ही बातमी समजली का - भाग १६५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---

Why is the West praising Malala, but ignoring Ahed?
स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरल्यामुळे मुस्लिम अतिरेक्यांनी डोक्यात गोळी घातल्यावर मलाला युसुफजाई स्त्रीवादी लोकांच्या गळ्यातला ताईत बनली; ते योग्यच होतं. पण पॅलेस्टिनी लोकांच्या हक्काची मागणी करणाऱ्या अहेद तमिमीचं नाव चर्चिलांनाही माहीत नसतं; याबद्दल अलजझिरावर आलेला बारका आणि महत्त्वाचा लेख.

field_vote: 
0
No votes yet

Great (New?) coinage, SAJ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नंदननं पहिल्यांदा हा शब्द असा वापरल्याचं मला आठवतंय. (अशा वेळी नंदनला दोष देणं सोपं असतं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

An unlikely race between Iran and Saudi Arabia: Expanding rights for women

अच्छा. म्हंजे भारतातले ट्रिपल तलाक बंदीचे विधेयक सुद्धा सौदि अरेबिया व इराण कडून स्फूर्ती, प्रेरणा घेऊनच करण्यात आले वाट्टं. कारण मोदी हे रिफॉर्म्स बद्दल नुसती बडबड करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असं ऐकलं.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Iran is more progressive by far. The Islamist opinion is down to about 30%, mosque attendance down to 2% in Tehran and Khomeini's granddaughter is one of the important feminist leaders. Student population in Medical schools, and universities in general, is 55% female. (To be fair, Saudi now allows mostly free bookshops, and books by Jewish authors are allowed to be prominently displayed. Most of the Saudi Royal Young people are American-trained. But they have a long, long way to go re women!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>मोदी हे रिफॉर्म्स बद्दल नुसती बडबड करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत असं ऐकलं.

हो. हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला. (त्यात आपली छाती ५६ इंचीअसल्याचा क्लेम पुढे रेटण्याची संधी दिसली हा बोनस).

लगे हाथ ज्यावर इतकी वर्षे टीका केली तो शहाबानो कायदा* रद्द करण्याची कारवाई सुद्धा करावी.

*भादवि च्या कलम १२५ खाली मुस्लिम महिलांना पोटगी मागता येऊ नये म्हणून हा कायदा केला गेला. परंतु मुस्लिम महिला आजही कलाम १२५ खाली पोटगी मागतात आणि कोर्ट त्या कलमाखाली ऑर्डर काढतात असे राज कुलकर्णी आणि अतुल सोनक हे माझे वकील मित्र सांगतात. या विशिष्ट मामल्यात ही चांगली गोष्ट आहे पण कोर्टांनी संसदेचे स्पेसिफिक कायदे धाब्यावर बसवून आपल्या मनाने निकाल देणे हे बरोबर नाही. ज्यूदिशीअरी ला कसलीच अकौंटेबिलिटी नाही हे वाईट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो. हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला. (त्यात आपली छाती ५६ इंचीअसल्याचा क्लेम पुढे रेटण्याची संधी दिसली हा बोनस).

ऑ ?

सरकारकडे सर्वोच्च न्यायालयात जाऊन् आणखी वेळ मागण्याचा विकल्प अवश्य होता. तसा तो एक्सप्लिसिटली चर्चिला गेला नव्हता. पण होता.
सरकारने AIMPLB चा सल्ला न घेता घाईघाईने कायदा केलेला आहे असा आरोप झालेला आहे - AIMPLB ने च केलेला आहे.
दुसरं म्हंजे "सरकार घिसाडघाई करत आहे" असा आरोप सुद्धा झाला होता. काँग्रेसने च केला होता.

तेव्हा तुमचा "हा कायदा करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून झाला" हा आक्षेप कम आरोप कैच्याकै आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुप्रीम कोर्टात सरकारने सांगितलं की आम्ही असा कायदा आणू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ठीकाय. पण सरकारने हा मुद्दा लावून धरला व कायदा आणला व केला. युपीए १, २ मधे हा दम नव्हता.

हा कायदा करायची वेळ आली असती तर तुमचे आवडते राहूल गांधी आपल्या "डी" ला पाय लावून पळाले असते.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>हा कायदा करायची वेळ आली असती तर तुमचे आवडते राहूल गांधी आपल्या "डी" ला पाय लावून पळाले असते.

राहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला?
ह्या प्रकारचा येडचापपणा सगळीकडे दिसू लागलाय. बरेच जण उत्तर देण्याऐवजी 'डी' ला पाय लावून पळतात किंवा तुम्ही अमुक ह्याला विरोध करता म्हणजे तुम्ही तमुक तुमचा लाडका असे काहीतरी थातूरमातूर उत्तर देतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राहुल गांधी माझे आवडते आहेत हा शोध कुठून लावला?

(१) तुम्ही काँग्रेस चे चाहते आहात्
(२) काँग्रेसने सर्वानुमते व एकमताने रागां ना तिथे पक्षाध्यक्ष पदावर नेमलेले आहे. कोणताही विरोधक, किंतू, परंतु ला वाव नाही.
(३) वरील १ व २ चा अर्थ काय होतो ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॉजिक जब्रा आहे. एक ईनोद आठवला

पोरगा मास्तरांना
1. मास्तर तुम्ही मला खूप आवडता
2. तुम्हाला तुमची मुलगी खूप आवडते
3. वरील 1 व 2चा अर्थ काय होतो -> मला तुमची मुलगी खूप आवडते (द्या लग्न लावून)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरची एक आणि मिलिंद पदकींच्या दोन प्रतिक्रिया इथे हलवल्या आहेत. त्या सध्या सर्वसामान्य सदस्यांना दिसत नाहीयेत; पण उडवलेल्या नाहीत. त्या दिसाव्यात म्हणून काम सुरू आहे.

धिर धर्ने ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Palestine's Pakistan envoy shares dais with Hafiz Saeed

पॅलेस्टिनी मंडळींचे वर्णन् - ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ - असेच करावे लागेल.

अमेरिकन दुतावासाची इमारत जेरुसलेम ला हलवण्याच्या ट्रंप च्या निर्णयाविरोधी (संयुक्त राष्ट्रात) झालेल्या ठरावावर भारताने ट्रंप यांच्या विरोधी मतदान केले. म्हंजे पॅलेस्टाईन च्या बाजूने. त्यानंतर लगेचच हा "पसाय" भारताला देण्यात आला. "पसाय" खाल्ल्यावर भारत "सुखिया झाला" असेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पलिस्तनींना भारताने आजतागायत प्रचंड मदत केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा शुद्ध गाढवपणा आहे हे मान्य आहे.

कंजूषपणा कशाला ?

या वागण्याला आ. खा. च. बा. स. ठो. असं म्हणतात.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope this has a long form!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र आहे ज्याने टू स्टेट सोल्युशन ला मान्यता दिली होती.

लाँगफॉर्म - आयशी च्या खाटलावर चढुन बापसाला सलाम ठोकणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारत हे पहिले नॉन अरब राष्ट्र आहे ज्याने टू स्टेट सोल्युशन ला मान्यता दिली होती.: Sure, and they should remember that! But then, there is no other rational alternative. A "one state" solution, i.e. Arabs living under Jewish ascendancy, will be bad (violent, unstable) for both, and in a generation or two, the Arabs will overtake the Jews in sheer numbers. This is why Sharon got out of Gaza.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचं म्हणणं हे आहे की पॅलेस्टाईन हे फडतूस राष्ट्र आहे त्यांनी त्यांच्या औकातीत रहावे. Don't byte bite the hand that feeds.
( अर्थात आमचे लोक, मोदी सकट, त्यांची चाटायला जातात तो भाग निराळा).
उईघूर (जिंझियांग) मधल्या दहशतवादि लोकांची सभा असेल तर पॅलेस्टिन चा चीनमधला राजदूत तिथे जाईल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Don't byte the hand that feeds: Why, they are also doing this on social meadia?
JK!
M

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गलती दुरुस्त केलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉल ऑफ ड्युटी या ऑनलाईन गेममधील $ 1.50 च्या पैजेवरुन चिघळलेल्या प्रकरणात कान्सास पोलिसांनी एकाला ठार मारले.
https://krebsonsecurity.com/2017/12/kansas-man-killed-in-swatting-attack/

पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्याला नंतर अटक.
http://www.kansas.com/news/local/crime/article192281169.html

---
ऑनलाईन प्रायवसी, पोलीसांची या प्रकरणाची हाताळणी वगैरे अनेक प्रश्न यातून पडतात.
---
वैयक्तिक अनुभवः

थँक्सगिविंगनिमित्त आमच्या हौसिंग सोसायटीत (अपार्टमेंट कॉंप्लेक्समध्ये) छोटीशी पार्टी ठेवली होती. पार्टीचा हॉल हा सोसायटीच्या कंपाऊंडमध्येच असला तरी माझ्या अपार्टमेंटपासून ~400 मीटर आहे. थंडीमुळे गाडीतून जावे लागले. घरुन निघालो. निम्मे अंतर पार केले तर पोलीसांनी पुढचे सर्व रस्ते बंद केले होते. ( रस्त्यावरच्या ट्राफिक हवालदारांपेक्षा वेगळे, आजपर्यंत केवळ पेपरात किंवा ऑनलाईन पाहिलेल्या फोटोतल्यासारखे, पोलीसांचे कपडे. अगदी सशस्त्र आणि सुसज्ज धिप्पाड पोलीस, त्यांच्या बुलेटप्रूफ गाड्या आमच्या अपार्टमेंटपासून 200 मीटर अंतरावर होत्या).

नंतर घरी येऊन इकडे तिकडे फोन केला, ऑनलाईन पाहिले तेव्हा आमच्या सोसायटीत एकाने त्याच्या गर्लफ्रेंडला फटकावले होते म्हणून तिने पोलिसांना बोलावले होते. त्याच्याकडे बंदूक आहे असं तिने सांगितल्यावर स्वाट टीम आली होती. साडेनऊ-दहाला काही गोळ्यांचे आवाज आले पण कोणी गेल्याची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात आली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Palestine conveys ‘deep regret’, recalls envoy for attending Hafiz Saeed event after India protests

आता बरोबर सुतासारखे सरळ आले पॅलेस्टिनी. आत्ता राहुल गांधी पंतप्रधान असते तर साधा आक्षेप सुद्धा नोंदवला नसता भारत सरकारने. चाटायला गेले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

इतकी वर्षे काँग्रेस सरकार केवळ "निषेध नोंदवले" म्हणून आक्षेप होता असे आठवते. त्याचे नवे भक्त व्हर्जन निषेधही नोंदवला नसता असे झालेले दिसते.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेकाका एकच देतात पण सॉल्लीड देतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

त्यांना पाठिंबा देण्याची तरी जरुर काय ? सरळ जेरुसलेमला मान्यता देऊन टाकायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

आम्हाला पण हेच हवं आहे. भारत सरकारने उगीचच पॅलेस्टाईन ला महत्व देऊ नये. व इस्रायल ला महत्व द्यावे कारण इस्रायल कडून आपल्याला प्रचंड फायदा आहे. (इस्रायलवाल्यांना सुद्धा आपल्याकडून फायदा आहे व त्यांना हे परस्परावलंबत्व मान्य आहे). पॅलेस्टाईन हे भिक्कारडे, फडतूस, फालतू लोक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा लेख थोडा जुनाच आहे. पण जरूर वाचनीय आहे.

The Root of All Cruelty?
Perpetrators of violence, we’re told, dehumanize their victims. The truth is worse.

साधारणपणे, हाना आरण्ड्ट जे म्हणाली होती, सामान्य लोकांनी केलेला दुष्टपणा सगळ्यात वाईट. कारण दुष्ट-पापी-चांडाळांची संख्या खूप कमी असते, पण सामान्यांची संख्या खूप जास्त असते. या विषयावर असलेली निरनिराळी पुस्तकं आणि त्यांतून झालेलं आकलन असा हा लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

In 2017, Delhi Chief Minister Arvind Kejriwal became sober. On Social media

सरत्या वर्षात केजरीवाल यांच्या केकावल्या कमी झाल्या.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Niti Aayog is aggressively pushing methanol and has suggested a road map to reduce the annual oil import bill by $100 billion.

परत एक प्रश्न : नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये नक्की फरक काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राज्यांना कर निधी वाटप निती आयोग करत नाही. नियोजन आयोग करायचं. ( निती आयोग काहीच करत नाही. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"नियोजन आयोग राज्यांना निधीवाटप करणार नाही", इतका बदल केला असता तर नियोजन आयोग हाच नीती आयोग म्हणून काम करू शकला असता का?

नीती आयोग जर वाहनांमध्ये पेट्रोल बरोबर मिथेनॉल घालावे हे ठरवत असेल तर गब्बरच्या "ॲण्टी-सेंट्रल प्लॅनिंगचे" काय झाले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नीती आयोग म्हणताना प्लानिंग कमिशनाइवजी आहे असं म्हणतात. पण बघायला गेलं तर नीती आयोग NAC चं रिप्लेसमेंट आहे. ज्याचं काम थिंक़-टँकच आहे. पॉलिसी इनपुट देण्याचं आहे.
(युपीएचे सगळ्यात घातक कायदे देणारी बॉडी NAC, सोनिया गांधी याची हेड होती. सोनिया गांधी इतर झोलाछापांच्या मदतीने देश या बॉडीद्वारेच चालवायची. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सोनिया गांधी इतर झोलाछापांच्या मदतीने देश या बॉडीद्वारेच चालवायची.

अरुणा रॉय नावाची बाई यांची मोरक्यागिरी करायची. शेवटी युपीए-२ मधे क्रोनिइझम फार आहे असं म्हणून तिने राजीनामा दिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नीती आयोग जर वाहनांमध्ये पेट्रोल बरोबर मिथेनॉल घालावे हे ठरवत असेल तर गब्बरच्या "ॲण्टी-सेंट्रल प्लॅनिंगचे" काय झाले?

हो. जर मिथेनॉल हे पेट्रोल मधे घालणे इतके फायदेशीर असेल तर कंपन्या व पेट्रोल डिलर्स आधीच हे का करत नाहियेत. त्यासाठी सरकारला का मधे पडावे लागते - हा प्रश्न उचित आहेच.

नियोजन आयोगाचे काम पंचवार्षिक योजना बनवणे/राबवणे हे असेल तर ते काम नीती आयोग करत नाहीये. हा फरक आहे.

पंचवार्षिक योजना राबवणे वेगळे व एखाद्या विशिष्ठ उत्पादनाच्या खरेदीसाठी सरकारची कॉस्ट कमी करणे हे वेगळे.

पण तरीही - Why is the Niti Aayog trying to decide the demand and supply dynamics (and influencing the price mechanism) for petrol ? - हा प्रश्न लागू आहेच.

क्रोनीइझम चा वास येतोय. मिथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांनी वशीला जोरदार लावलेला दिसतोय.

मुळात पेट्रोलियम सेक्टर मधून सरकारने बाहेर पडणे आवश्यक आहे. पण मग फॉरिन पॉलिसी चे काय ? अमेरिकेकडून ऑईल विकत घेऊन ट्रंप ला मदत करायची (कारण ट्रंप ला अमेरिकन एक्सपोर्ट वाढवण्यात रस आहे) आणि त्यातून मिळवलेल्या इन्फ्लुअन्स चा वापर पाकिस्तानवर (अमेरिकेकरवी) दडपण आणण्यासाठी करायचा - असा प्लॅन आहे असं माझं मत आहे. भारताला कमी दराने क्रूड ऑइल विकणे हे अमेरिकेला कसेकाय परवडते हे मला कोडे आहे. आयमिन ट्रान्स्पोर्टेशन कॉस्ट्स विचारात घेतल्या तर इराण भारताच्या अगदी जवळ आहे.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Trump puts 'lying, deceitful' Pakistan in crosshairs in first tweet of 2018
.
.

.
.

पण "पाकिस्तानविरुद्ध कृती काय केली अमेरिकेने ?" - असा प्रश्न अजुन कोणीच कसाकाय विचारलेला नैय्ये ? उदा. रागां, मणिबुवा अय्यर.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

बदल्यात पाकिस्तानातून अमेरिकी एजंट्सना अफू मिळते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Trump makes Pakistan pay for 'lies, deceit', blocks $255 million military aid

शेतकरी कामगार पक्षाच्या कुशल परराष्ट्रनीतीचे हे यश आहे. केजरीवाल, मायावती, लालू यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, डी राजा यांनी त्यांच्या दैदिप्यमान सेक्युलर विचारसरणीचा आधार घेत शेकाप ला अजोड साथ दिली व भगिरथ प्रयत्न करून हे घडवून आणले.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु खुप चिडलेला दिसतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिपब्लिकनांनी जो टॅक्स कट केलेला आहे त्याचा परिणामस्वरूप अतिश्रीमंतांचे सर्वंकष करनिधी मधे असलेले योगदान (टक्केवारी) वाढणार आहे. ( वाक्य व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचावे. नुसतेच वाचल्यासारखे करून आपल्या पूर्वग्रहानुसार निष्कर्षावर उडी मारू नये).

Tax cut

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पर्स्पेक्टिव्ह:
करसंकलन कमी होते आहे ($३२२९ बिलियन ते $२९६९ बिलियन)
एक मिलियनवरती उत्पन्न असणाऱ्यांचा इफेक्टिव्ह टॅक्स रेट कमी होतो आहे (३२.५% ते ३०.२%)

म्हणजे:
१. जन्तेवर फडतुसांवर खर्च करायला सरकारला $२६० बिलियन कमी मिळणार आहेत.
२. याचाच दुसरा अर्थ म्हणजे तेवढं फिस्कल डेफिसिट वाढणार आहे. तेवढं इन्फ्लेशन होऊन त्याचा भार जन्तेवर फडतुसांवर पडणार आहे.
३. दुसरीकडे नॉनफडतुसांकडे जास्त डिस्पोजेबल इन्कम होऊन त्यांचा खर्च वाढेल, पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

१ आणि २ वास्तव आहे आणि ३ श्रद्धा.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

(१) हा माझा आवडता भाग. "starve the beast"
(२) फिस्कल डेफिसिट चा परिपाक म्हणून इन्फ्लेशन होतेच असे नाही.
(३) श्रद्धा म्हणा नैतर ट्रिकल डाऊन थियरी म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

And what is the cutoff to not qualify as fadtoos? earning more than: 80 K (p.a.)? 100 K ?, 150K?, 200 K?
If you earn less than $ 200 k, Harvard university classifies you as "poor" and deserving of discounts in tuition fees!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.livemint.com/Opinion/VTok4yCl6QTVtjHvmlb2vI/Maruti-Suzukis-co...

Maruti’s success also leads to the piquant question, one that First Global’s Shankar Sharma has been raising persistently. Is early-stage protectionism a pre-requisite for creating national champions? In a series of tweets last November he pointed to the success of companies like Bharti Airtel as well as Indian private banks as the “Best example of what protection can deliver: highly restricted foreign competition, easy access to capital. Huge domestic market. Result: highest profitability in the world. Global size market caps”.

गब्बरचं काय मत याबद्दल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनुषा चारी यांनी याबद्दल अनेक वर्षांपूर्वी पेपर लिहिला होता. "India Transformed? Insights from the Firm Level 1988-2007"

Using firm-level data this paper analyzes, the transformation of India's economic structure following the implementation of economic reforms. The focus of the study is on publicly-listed and unlisted firms from across a wide spectrum of manufacturing and services industries and ownership structures such as state-owned firms, business groups, private and foreign firms. Detailed balance sheet and ownership information permit an investigation of a range of variables such as sales, profitability, and assets. Here we analyze firm characteristics shown by industry before and after liberalization and investigate how industrial concentration, the number, and size of firms of the ownership type evolved between 1988 and 2005. We find great dynamism displayed by foreign and private firms as reflected in the growth in their numbers, assets, sales and profits. Yet, closer scrutiny reveals no dramatic transformation in the wake of liberalization. The story rather is one of an economy still dominated by the incumbents (state-owned firms) and to a lesser extent, traditional private firms (firms incorporated before 1985). Sectors dominated by state-owned and traditional private firms before 1988-1990, with assets, sales and profits representing shares higher than 50%, generally remained so in 2005. The exception to this broad pattern is the growing importance of new and large private firms in the services sector. Rates of return also have remained stable over time and show low dispersion across sectors and across ownership groups within sectors.

-----

अमेरिकेत तरी काय स्थिती आहे !!! टोयोटा व होंडा १९८० च्या दशकात आल्या. फार आरडाओरडा झाला होता त्यांच्याविरूद्ध. जपानी कंपन्यांविरुद्ध बोंबाबोंब झाली होती.
मार्केट शेअर - आजही टोयोटा तिसऱ्या व होंडा सातव्या क्रमांकावर आहेत. नंबर एक व दोन वर जीएम व फोर्ड आहेत.

-----

भारताचंच बोलायचं तर अँबॅसॅडर चं उदाहरण बोलकं आहे. सरकारचा पाठिंबा (देशीवादाला खतपाणी) पण होता व सरकार हा मोठा कस्टमर पण होता. पण आज काय स्थिती आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

incumbents (state-owned firms) and to a lesser extent, traditional private firms (firms incorporated before 1985) ; This was (is?) also known as protecting a nation's built-up productive capacity. (Which will not turn tail and run for the doors at the first sign of minor economic troubles: what routinely happens in China today!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Best example of what protection can deliver: highly restricted foreign competition, easy access to capital. Huge domestic market. Result: highest profitability in the world. Global size market caps”. : Also, price gauging of the customer since there is little incentive to manage costs when they can be easily passed on to the consumer, survival of incompetent management, no incentive to upgrade technology.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'Ignorant and ungrateful' Trump has humiliated Pakistan: Imran Khan

ट्रंप च्या निर्णयाचं टायमिंग झक्कास आहे. जेव्हा पाकी सीडीएस चे प्रिमियम्स टोकावर पोहोचलेत तेव्हा "लोहा गरम है. मार दिया हथौडा".
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

7-point warning issued by FM to Bitcoin investors - जेटलींनी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे - No protection available to those using or dealing in them in India.

जेटलीजी, फक्त एवढंच करा. ह्यावर घुमजाव करू नका.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

How can Jaitley saheb "protect" something which moves in such a casino-esq manner: In 2011, the value of one bitcoin rapidly rose from about US$0.30 to US$32 before returning to US$2.In the latter half of 2012 and during the 2012–13 Cypriot financial crisis, the bitcoin price began to rise, reaching a high of US$266 on 10 April 2013, before crashing to around US$50.On 29 November 2013, the cost of one bitcoin rose to a peak of US$1,242.[138] In 2014, the price fell sharply, and as of April remained depressed at little more than half 2013 prices. As of August 2014 it was under US$600.
Today it is $ 14755.98, down from a recent high of 19282 in mid-Dec 2017.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

How can Jaitley saheb "protect" something which moves in such a casino-esq manner:

आयमिन जर बिट्कॉईन मधे गुंतवणूक करणाऱ्यांना नुकसान झाले तर त्यांना बेलआऊट देऊ नये.
भारतात बिटकॉईन बेकायदा आहे पण भारताबाहेरच्या अशा फंडात गुंतवणूक केली जाऊ शकते की ज्याच्या एयुएम मधे बिटकॉईन्स आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

US suspends security assistance to Pakistan

The US has suspended more than $1.15 billion security assistance to Pakistan, accusing Islamabad of harbouring terror groups like the Afghan Taliban and the Haqqani Network within its border and showing unwillingness to take "decisive actions" against them.

Prominent among the suspended amount include $255 million in Foreign Military Funding (FMF) for the fiscal year 2016 as mandated by the Congress. In addition, the Department of Defense has suspended the entire $900 million of the Coalition Support Fund (CSF) money to Pakistan for the fiscal year 2017.

पाकिस्तानची राजकोषिय घसरगुंडी सुरु आहे असं ऐकून आहे. तेव्हा या टायमिंग ला ट्रंप यांनी ही "हार्डबॉल" खेळी खेळलेली आहे.

आता फुर्रोगामी मंडळी लगेच त्यांचा नेहमीचा पैतरा काढतील - की अशाने पाकिस्तान मूलतत्ववाद्यांच्याकडे अधिकच झुकेल व पाकी आर्मीचा प्रभाव अधिकच वाढेल आणि उरली सुरली आशा सुद्धा संपेल वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या ऐवजी भक्त मंडळी हा मोदींच्या डिप्लोमसीचा विजय आहे म्हणून छाती कशी पिटत नाहीयेत त्याचं आश्चर्य आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रागांनी भक्तांकडून हे शिकण्यासारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

हा मोदिंच्या डिप्लोमसीचा विजय नाहीये म्हणून अभक्तांनी छाती बडउन घेउन क्षुधा दमन करावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

तुम्ही ज्यांचा "भक्त" असा उल्लेख त्यांना पाचपोच असू शकतो.....बदल म्हणून असा विचार करता येतोय का बघा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या ऐवजी भक्त मंडळी हा मोदींच्या डिप्लोमसीचा विजय आहे म्हणून छाती कशी पिटत नाहीयेत त्याचं आश्चर्य आहे.

U.S. Drone Strike Kills Militants in Pakistan but Angers Its Government

हा ब्राझिल च्या पेरू विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.
तसेच हा पोर्तुगाल चा नॉर्वे विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.
हा फिनलंड चा साऊथ कोरिया विरोधी डिप्लोमसी चा विजय आहे.
एवढंच नव्हे तर हा कर्नाटक विरुद्ध त्रिपूरा सीमाप्रश्नात हिमाचल प्रदेशाचा विजय आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

हो. हा मोदी डिप्लोमासीचाच विजय आहे. मे २०१४ पूर्वी कधी अमेरिकेने ड्रोन हल्ले केलेच नव्हते

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो. हा मोदी डिप्लोमासीचाच विजय आहे. मे २०१४ पूर्वी कधी अमेरिकेने ड्रोन हल्ले केलेच नव्हते

अगदी.

अमेरिकेने मे २०१४ पूर्वी अनेकदा पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबवली होती.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी गेली अनेक दशके पाकिस्तानविरुद्ध उघड पणे मिडिया मधे आघाडी उघडली होती व थेट शाब्दिक हल्ला चढवला होता. तो ऑप्टिक्स च होता.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा

क्रॅक पॉट अध्यक्षांचं श्रेय फेकू पंतप्रधान घेणार !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्र. का. टा. आ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लाल भगवा एक है - हे दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्मिक मानवतावाद वाचला की लगेच लक्षात येतं. उदा. Machine should not be competitor of labor.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Pakistan has said it is being treated like a “whipping boy” and has no alliance with the US

Asif had described Washington in a TV interview the previous day as “a friend who always betrays”.Asif had described Washington in a TV interview the previous day as “a friend who always betrays”.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोस्त दोस्त ना रहा

या लेव्हलचं असण्याऐवजी "तू मला त्या दिवशी सिगरेटचा एक कश दिला नाहीस म्हणून मी आज तुला गायछाप मळून देणार नाही" या लेव्हलचं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ट्रंप ने जी मदत रोखलिये ती सिगरेट चा कश नसून जीवनावश्यक दवा होती (पाकिस्तानसाठी).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक सिगरेट कशकी कीमत तुम क्या जानो गब्बरबाबू...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एक सिगरेट कशकी कीमत तुम क्या जानो

मै भलीभांति जानता हूं ... के उसकी क्या कीमत है. था एक जमाना .....
.

परंतू सरकारनेच भरमसाठ टॅक्सेस लावून किंमत वाढवून ठेवलिये.
म्हंजे सिगरेट वर टॅक्सेस लावायचे आणि सिगरेट उद्योगांचे दमन करायचे.
आणि वंचित, उपेक्षित, तळागाळातल्या विडीकामगारांचे "प्रश्न" सोडवायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

मुकेशचे ते 'दोऽऽऽस्त दोऽऽऽस्तना रहा' ऐकून, गाणाऱ्याचे दुःख हे बहुधा आपला मित्र अर्जुनासारखा पूर्णपुरुष झाला नाही हे असावे, अशा समजुतीत बरीच वर्षे होतो.

(थोडक्यात, 'दोस्तना' हा 'बारहसिंगा'सारखा काही प्रकार असावा, अशी काहीशी ('शीला कीजवानी'छाप) भाबडी समजूत होती.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

U.S. Senator Rand Paul (R-Ky.) on Thursday said he would soon introduce legislation that would eliminate U.S. aid to Pakistan and set the money aside for domestic infrastructure projects.

In a video address posted online, Paul blasted Islamabad for what he said was its willingness to harbor terrorist groups within Pakistan's borders while continuing to take billions of dollars in assistance from Washington. "The United States should not give one penny to countries who burn our flag and chant 'Death to America,'" Paul said. "Countries like Pakistan that stonewall access to key information in fighting terrorism don't deserve our money." "I say we should stop now," he added. "Stop sending your hard-earned tax dollars to Pakistan."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Has Sen. Rand Paul even heard of the word "logistics? How exactly does Sen. Rand Paul propose to keep the US forces in Afghanistan properly supplied? (there are 50,000 military vehicles there, as I had pointed out) Or does he propose a hasty pullout altogether (Given his doctrinaire , libertarian opposition to "wars abroad"? These wars keep the US supply chains intact. Their morality or otherwise is a different issue. But can the US do without oil? metals and metal ores? rare materials? Minerals/ chemicals of all sorts?- now that most of the "polluting" chemical industry has been moved to the third world?) Is he aware that if the US pulls out hastily, Kabul will fall to the Taliban, hastily?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Is he aware that if the US pulls out hastily, Kabul will fall to the Taliban, hastily?

असं बघा. की अफगाण लोक हे आमचे फार दोस्त आहेत असं नाही. केवळ पाकीस्तानला शह देण्यासाठी त्यांची आम्हाला गरज आहे. आम्ही आमचे हितसंबंध पाहतो. अफगाणिस्तान ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजिक डेप्थ बनू नये व पाकिस्तानवर प्रेशर जारी रहावे हे आमचे उद्दिष्ट आहे. नंतर पाकिसानची अर्थव्यवस्था कोलमडवणे हे आणखी एक उद्दिष्ट. पाहुण्याकडे तिनचार काठ्या असतील तर त्यातल्या एकदोन वापरून हा विंचू अर्धमेला करायचा आहे.

बाकी लॉजिस्टिक्स हा मिलिटरी स्ट्रॅटेजी मधला मोठ्ठा बिल्डिंग ब्लॉक आहे याबद्दल सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजेच काबूलवर तालिबानचे राज्य येऊ नये! यावर अमेरिका, रशिया, इराण, भारत यांचे एकमत आहे. अफगाणांशी मैत्री जुनी आहे. तालिबानच्या आधी तिथला व्यापार मुख्यतः शिखांच्या हातात होता. काबूलमध्ये हिंदी चित्रपटांची चलती होती. भारताचे तिथे आजही तुफान एक्सपोर्टस चालतात. तिथली रेल्वे भारतानेच बांधली आहे. आणि ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सची खनिज संपत्तीही तिथे आहे: त्यामुळेच महासत्तांच्या महापटाचे ("The Great Game") अफगाणिस्तान हे केंद्र आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The US is keeping "all options" on the table to deal with Pakistan if it does not take decisive action against the Taliban and the Haqqani network and dismantle their safe havens, the White House warned today.

"The US does have a range of tools that we're looking at beyond just the security assistance issue to deal with Pakistan and to try to convince it to crack down on the Taliban and Haqqani network," a senior Trump administration official told reporters.

----

Good idea: Trump responds to senator Rand Paul’s proposal to stop all aid to Pakistan
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

Lalu Yadav Gets 3.5 Years In Jail, 10 Lakh Fine In Fodder Scam: 10 Facts

भ्रष्टाचारासाठी ॲक्च्युअली तुरुंगात गेलेला पहिलाच राजकीय नेता काय ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जयललिता, कलमाडी, भुजबळ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो ते तितकंसं खरं नाहीये तर !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हंजे जयकांत शिक्रे म्हणतो ते तितकंसं खरं नाहीये तर !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Raja and Kalmadi for the telephone (2G) scam?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Prime Minister Modi demonstrated real weakness when he said during the Gujarat election campaign that Pakistan was interfering in the election with the objective of defeating him in his home state

If Indian policymakers could speak to Pakistan as bluntly as President Trump did on New Year’s Day, we might one day hope for peace on our benighted sub-continent. The leader of the free world used Twitter to declare that Pakistan had been given more than $33 billion in American aid in the past 15 years and ‘they have given us nothing but lies and deceit.’ Sadly ‘lies and deceit’ is what India has been given every time one of our prime ministers has tried to make peace with our old enemy.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Kashmir problem is internal to India. Pakistan is just fishing in troubled waters. it did not "create' the troubled waters. If Kashmir joins the Indian mainstream, Pakistan's capacity to create trouble in India will diminish very substantially.
So abolish the stupid articles 370 and 35A , and let Indian industry and trade flood Kashmir. This will cause some minor initial troubles, which will quickly dissipate once the locals see the economic benefits. For the locals, nothing is worse than the status quo of low/no economic activity and violence from both sides! And India currently has one armed soldier for every 4 Kashmiris there (more than half the Indian army, 7 lakhs out of a total of 13.5 lakhs!), to protect all this trade and investment , anyway!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Kashmir problem is internal to India. Pakistan is just fishing in troubled waters. it did not "create' the troubled waters.

का ओ ? चहा चढला की काय तुम्हाला ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काश्मीरचे दरडोई उत्पन्न हे विकसित राज्यांच्या (महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक) यांच्या एक-तृतियांशपेक्षाही कमी आहे. ही परिस्थिती पाकिस्तानने निर्माण केली काय? काश्मीर मध्ये समृद्धी असती तर एव्हढा प्रॉब्लेम झाला असता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९८९ मधे काश्मिर मधे मिलिटंट इन्सर्जन्सी सुरु झाली. त्या आधीची दहा वर्षे घ्या. तेव्हाचा विदा तपासा. खालील तांबडा भाग तुमच्या प्रतिसादातून उचललेला आहे. त्या दहा वर्षांच्या कालात एवढे सैन्य भारताने तिथे नेऊन ठेवले होते का ? त्यापूर्वी तिथे AFSPA होता का ? त्या कालात काश्मिर ची अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत कशी होती ? ते पहा. व् मग चर्चा करूच. आयमिन मी या सगळ्याबद्दल मत बाळगून आहे असं नाही. पण विदा दिलात तर वेगळा विचार करेनही.

(more than half the Indian army, 7 lakhs out of a total of 13.5 lakhs!),

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे मुद्दे मान्य आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य नंतरच आणले गेले हेही मान्य आहे . बाय द वे, हे सैन्य काँग्रेसने आणले हे लक्षात घेणे - पण काश्मीर प्रश्न कसा "सोडवावा" याबाबत काँग्रेस आणि संघ परिवार यांच्या विचारप्रणालीत फारसे अंतर नाही: "भडव्यान्ना गोळ्या घाला" इतके सोपे आणि साधे ते उत्तर आहे. आणि काश्मीरमधील अशांतीचा फायदा उठवीत देशभर पोलीस स्टेट निर्माण करा हाही दोघांचाही डाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Trump चे विरोधकही आता त्याचे कौतुक करायला घाबरत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परराष्ट्र धोरणात हितसंबंधांकडे लक्ष द्यावे. रँड पॉल व ट्रंप यांची प्रचारकालात जोरदार भांडणं झाली होती. पण आता ते दोघे पाकिस्तानच्या मुद्द्यावर एक आलेले आहेत असं चित्र दिसत आहे.

माझ्या माहीती नुसार भारताने अमेरिकेकडून क्रूड तेल, व शस्त्रास्त्रे घेणे हे ट्रंप यांना हवं आहे. व बदल्यात भारताला पाहुण्याच्या काठीने विंचू मारायला अर्धमेला करता आला तर बघायचं आहे. अर्थातच भारत पाकिस्तान प्रश्न (काश्मिर वगैरे) हा भारतानेच सोडवायचा आहे. पण प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. A prosperous and democratically stable Pakistan is India's interest - हा बकवास गेली अनेक वर्षे ऐकतोय. शांततेच्या दृष्टीने अनेक पावलं भारताने (अगदी उजव्यांनी सुद्धा) उचलली. पण प्रश्न सुटलेला नाहिये कारण Pakistan does NOT HAVE to solve it. It can keep indulging in the low intensity warfare with India for another 50 years. आपल्याला त्यांचे आर्थिक बाबतीत कंबरडं मोडावं लागेल. मगच ते सुतासारखे सरळ येतील. व नेमक्या याच बाबतीत ट्रंप मददगार होऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Yep! Dow-Jones up 25%, unemployment down to 4.1%- an all-time low! Bonuses being given to a lot of employees. ISIS defeated.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिलिंदराव तुमचा आयडी हॅक झालाय काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्मिक बरं का!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण म्हणून मी ट्रंप समर्थक आहे असं नाही बर्का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

See, there is no pleasing you!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

See, there is no pleasing you!

ऑ ?

मी मोदी समर्थक आहेच की. व ते मी थेट, स्पष्ट मान्य केलेले आहेच की.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

But isn't he a closet socialist ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो.

दीनदयाळ उपाध्याय पण क्लोजेट सोशॅलिस्ट च होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Well, then why this loss of doctrinal purity by the celebrated Gabbar Singh?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगडापेक्षा वीट मऊ - म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

NHS hospitals ordered to cancel all routine operations in January as flu spike and bed shortages lead to A&E crisis

Every hospital in the country has been ordered to cancel all non-urgent surgery until at least February in an unprecedented step by NHS officials. The instructions on Tuesday night - which will see result in around 50,000 operations being axed - followed claims by senior doctors that patients were being treated in “third world” conditions, as hospital chief executives warned of the worst winter crisis for three decades. Hospitals are reporting growing chaos, with a spike in winter flu leaving frail patients facing 12-hour waits, and some units running out of corridor space.

अनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Twitter reacts to Lalu's imprisonment

खालील ट्विट्स मला आवडले -

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Lalu is a caste leader in the worst UP-Bihar tradition, and needs to go!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साधु साधु !!!

आप के मुंह मे घी शक्कर. आणि शक्कर खाऊन होई पर्यंत व्हिस्कीचा प्याला मी भरून आणतो तुमच्यासाठी. जोडीला चखणा पण. चखण्यामधे माझ्या हातची सिमला मिर्च ची भजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोलाचीच व्हिस्की / बोलाचीच भजी
सुरु करू ताजी/ भांडणे ती
भांडणांनी होते/ मोठी रक्तशुद्धी
ताजी होते बुद्धी / सकळांची

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The United States has told Pakistan what it must do if it wants Washington to resume paying out hundreds of millions of dollars in security aid, the Pentagon said on Monday.

"Our expectations are straightforward," Pentagon spokesman Colonel Rob Manning told reporters. "Taliban and Haqqani leadership and attack planners should no longer be able to find safe haven or conduct operations from Pakistani soil." Last week, President Donald Trump froze payments from the "coalition support fund" for Pakistan, worth $900 million, saying Pakistan is not doing enough to target Afghan Taliban and Haqqani group bases. The coalition funding is set aside to refund Pakistani spending on counter-terrorist operations. Also in question is almost $1 billion of US military equipment that has allowed Pakistan access to advanced military technology.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Govt to go ahead with Air India strategic divestment

The government will push ahead with the stake sale in Air India and hopes to wrap up the transaction by June, according to government sources. The Union Cabinet gave an in-principle approval for Air India's strategic disinvestment in June last year and a panel of ministers headed by FM Arun Jaitley is now devising the strategy for executing the sale. Tata Group, which runs two JV airlines in India, IndiGo and Jet Airways are among the Indian carriers who may bid for Air India. Some foreign airlines have also expressed interest informally.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0