राहुलसह सोनिया गांधी अमेरिकेत
राहूल बाबां अमेरिकेत जाऊ शकत नाहीत वगैरे भक्तवत्सल बातम्यांचे काय झाले ?
-----
Women in Finance Are Punished More Severely – Especially When Their Boss Is a Man
It’s hard to escape the
On March 9, 2016, the Lok Sabha approved the Maternity Benefit (Amendment) Bill 2016, having already been approved by the Rajya Sabha in the winter session of Parliament.
[W]omen’s labour force participation in India is 25% or less, as variously estimated by the International Labour Organisation (ILO) and from India’s National Sample Survey Organisation (NSSO) data. What is more, estimates by MLE and ILO suggest that less than 5% of female workers aged 15-49 are in the formal or organized sector. What this implies is that effectively those covered by paid maternity leave whether the old or the new provision are at best a small number of relatively privileged women working in formal sector jobs. The vast number of women working in the informal sector effectively have no social protections at all, forget about paid maternity leave benefits.
Add to this the well-known reality of poor implementation and even poorer monitoring and the truth is relatively few women benefit from paid maternity leave now, and by definition, therefore, very few stand to gain from the benefits being increased.
…Legislating generous benefits in a still poor country is putting the cart before the horse and is sure to fail. All that will happen are more frustrated women unable to find work, employers unwilling to hire women, and more non-compliance and non-enforcement of existing laws for a state that is already stretched thin trying to do far too many things with too few resources.
Humility always helps: PM
Humility always helps: PM Narendra Modi on recent poll results
हसून हसून पुरेवाट झाली.
मोदीजी, स्टॅंडप कॉमेडियन च्या क्षेत्रात घुसणार् आहात काय ?
+१
१. परदेशातल्या महिलांच्या (पुरुषांच्या कपड्यासदृश नसलेल्या- उदा- गाऊनम मिडी/स्कर्ट) कपड्यांना खिसे असतात का?
२. ( एमसीपी मोड ऑन) महिला वापरत असलेल्या पर्सेस महिलांनीच* डि़झाइन केलेल्या आणि शिवलेल्या/बनवलेल्या असतात. त्या पर्सेसमध्ये विशिष्ट वस्तूंसाठी विशिष्ट खिसे/जागा का नसतात? हल्ली मोबाइल ठेवायला खिसा असतो असे आढळते. पण लिपस्टिक, कंगवा, आयलायनर, एटीएम कार्डे, रेल्वेचा पास वगैरे वस्तूंसाठी मुद्दाम केलेले खिसे का नसतात?
* कदाचित या पर्सेसचा व्यवसाय करणार्या महिला मेनली हाउसवाइफ असतात आणि जोडधंदा म्हणून पर्सेसचा इत्यादि व्यवसाय करत असतात हे कारण असू शकेल.
(/एमसीपी मोड ऑफ)
माझ्याकडे जे मोजके पाश्चात्य
माझ्याकडे जे मोजके पाश्चात्य ड्रेसेस आहेत, त्यात भारताबाहेर विकत घेतलेल्या आणि मी स्वतः शिवलेल्या ड्रेसेसना खिसे आहेत. या खिशांत फोन, घराची आणि गाडीची किल्ली आणि वॉलेट या जीवनावश्यक गोष्टी सहज मावतात. बाकी गोष्टींची मला गरज नसते. भारतात विकत घेतलेल्या ड्रेसेसना खिसे नाहीत.
विकत घेतलेल्या, फॅबइंडियाच्या एका सलवारला एक खिसा होता. त्यापुढे शिवून घेतलेल्या सगळ्या सलवारींना दोन्ही बाजूंना खिसे आहेत. माझ्या (पुरुष) शिंप्यानं ते खिसे शिवण्यासाठी खळखळ केली. मी त्याला म्हटलं, "हवं तर पैसे जास्त घ्या पण मला खिसे पाहिजेतच." तर त्यानं चेहरा पाडला, पण खिसे शिवून दिले. त्या काळात माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता. पण या खिशांमध्येही फोन, किल्ल्या, वॉलेट या जीवनावश्यक गोष्टी सहज मावतात.
फेसबुकवर सातींनी याच व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे -
my sister who works in some Corporate office told me that corporate female clothings have a rule that there should not be pockets to feminine clothes in accurate dressing.
They are supposed to carry suitable handbags for any corporate occasions.
good!
and my pro gender equality corporate friends are tolerating this rule!
त्यावर मी तिला हे उत्तर दिलंय -

तुमच्या एमसीपी प्रश्नांना कदाचित यातून उत्तर मिळावं.
my sister who works in some
my sister who works in some Corporate office told me that corporate female clothings have a rule that there should not be pockets to feminine clothes in accurate dressing.
They are supposed to carry suitable handbags for any corporate occasions.
good!
and my pro gender equality corporate friends are tolerating this rule!
त्यांनी तो नियम टॉलरेट करायलाच हवा. टॉलरेट करून कोणतेही उपकार करत नैय्येत त्या.
कंपनीच्या प्रिमायसेस मधे शिरण्यापूर्वी किंवा त्या कंपनीमधे नोकरी स्वीकारण्यापूर्वी तो प्रश्न उपस्थित करायला हवा होता. The company does have and must have the right to decide what cloths one wears before entering the premises of the company.
Women do have and must have the right to decide what cloths a person wears before the person enters into the woman's home.
माहीत नाही.
मला माहीत नाही. मी खिसे असलेल्या ट्राऊजर्सच विकत घेते; अगदी व्यायामाच्याही.
इथे मार्च महिन्यातच उकाड्यानं जीव हैराण व्हायला लागलाय; त्यात (ट्राऊजरींना मिळणारे खिसे सोडून) खिशांसाठी आणखी जाकिटं घालून, स्वतःला पिळून कशाला काढायचं! खिशाच्या सोयीसाठी कॅशलेस होणं मला आवडतं; पंप्रंनी जबरदस्ती करण्यापेक्षा स्त्रीवादाला चालना दिली तर (भर ग्रीष्मात) कूल पॉइंट्स मिळवतील.
एक जाकिट ( कापडी ,सुतीच)
एक जाकिट ( कापडी ,सुतीच) मिळते त्यास बरेच खिसे चेनसह असतात. हे काहीजण रेल्वे प्रवासात वापरतात. म्हणजे प्रत्येक ड्रेसला खिसे असण्याची गरज नाही. हल्लीचे सहा इंची मोबाइल त्यात सहज राहातात. इकडे पुरुषांच्या फुल शर्टला खिशांना फ्लॅप नसतो. तो कसा लावायचा हासुद्धा प्रयोग केलाय मी. फ्लॅपमुळे सुटी नाणी तिकिटवगैरे पडत नाहीत.
Collector to use powers to
Collector to use powers to grant citizenship to Pakistani refugees in Pune
District Collector Saurabh Rao told The Indian Express on Thursday, “We have trained the staff with the help of police and the Intelligence Bureau… but till now, we have not granted citizenship to any Pakistani refugees in Pune. The home department needs to frame some rules and provide formal training to our staff. We are in contact with the MHA… the training will take place between March 20 and 25. It was not possible to organise it earlier because the election code of conduct was in force for the civic polls.”
हे सौरभ राव हे अनु राव चे नातेवाईक आहेत का ?
चक बेरी चे निधन
रॉक अँड रोल संगीताचा ( आणि ऍटीट्युड ) प्रणेता चक बेरी चे निधन . पन्नास च्या दशकात हा म्युझिकल फॉर्म डेव्हलप करून लोकप्रिय करण्यात सर्वात मोठा वाटा . त्या पुढच्या अनेक पिढ्यांमधील रॉक अँड रोल , ऱ्हिदम अँड ब्लूज , आणि रॉक संगीतकारांनी त्याच्या पासून स्फूर्ती घेतली . श्रद्धांजली .
>>'बॅक टू द फ्यूचर'मधल्या
>>'बॅक टू द फ्यूचर'मधल्या (पहिला भाग) मायकल जे. फॉक्सच्या नाचगाण्याच्या संदर्भाचा उलगडा झाला.
संदर्भ उत्तम शोधलात . आता त्याच संदर्भातील ... मायकेल फॉक्स च्या गाण्याच्या पहिल्या भागात हे गाणे आहे , व दुसऱ्या अर्ध्या भागात तो कमालीची अशी , हार्ड रॉक , हेवी मेटल इश्टाईल गिटार वाजवतो ( हे इश्टाईल २० वर्षानंतरची असते ) . म्हून अड्यांस कन्फयुज होता हय .
तर असो .
>>>हे गाणं त्यात वापरलं आहे -
होय , हे गाणे आयकॉनिक आहेच . त्या व्यतिरिक्त 'रॉक अँड रोल म्युझिक ', 'रोल ओव्हर बेटोवन ' मेबीलीन 'व इतर अनेक ...
अवांतर १. बऱ्याच अति प्रसिद्ध काळ्या कलाकारांची जीवन इष्टुरी लय रंगीत असते उदा चक बेरी . पण काही काळ्या कलाकारांची मात्र एकदम फेअरी टेल उदा लुई आर्मस्ट्राँग .
२. चक व इतरांनी डेव्हलप केलेले रॉक अँड रोल त्या काळात भारतात फक्त सी रामचंद्र ना लगेच 'उमजले ', उदा इन मीना डिका हे एक उत्तम रॉक अँड रोल आहे . कालातीत. ( हे कसे उमजले हेही कोडेच आहे , कारण त्या काळात अमेरिकन म्युझिक भारतात पोचायला बराच वेळ लागत असणार )
Meghnad Desai Suggests to
Meghnad Desai Suggests to Rahul Gandhi - Quit Politics
राहूलबाबांना राजकारणातून कायमची सॅबॅटिकल घेण्याचा सल्ला.
----
----
काय तेजायला चक्रमपणा आहे यार.
पर्रिकरांचं संरक्षण
पर्रिकरांचं संरक्षण मंत्रालयातलं योगदान
https://thewire.in/117425/manohar-parrikar-could-have-been-a-great-defe…
पर्रीकरांना फॉर सम रीझन बदनाम केलं जातं/ ओव्हररेटेड म्हटलं जातं. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयात त्यांच्या बरोबर काम केलेल्या व्यक्तीचा हा लेख रोचक वाटतो.
पर्रीकर अंडररेटेड ? कधी कोणी
पर्रीकर अंडररेटेड ? कधी कोणी ? असं काही वाचलं नाही हो. कुठे आलं होतं ?. आम्ही तर ते कसे भारी आहेत , आणि कसे सध्या माणसासारखे चपला घालून हिंडतात आणि लग्नात कसे रांगेत उभे राहतात व्हीआयपी गिरी न करता वगैरे हेच वाचत होतो .. ( आणि सध्या कामाचं मूल्यमापन इथेच थांबतं ) ते काम वाईट करत होते वगैरे असं कुठे वाचले नाही हो .


नोटाबंदीमुळे देश समाजवादाकडे
नोटाबंदीमुळे देश समाजवादाकडे वाटचाल करू लागला.