दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३० मार्च
जन्मदिवस : चित्रकार फ्रान्सिस्को गोया (१७४६), चित्रकार व्हिन्सेंट फॅन गॉ (१८५३), साहित्यिक शरदिंदू बंदोपाध्याय (१८९९), लेखक वसंत आबाजी डहाके (१९४२), गायक व संगीतकार एरिक क्लॅप्टन (१९४५), गायिका सेलीन डिआँ (१९६८), दिग्दर्शक, पटकथाकार अभिषेक चौबे (१९७७), गायिका, संगीतकार नोराह जोन्स (१९७९)
मृत्युदिवस : सरदार मुरारबाजी देशपांडे (१६६५), कोळशापासून कृत्रिम इंधन बनवणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक बर्गियस (१९४९), संप्रेरक कॉर्टिझोन आणि त्याचा आर्थ्रायटीससाठी उपयोग शोधणारा नोबेलविजेता फिलिप हेंच (१९६५), चित्रकार रघुवीर मुळगावकर (१९७६), चित्रकार एस. एम. पंडित (१९९३), पोर्शं कंपनीचे संस्थापक फर्डिनांड पोर्शं (१९९८), चित्रपट गीतकार आनंद बक्षी (२००२)
---
१८४२ : इथर ॲनास्थेशियाचा पहिला वापर.
१८९९ : जर्मन रसायनशास्त्र समितीने जगातल्या इतर संस्थांना अणूंची वजने निश्चित करण्यासाठी आमंत्रणे पाठवली.
१९३९ : डिटेक्टिव्ह कॉमिक्स क्र २७ मध्ये बॅटमॅनचा जन्म.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि
प्रतिक्रिया
स्त्रीवादी ब्रिगेड, इथे तर
स्त्रीवादी ब्रिगेड, इथे तर किती फुलटॉसवर फुलटॉस दिलेत. गप्प कैसे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आले, आले, गोंधळलेले आले.
स्त्रीवाद्यांना तुम्ही संस्कृतीरक्षक समजत आहात.
एका काकांनी 'बाल'पणी मला सभ्य आणि असभ्य पुरुष यांतला फरक सांगितला होता. इथलं वर्णन पुरुषाचं नसलं तरी फरक तसाच राहतो. मनात विचार सगळ्यांच्याच येतात; जो त्याबरहुकुम कृती करतो तो असभ्य.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान आहे.
छान आहे.
छान आहे पण अपराधीपण का ?
खूप मस्त लिहलं आहे मन. पण तुमच्या मनातला अपराधीभाव तुम्हाला पार्टीचा नीट आनंद घेऊ देत नाहीये असे वाटले. तुम्ही 'चिंता करितो विश्वाची' हा ऍटिट्यूड थोडा वेळ बाजूला ठेवा. आपण काही केल्याने भाषा, संस्कृती, सण,सांस्कृतिक जनुकं, त्यांचं संचित तगतील किंवा बुडतील ह्या काळज्या कशाला करायच्या ? त्या त्यांच्या त्यांना घेऊ देत की.
हे अवांतर आहे पण तरी -- क्षीरभवानी मंदिरात स्वामी विवेकानंद गेलेले तेंव्हा ते मंदिर मुसलमानी आक्रमणात अनेकवेळा उध्वस्त झाले असा इतिहास त्यांना कळाला. त्यांना चीड आली आणि त्यांनी त्वेषाने चिडून मनाशी विचार केला कि त्या आक्रमणांच्या वेळी आपण इथे असतो तर नक्कीच या मंदिराचे रक्षण केले असते त्यावर तात्काळ त्यांना दैवी वाणी ऐकू आलेली कि " तू कोण माझं रक्षण करणारा ? माझ्या मनात येईल तर मी सातमजली सोन्याचं मंदिर आताच्या आता बनवू शकते." खरंय. मला त्या देवीचं म्हणणं पटतं.
गर्दीतला दर्दी
-मांड्या दिसतात त्या मिटक्या
-मांड्या दिसतात त्या मिटक्या मारत पाहणे
- विनयभंगसदृश कृत्य करून आपण सोबर राहिल्याने आपल्यावर आळ येणार नाही अशी स्वप्ने उजळ माथ्याने पाहणे: टपली इ.इ.
-कुळाचार संपला तर उसासे टाकणे कारण ती जबाबदारी स्त्रियांचीच असे मानणे
-स्वत: नास्तिक असूनही स्त्रियांनी नास्तिक असू नये असे मानणे
हे सर्व एकाच एमसीपीपणाचे वेगवेगळे पापुद्रे आहेत.
शिवाय विकृत कल्पना तर वेगळ्याच.
लेखकाची दया येते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
:O
डेंजर आहे प्रतिसाद.
गर्दीतला दर्दी
डुंग्ग...डुम्माट डुम्माट....
डीजे की डोंबारी?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
काय रे मनोबा, तू असले का
काय रे मनोबा, तू असले का लिहितोस?
अहो तो मनाचा आरसा आहे.
अहो तो मनाचा आरसा आहे. मुलींच्या बगलांचा वास घेणे, त्यांना लपून टपली मारणे, त्यांच्या लुसलुशीत मांड्यांकडे टक लावून पाहणे हे मुख्य आहे. आणि फक्त हेच लिहिले तर लोक ओरडतील म्हणून कुळधर्म कुळाचारांची फोडणी देणे असा तो फॉर्म्युला आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा धागा डीलीट करण्यात यावा.
हा धागा डीलीट करण्यात यावा. हे कसलं दळभद्री ललित आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
डिलिट नको, उलट राहूदे. मनाचा
डिलिट नको, उलट राहूदे. मनाचा आरसा आहे हा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दळभद्री नाहीये हो अंकल. असू
दळभद्री नाहीये हो अंकल. असू देत की. मला तरी 'कोसला' च्या नायकासारखा नायक वाटतोय हा लेखक.
गर्दीतला दर्दी
अजो सर ,
अजो सर ,
अनेक प्रश्न
१. हे ललित नसावे . रिपोर्ताज या सदरात टाकावे का ?
२. तुम्हाला हा धागा डिलीट करावा असे का वाटले ?
३. तुमच्या कंपनीत अशा कॉर्पोरेटपार्ट्या होतात का ?
४. नसल्या तर चालू करण्याचा काही इरादा आहे का ?
आपला कॉमन मित्र मनोबाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असा घाला घालू नका हो अजो .
१. लेखनाचा प्रकार हा मुद्दा
१. लेखनाचा प्रकार हा मुद्दा नाही.
२. ऐसी संस्थळ असल्या घाणेरड्या लेखनासाठी नाही.
३. मागच्या कंपन्यांत व्हायच्या. असा आनंद घेणं सामान्य आहे.
४. मला रस नसतो. मी असले पुढाकार घेत नाही. कधी कधी सहभाग घेतो.
=======================
मनोबाने हा लेख डीलीट करावा. संस्थळ लिबरल आहे म्हणजे तिथे काहीही लिहू नये. अन्यथा संपादकांनी डिलिट करावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विजय
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विजय असो अजो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अजो,
अजो,
ह्या प्रकारात मनोबाला दोषी ठरवू नका. ऐसी नी एक पॉर्न विषेशांक काढल होता. त्यात एक भिषण लेख होता, म्हणजे लेख भिषण नव्हता पण त्यात जी वर्णने होती ती भिषण होती. ( काळजी करु नका खाली लिंक देतीय ).
तो वाचल्या पासुन मनोबा आंतर्बाह्य हलला होता. त्याला त्यातल्या वर्णनांची अतिकीळस आली होती. पण तेंव्हापासुनच त्याची भाषा थोडि थोडी बदलत चाललीय. हे मांड्या, बगला इ. इ. शब्दांचे वापर त्याच्या लिखाणात वाढले. तसेच तुम्ही दोन् आठवड्यापुर्वीचे "गुदमरणे" ह्या क्रियापदाची व्युत्पत्ती मनोबाकडुन ऐकली असेलच. आता त्याचे धाडस तसे ललित लिहुन त्याचा धागा काढण्याच्या पर्यंत पोचले आहे.
हा घ्या तो लेख.
http://www.aisiakshare.com/node/5211
.
.
.
..
विकृतांच्या मानाने तो
विकृतांच्या मानाने तो सामान्यच लेख आहे. विकृती फुलवण्याची फ्रेंचांची प्रतिभा फारच खुजी आहे हे ते लेख वाचून कळतं. मी लिहिलं असतं तर असं लिहिलं असतं (तत्त्वद्न्यान आणि वर्णन दोन्ही) कि कोणाचा बाप शेवटपर्यंत वाचू पण शकला नसता.
=====================
पण प्रश्न तो नाही. मनोबा, जगात अनंत विकृती आहेत. त्यांचं स्वत:चं असं त्या विकृतींचं समर्थन आहे. योगायोगवाद, नास्तिकता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे विकृतीच्या प्रासादाकडे नेणारे रस्ते आहेत. या सर्वांना स्वकृत मर्यादा हव्यात. पण निर्बुद्ध लोक अशा मर्यादा ठेवत नाहीत.
====================
असला लेख लिहायचं तुझं नक्की कारण काय?
१. ऐसीवरच्या असं भाषांतर लिहून आलं आहे म्हणून तो प्रिसिडेंत समोर ठेवत ऐसीवाल्यांना अद्दल घडवणं?
--- हा लेख चयन करणं आणि स्विकार करणं असे दोन लोक म्हणजे ऐसी का?
२.असं लिहिणारांना अद्दल घडवणं. याच्या ललितात्मक वाचनाचा आनंद घेणारांस अद्दल घडवणं.
---- त्या सौ मिस्तवाल सारखी अवस्था करून घेण्यात काही अर्थ नाही. अद्दल घडवायला तेवढं पोटेंशियल लागतं. बऱ्याचदा समोरून तितकी संवेदनशीलता लागते. ही लोकं निलाजरी असतात. म्हणून धर्मसंस्थेनी घातलेली बंधने योग्य होती.
३. लोक असं लिहू शकतात म्हणून हर्ट झाला आहेस.
---- लोक यापेक्षा वाईट लिहू शकतात वागू शकतात. प्रत्यक्ष वागतात. त्यातलं कोणी आपल्या जवळून गेलं म्हणून बावचळून जायची गरज नाही.
४. त्या लेखाचा संबंध नाही.
---- हा लेख मागे घे.
=======================
बाय द वे, फ्रेंच लोक उदाहरणात राम आणि शाम वापरतात का?
का जयदीय चिपककट्टी यांचा चॉइस आहे?
==========================
त्या धाग्यावर प्रतिसाद का नाहीत?
====================
अनु, मला काही तो लेख भीषण इ वाटला नाही. ही प्रत्यक्ष अनेक लोकांची विचारसरणी आणि वर्तन आहे ( किंवा असं असायला हवं होतं अशी इछ्छा आहे) त्याचं ते फार रद्दड प्रकटीकरण आहे आणि तितकंच रद्दड भाषांतर आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो , तुम्हाला असं का वाटतं हे जरा विस्तृत सांगाल का ?
१. ++ नास्तिकता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे विकृतीच्या प्रासादाकडे नेणारे रस्ते आहेत.++
अजो , तुम्हाला असं का वाटतं हे जरा विस्तृत सांगाल का ? आपण असे काही दाखले देऊ शकाल का , कि अमुक तमुक ची विकृती हि या दोन किंवा यापैकी एका कशामुळे झाली . आपला मुद्दा समजायला मदत होईल त्याने .
२. मनोबा च्या मनात हे सर्व आलं हि विकृती वाटते का त्याने मनात आलेलं सर्व लिहिलं हि विकृती वाटते तुम्हाला ?
प्रश्न सिरियसली विचारलेले आहेत .
भडास
नेतोबा न पिताच ही भडास काडलासा, तुम्हास्नी पाजायलाच फायजेल मंग
भांबड आलं
प्यायचं टाळल्यामुळे हा सगळा
प्यायचं टाळल्यामुळे हा सगळा प्राबलम झाल्याला आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सहमत..
सहमत..
अश्या वेळेस चिक्कार दारू आधी पिऊन घ्यावी. डान्स- बिन्स, बगला, लुसलुशीत मांड्या काय दिसतच राहतात.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
तेव्हाही घालाघाली बघताना
समग्र मनोबा वाचण्याऐवजी हे एक सारांशरूपी वाक्य वाचूनही मनोबा या व्यक्तीचं आकलन होईल.
(पुढे जेव्हा मराठी संस्थळांची रियासत लिहिली जाईल तेव्हा quote होण्याची सोय आगोदरच केलेली बरी.)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अगदी असेच म्हणतो. घालाघालीही
अगदी असेच म्हणतो. घालाघालीही धड बघता येईना मनोबाला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुरुष? कुठे आहे पुरुष?
बाकी सगळं ठीक आहे. पण शीर्षक बदला आणि 'पार्टीतलं पोरगं' असं करा बुवा! हे वर्तन, वर्णन पूर्ण वाढलेल्या पुरुषाचं नाही वाटत.हे पोरगं पवित्र? 'पवित्र पार्टीतलं पर्व्हर्ट पोरगं' म्हणा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्लास्टीक आणी
प्लास्टीक आणी अजपाजप
असो
मन की बात्
१.' मन की बात' मधे पण असं काहीतरी पाहिजे होतं. मग आम्ही नक्की वेळ न चुकवता ऐकलं असतं आणि बऱ्याच अफवा खऱ्या आहेत का, हे कळलं असतं!
२. इतकं सो/को/वळ्या मनाचं कोणी असू शकतं ?
३. अजोंना एवढा राग का आला ? दळभद्री म्हणण्याऐवजी दरवळ भद्री म्हणावं का ?
४. पवित्र पर्व्हर्ट हा शब्दप्रयोग आवडला.
ईईईईईईईईईई!!!
ईईईईईईईईईई!!!!!!
म्हणजे, मनोबाच्या का ढुंगणावरून गर्दीत कोणीतरी हात फिरवला होता?
There's no accounting for tastes, हेच खरे.
किंवा, it takes all sorts to make a complete world.
आणि, मनोबाला तरी या प्रसंगाला एवढी तिखटमीठ लावून प्रसिद्धी द्यायची हुक्की का येतेय? अं? अं अं अं?
अर्थात, त्याचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणा.
किंवा मग, आहे त्याला एवढी ('त्या' प्रसंगाच्या) प्रसिद्धीची हौस, तर आपणही त्या प्रसिद्धीस हातभार का लावू नये?
'मनोबाच्या ढुंगणावरून गर्दीत कोणीतरी हात फिरवला होता' अशी आपली स्वाक्षरी बनवली तर?
किंबहुना, सगळ्यांनीच आपापली स्वाक्षरी तशी बनवली तर? मग तर कित्तीकित्ती प्रसिद्धी होईल! मग मनोबा विल बी अंडर अ मेजर ऑब्लिगेशन - टू एव्हरीवन!
ओह, व्हॉट अ थॉट! व्हॉट अ कॉन्सेप्ट!!!
ख्रिसमसचे प्रताप?
तुम्हाला ख्रिसमस चढलेला दिसतोय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बगला, काखा, मांड्या, हाफचड्डी
बगला, काखा, मांड्या, हाफचड्डी इतकं सामान्य आहे दादर पोर्तुगिज चर्च वगैरे भागात की काहीच वाटत नाही. उत्तेजन,शिसारी काहीच नाही. आता पार्ल्यातही गुजराती मुली हाफचड्डीतच फिरत असतात पण आजुबाजुचं 'पब्लिक' चेकाळलं असं कधीच होत नाही. अगदी विरारवसई रेल्वे स्टेशनवर बायकांच्या डबा येणाय्रा जागी फलाटावर सेंटचे घमघमाट अतिसामान्य गोष्ट आहे. शेजारची मुलगी डोंबिवलीहून घाटकोपरच्या कालेजात हाफ चड्डीतच जाते.
क्वेश्चन
मनोबा रे मनोबा, संगति जयाच्या खेळलो मी सदाहि...तेजलच का???
आपलं सहजच विचारलं
भांबड आलं
हम्म