ही बातमी समजली का - भाग १६७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---

India, US and Afghanistan target Pakistan over terrorism at UNSC

Afghan deputy foreign minister Hekmat Khalil Karzai too reiterated the presence of terrorist safe haven in Pakistan.

field_vote: 
0
No votes yet

लष्कर बनवून विकणार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या.
सॉरी. आर्मी वाईव्हज चा कायतरी संबंध आहे. पण नाव सेना जल असं दिलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

High-end art is one of the most manipulated markets in the world

Control over the market is so important to galleries that they won’t sell to collectors who will flip the art in the secondary market. Art on the secondary market is often sold at an auction house. Once an artist’s work goes to auction the prices are observable to the public, and anyone (often uttered with disdain) can buy it. It is not uncommon for gallery owners to bid on their artists work at the auction in order to control the market price.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गॅलरींनी 'हाय एंड आर्ट' वस्तू आणि चित्रे विकत घेणे अपेक्षित नाही. नवीन उगवत्या चित्रकार/ कलाकारांची कला ओळखून घ्यायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

India begins talks with Russia for Rs 39,000 cr S-400 Triumf missile shield deal

India has now begun final contract negotiations with Russia for the Rs 39,000 crore (over $5.5 billion) acquisition of five advanced S-400 Triumf air defence missile systems, which can detect, track and destroy hostile strategic bombers, stealth fighters, spy planes, missiles and drones at a range of up to 400 km and altitude of 30 km. India wants to conclude the major deal in the 2018-19 financial year, with the first S-400 surface-to-air (SAM) missile system, with its associated battle-management system of command post and launchers, acquisition and engagement radars, and all-terrain transporter-erector-launcher vehicles, slated for delivery two years after the contract is inked.

There were, however, reports that some auxiliary components of the S-400 systems being shipped to China from Russia were damaged in a storm last week. Russia, which has deployed the S-400 in Crimea for airspace protection along the Ukraine border, is also set to sell the air defence systems to Turkey and Saudi Arabia.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

AAP accuses ‘constitutional authorities’ of acting at Centre’s behest, Kejriwal blows campaign bugle.

केजरीवाल यांनी पुरावे दिलेत का ? अशा प्रकारचं वर्तन घटनात्मक अथॉरिटीज नी केल्याचं ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीच दोन पुरावे दिले होते की. इतकं ढळढळीत आहे.

१. (फक्त) गुजरातच्याच निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यास उशीर केला जेणेकरून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधानांना "मतदारांवर परिणाम करतील अशा घोषणा" करता याव्यात.

२. इतर राज्यांच्या विधिमंडळांनी काही पदे लाभाची पदे नाहीत असे ठरवणाऱ्या कायद्यातल्या पूर्वलक्षी प्रभावाने केलेल्या दुरुस्त्या चालवून घेतल्या परंतु आपच्या मात्र २० आमदारांना अपात्र घोषित केले (आणि राष्ट्रपतींनी लगोलग कारवाईपण केली).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इतर राज्यांच्या विधिमंडळांनी काही पदे लाभाची पदे नाहीत असे ठरवणाऱ्या कायद्यातल्या पूर्वलक्षी प्रभावाने केलेल्या दुरुस्त्या चालवून घेतल्या

कोणकोणत्या राज्यांनी पूर्वलक्ष्यी दुरुस्त्या केल्या? आणि पूर्वलक्ष्यी दुरुस्त्या इलेक्षण कमिशनने अमान्य केलेल्या नसून बहुदा प्रनब दांनी केलेल्या. (आयरनी!)
आणि म्हणून निवडणुक आयोगाने ते कंसिडर केले नाही. आणि माझ्या माहिती प्रमाणे अशाच केसमध्ये सोनिया गांधीनी पण राजीनामा दिलेला सदस्यत्व रद्द होईल असं वाटल्याने आणि आल्या पुन्हा निवडुन. यांना काय प्राब्लेमे परत निवडुणीकला उभं रहायला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोणकोणत्या राज्यांनी पूर्वलक्ष्यी दुरुस्त्या केल्या?

दिल्लीच्याच इतर पक्षांच्या सरकारांनी केले आहे. १९९७ मध्ये भाजपच्या सरकारने दोन पदे एक्झेम्प्ट केली. नंतर शीला दीक्षित यांनी आणखी एक पद वाढवले. २००६ मध्ये १९९७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने १४ पदे एक्झेम्प्ट केली.

प्रनब दांनी केलेल्या. (आयरनी!) ---- त्यांनी ते केंद्रसरकारच्याच शिफारशीने केले असणार.

सोनिया गांधींना नैतिकतेचा आव आणायचा होता म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर ते पद पूर्वलक्षी प्रभावाने एक्झेम्प्ट केले आणि पुन्हा निवडून आल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पद एक्झेंप्ट केलं आणि मग निवडुन आल्या ना. यात कुठे पूर्वलक्ष्यी दुरुस्ती आहे. मी आज हे पद घेतलं. आणि १ महिन्याने नियम बदल केला की दोन महिन्यापूर्वीपासुन हा नियम बदल लागू होईल असं कुठे सो.गा ने केलेलं?

बहुधा जया बच्चन यांना देखील पुन्हा निवडणुक लढवायला लागलेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

https://timesofindia.indiatimes.com/india/Office-of-profit-Govt-to-exemp...

Apart from National Advisory Council chairmanship, an issue over which Congress president Sonia Gandhi resigned and got re-elected from Rae Bareli, and Sriniketan-Santiniketan Development Authority, the offices sought to be excluded include UP Development Council headed by Samajwadi Party leader Amar Singh and the now-defunct All India Council of Sports earlier headed BJP leader V K Malhotra with retrospective effect.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो चाचा पण, सो.गा इमान्दारीत पुन्हा निवडुन आल्या. जया बच्चनपण डिस्क्वालिफाय झाल्या. या लोकांना काय प्राब्लेमे पोउन्हा निवडुन यायला. डिस्वालिफाय होणे हे पहिल्यांदा घडलेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

India's richest 1% corner 73% of wealth generation: Survey

It also said India's top 10 per cent of population holds 73 per cent of the wealth and 37 per cent of India's billionaires have inherited family wealth. They control 51 per cent of the total wealth of billionaires in the country. Oxfam India CEO Nisha Agrawal said it is alarming that the benefits of economic growth in India continue to concentrate in fewer hands. "The billionaire boom is not a sign of a thriving economy but a symptom of a failing economic system. Those working hard, growing food for the country, building infrastructure, working in factories are struggling to fund their child's education, buy medicines for family members and manage two meals a day. The growing divide undermines democracy and promotes corruption and cronyism," she said.

.
.
आजची आनंददायक बातमी..
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिढीजात अब्जाधीशांचा त्यांच्या प्रत्येक रुपयावर हक्क आहे हे आपण जाणतोच! (Meritocracy!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन्न सुरक्षा योजनेतून दोन रुपये प्रति किलो दराने अन्नधान्य घेणे ही सुद्धा मेरिटॉक्रसी च आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा क्लेम कोणी करत नाही.

(कर्तृत्व नसूनही वारसामुळे असलेले) श्रीमंत मात्र गरीबांची लायकी नाही म्हणून ते गरीब असतात (पक्षी- आमची लायकी आहे) असे उच्चरवाने सांगत असतात..

१. मी हक्क शब्द वापरलेला नाही. वारसाने मिळालेल्या संपत्तीवर हक्क असतो आणि तो कुणी काढून घेतलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वारसाने आलेली बुद्धी ही काढून घेता येईल आणि वेल्थ डिस्टृइब्युशन सारखं बुद्धी डिस्त्रीब्युशन असेल. आयकराप्रमाणे पैशासारखा बुद्धीच्या रूपात ट्याक्स असेल अशी एका सायंस फिक्शनची कल्पना सुचलेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

(कर्तृत्व नसूनही वारसामुळे असलेले) श्रीमंत मात्र गरीबांची लायकी नाही म्हणून ते गरीब असतात (पक्षी- आमची लायकी१ आहे) असे उच्चरवाने सांगत असतात..

एखादे उदाहरण द्या बरं. असं उच्चारवाने बोलणाऱ्याचं ! .... ( गब्बर सोडून )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास,

याच सोबत किंवा याहून कणीभर जास्त आनंद स्त्री रिक्शावालयांची, टॅक्सीवाल्यांची वाढती संख्या पाहून होतो.

बस ट्रक यांच्या ड्रायव्हरही स्त्रिया होऊ लागल्या की ते खूप जास्त बदल दाखवणारं चित्र असेल. स्त्री फायटर पायलट पेक्षा हे सोशली खूप जास्त अवघड आहे असं वाटतं.

फायटर पायलट स्त्री बनणं यातला primary अडथळा हा बहुधा ब्यूरोक्रेसी रिलेटेड होता, सामाजिक कारण दुय्यम असावं.

अर्थात त्या ब्रेव्हहार्ट मुलींना "ब्रेव्हो" आहेच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

The military brass, apart from citing "operational, practical and cultural problems", has for long maintained the country is not yet ready to deal with the grim possibility of its women being taken PoWs, tortured or raped behind enemy lines during a war.

आमचा कडकडीत सॅल्युट आहेच.

पण हे कल्चरल एक्सप्लेनेशन जे काही आहे ते जरा अतिच आहे. There is an occupational hazard and women will be willing to accept it. military brass is un-necessarily trying to be tutelary.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

has for long maintained the country is not yet ready to deal with the grim possibility of its women being taken PoWs, tortured or raped behind enemy lines during a war.

कोंकणात आमच्या शेजारी राहणाऱ्या काकू एकदा कळवळून एक्सीडेंट स्टोरी सांगत होत्या.

"पोटावरुन अख्खा ट्रक गेला हो बिचाऱ्याच्या.. आणि तो ट्रकही चिऱ्यांनी भरलेला"..

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्री ट्याक्सीवाल्या/रिक्षावाल्या पुण्यातरी दिसल्या नाहीत अजून तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मुंबईत मला अजून दिसल्या नाहीत. पण ठाण्यात भरपूर आहेत. "अबोली" रिक्षा म्हणतात त्यांना. अबोली रंगाच्या असतात.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फक्त अबोल्यांसाठीच राखीव आहेत / भाड्यावरून गिह्राइक वाद घालू लागले की रिक्षावाली अबोला धरते - आम्मी नाइ ज्जा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लय भारी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या रिक्षांचा एक फायदा आहे (महिलांसाठी तोटा आहे). शेअर रिक्षा मध्ये चौथा प्रवासी बुवा आला तर बाय डिफॉल्ट आधी रिक्षात बसलेल्या मुलीला पुढच्या सीटवर एका कुल्ल्यावर बसायला लागतं;

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...चौथा प्रवासी घेतातच कशाला?

('घेतातच कसा' असे विचारत नाही. Some things never change.)

..........

आणि चारही प्रवासी पुरुष आले म्हणजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इकडे पुण्यात चौथ्या प्रवासीलापण कोंबूनकोम्बुन मागेच बसवतात. पाचवा आणि शक्य असेलतर सहावापण ड्रायवरच्या आजूबाजूला बसतात.
पुढे बसायला मजा येते. मी बसलेय एकदा; ड्रायवरच्या सीटवर नाही; सीटच्या बाजूला मिटर च्या खाली एक सहा इंचची पट्टी होती; त्यावर दोन्ही कुल्ल्यांचा जेवढा भाग बसेल तेवढा टेकला. एकदातर तीन सीटच्या मागे (जिथे कधीकधी स्पीकर असतो तिथे बारकीशी होऊन बसले होते Biggrin पुढे घरातीलच तिघेजण होते, त्याच्या पायाशी बॅगा होत्या.

===
कलरस्कीम आणि नावपण काही खास नाहीय पण ठिकाय ते काही फार महत्वाचे नाही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिस्त लागण्यासाठी आणि बसचाही धंधा बुडू नये यासाठी सर्व गावा,शहरांतून रिक्षात कोंबणे ताबडतोब बंद झाले पाहिजे. भाडं/शेअर जास्ती ठेवा. लो फ्लोअर बसेस शहरांसाठी हव्यात. बय्राच लोकांना बसच्या तीन उंच पाय्रा अशक्य उंच वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑन बारीक निरीक्षण: त्या रिक्शाचं पुढचं टायर जरा जास्तच बसल्यागत वाटतंय का? की नुसता दृष्टिभ्रम?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...चौथी प्रवाशीण एका कुल्ल्यावर बसल्यामुळे झाले असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... भिकारचोट आहे.

(अवांतर: 'अबोली' (रंग) म्हणजे 'पीच' काय हो?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

अबोलीची फुलं पाहिली नाहीत का?

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

IMF said that India could grow at 7.8% in 2019

आश्चर्य आहे की अजूनही "चेस्ट थंपिंग होतंय" चे कंठशोष सुरु झालेले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Please tell Davos why 1% of Indians get 73% of wealth: Rahul Gandhi to PM Modi

Tell Davos about income inequality: Rahul to PM

घ्या !!!

ह्या फडतूसांची आर्थिक विषमता दूर करणं ही पण आता जगातल्या उद्योगपतींची, बहुराष्ट्रिय कंपन्यांची जबाबदारी.
दूर केली नाही तर शिव्या.
केली तर - "उपकार केले का ?? ... हम गरीबोंका खून चूसचूस के ही तो तुम अमीर हुए हो "
.
-----
.
मोदींचे भाषण पाहिले. झक्कास भाषण झालेय. पुरोगाम्यांनी ऐकू/पाहू नये.

मोदीद्वेष्ट्यांनी तर अजिबात पाहू नये. पेट मे जलन होगी.

मोदींनी रागांचं ऐकून फडतूसांची पैरवी केली नाही ते बरं झालं.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Internet Is Filling Up Because Indians Are Sending Millions of ‘Good Morning!’ Texts

Google researchers in Silicon Valley were trying to figure out why so many smartphones were freezing up half a world away. One in three smartphone users in India run out of space on their phones daily.

The answer? Two words. “Good Morning!”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरं आहे हो!!!
वाटसपचं खेळणं म्हाताय्रांना (रींना) फारच प्रिय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

History will repeat itself this Republic Day. On January 26, 1950 when India celebrated its first Republic Day, the chief guest was south-east Asian strongman Sukarno. Sixty-eight years on, India has again invited an Indonesian President, Joko Widodo, to grace the occasion. Only this time, the Indonesian President will not be the solitary chief guest. The country will roll out the red carpet for heads of nine other Asean countries who will witness India display its military might and cultural diversity during the parade.

Keeping the contingent of chief guests in mind, the VIP stand on Rajpath has been broadened to accommodate 10 heads of state — Myanmar state counsellor Aung San Suu Kyi, Indonesian President Joko Widodo, Singapore PM Lee Hsien Loong, Malyasian PM Najib Razak, Thailand PM Prayut Chan-o-cha, Vietnamese PM Nguyen Xuan Phuc, Philippines President Rodrigo Duterte, Cambodian PM Hun Sen, Laos PM Thongloun Sisoulith and Sultan of Brunei Hassanal Bolkiah.

For the first time, 'narishakti' will be on display as a BSF women contingent will show their stunts on motorcycles." This 113-member women contingent, led by sub-inspector Stanzin Noryang, 28, from Ladakh region, would be a first all-women contingent from any force to perform biking stunts at the annual mega event. They will perform 16 types of breathtaking stunts.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>History will repeat itself

रिपीट ? ७० वर्षांत प्रथमच वगैरे टाइप काही सापडलं नाही का? Wink

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते सोडा ओ .... त्यापेक्षा याकडे पहा -

has been broadened to accommodate 10 heads of state — Myanmar state counsellor Aung San Suu Kyi, Indonesian President Joko Widodo, Singapore PM Lee Hsien Loong, Malyasian PM Najib Razak, Thailand PM Prayut Chan-o-cha, Vietnamese PM Nguyen Xuan Phuc, Philippines President Rodrigo Duterte, Cambodian PM Hun Sen, Laos PM Thongloun Sisoulith and Sultan of Brunei Hassanal Bolkiah.

ह्याचा अर्थ काय होतो ? चीन याकडे कोणत्या नजरेने पाहील ? - हे अधिक महत्वाचे. एकाच वेळी दहा जण एकत्र येतात हे भावी पॉलिटिकल अलाइनमेंट चे निर्देशक आहे का ? यात व्हिएतनाम व फिलिपिन्स ही किमान दोन राष्ट्रे अशी आहेत की ज्यांचे चीन शी सध्या .....
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑप्टिक्स वर मोठाच भर आहे.

प्रत्यक्ष वेळ आल्यावर देश कसे वागतात हे महत्त्वाचे. (उदाहरणार्थ मोदी ट्रंपोबाला मिठ्या पण मारतात आणि अमेरिकेविरोधात मतदान सुद्धा करतात. मिठी मारणे हे ऑप्टिक्स; विरोधात मतदान हे प्रत्यक्ष कृत्य. शिवाय मेक्सिकोचे अध्यक्ष स्वत:च्या गाडीने हाटेलाअ जेवायला नेतात आणि एनएसजी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर विरोधात मतदान करतात).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी ट्रंपोबाला मिठ्या पण मारतात आणि अमेरिकेविरोधात मतदान सुद्धा करतात

ते मतदान सुद्धा ऑप्टिक्स असेल तर ? What are the implications of India's vote at UNGA against Trump's plan to move US embassy to Jerusalem ??

शून्य.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक्झॅक्टली.

त्यामुळे दहा किंवा पंधरा राष्ट्रप्रमुख हजर राहिले याला ऑप्टिकलच महत्त्व असेल.

------------------------------------------------------------------------
याचा अर्थ मोदींनी हे करू नये असा नाही. फक्त असे हे दहा राष्ट्रप्रमुख आले म्हणजे आता चीनची गठडी वळली जाणार असे कोणी समजत असेल तर असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फक्त असे हे दहा राष्ट्रप्रमुख आले म्हणजे आता चीनची गठडी वळली जाणार असे कोणी समजत असेल तर असो.

चीन ची गठडी वळली जाणार असं मलाही वाटत नाही.
SCC झाली तेव्हा सुद्धा भारताला फार मोठं समस्याजनक वाटलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

UK : Patients are dying in hospital corridors as safety is compromised by "intolerable" conditions, doctors say.
.
.

The warning has been issued in a letter to the prime minister signed by 68 senior A&E doctors, spelling out the danger patients are facing this winter. It comes as reports have emerged of people being left for hours on trolleys in corridors and stuck in ambulances. Hospital bosses said they had run out of beds as they battle with "very high" rates of flu. Official figures show the number of hospital admissions from flu has risen by more than 50% in the past week in England, although Public Health England officials said the levels were certainly not "unprecedented". Instead, hospital bosses have blamed the bed shortages on a lack of money and staff. Last week, there was a point when 133 out of 137 hospital trusts in England had an unsafe number of patients on their wards, NHS records show.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गोष्टीला दाखवण्याचे दात न म्हणण्याबद्दल मंडळ आभारी आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

India’s economy is not doing well. Only carefully crafted policy reforms can turn it around _____________ Written by Kaushik Basu ______ The writer is C. Marks Professor at Cornell University and former Chief Economist and Senior Vice President, World Bank
.
.
थतेचाचांच्या मताच्या प्रतीक्षेत.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वामी पहा काय म्हणतात.
https://www.newsx.com/national/subramanian-swami-claims-gdp-data-bogus-s...

Currently economy may be doing ok in spite of Modi, Jaitly.

जीडीपीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार (गयागुजऱ्या) यूपीएच्या शेवटच्या वर्षी ग्रोथ ६.९ टक्के होती. हे ५.७ वरून सहावर पोचताच उत्सव साजरा करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या अरविंद गुप्तांना पद्मश्री. पद्मश्री पुरस्कार जाहीर करणाऱ्यांचं अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नक्कीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Pakistan accuses India of exceeding its legitimate defence needs

Pakistan on Thursday accused India of exceeding its legitimate defence needs and said New Delhi's buildup of advanced weapons would negatively impact strategic stability in South Asia and beyond. Foreign Office (FO) spokesman Mohammad Faisal said there was a clear disconnect between India's declared policy of restraint and its relentless pursuit of an ambitious missile programme. He alleged that the development of Agni V intercontinental ballistic missile showed India's real designs of pursuing hegemony. He termed it an "exercise in power projection". "While every state has a right to its security, the buildup of sophisticated and advanced weapons and delivery systems by India far exceeds its legitimate defence needs," he said.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Oxford gave female students more time to take tests

A report in the Telegraph this week reveals that the school extended the test-taking time for math and science examinations last year because academic leaders decided “female candidates might be more likely to be adversely affected by time pressure.”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इळय राजा यांना पद्मविभूषण.

या गाण्याचे गायक येशुदास यांना (बहुदा) गेल्यावर्षी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Cow walks on wild side with Polish bison

A domesticated cow has surprised Polish naturalists by spending the winter living with a herd of wild bison in the primeval Bialowieza Forest. The cow "chose freedom" by running away from a farm late last autumn, and has been seen lingering on the fringes of a herd of some 50 bison in the forest on the Belarusian border, Poland's TVN24 news portal reports. Ornithologist Adam Zbyryt was the first to spot the cow. He made the news in November when he told TVN24: "it's not unusual to see bison near the Bialowieza Forest, but one animal caught my eye. It was a completely different light-brown shade from the rest of the herd. Bison are chestnut or dark brown". He dropped his initial idea that this was a mutation when he trained his binoculars on the creature, and saw that it was Limousin cow - a French breed popular in Poland. The young animal appeared healthy, and unthreatened by the larger animals. Naturalists assumed it would wander back to its pasture once winter set in. Then biologist Rafal Kowalczyk spotted the cow again this week, still apparently healthy, and keeping pace with the herd.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Kerala CM Pinarayi Vijayan lashes out at ‘axis’ against China

Senior CPI(M) leader and Kerala Chief Minister Pinarayi Vijayan on Saturday alleged that India was becoming a strategic partner of the US in that country’s effort to form a larger defence alliance against China, “which is as per interest of RSS.” “China is emerging as a big power in the world… India is becoming a strategic partner of the US in their effort to form a larger defence alliance against China,” he said. “This is as per the interest of RSS. The aim of RSS is to build an axis of countries like US, India and Israel against China,” Vijayan said, inaugurating the CPI(M) district committee meeting in Kannur. CPI(M) state Secretary Kodiyeri Balakrishnan had triggered a row earlier this month after he remarked that an axis of countries like US, Japan, Australia and India has taken shape for attacking China from all sides.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जॉर्ज विल यांनी ट्रंप यांच्या नवीन धोरणांचा घेतलेला खरपूस समाचार.

Fomenting spurious anxieties about national security is the first refuge of rent-seeking scoundrels who tart up their protectionism as patriotism when they inveigle government into lining their pockets with money extracted from their fellow citizens. Sugar producers are ludicrously protected in the name of “food security.” Most U.S. steel imports come from four important allies: Canada, South Korea, Mexico and Brazil. The coming steel tariffs/taxes will mean that defense dollars will buy fewer ships, tanks and armored vehicles, just as the trillion infrastructure dollars the administration talks about will buy fewer bridges and other steel-using projects. As Henry George said, with protectionism a nation does to itself in peacetime what an enemy tries to do to it in war.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जय हो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Begging is obviously not a job as understood in common parlance. But if Modi can cite a pakoda wala in reply to the question about his promise to create २ cr jobs annually; the jibe by PC is valid.

Did Modi govt do anything that facilitated the pakoda wala; that was not available before? Have they stopped the municipal authorities from taking hatta? Have they amended the rules that permit pakoda wala to put up his shop without requiring permits from municipality? The pakoda wala is doing illegal business that he could do even in absence of Modi's govt.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

But if Modi can cite a pakoda wala in reply to the question about his promise to create २ cr jobs annually; the jibe by PC is valid.

बरोबर. उदा. एफडीआय हा गुंतवणूकीचा एकमेव सोर्स नाही. पण ... गेल्या ३ वर्षांत एफडीआय मधे दुप्पट वाढ होणे म्हंजे ज्या कंपन्यांमधे गुंतवणूक झालिये त्यांच्या - (१) मालक व कर्मचाऱ्यांची आवक वाढली किंवा (२) त्या कंपन्यांनी केलेली PP&E गुंतवणूक वाढली, किंवा (३) त्या कंपन्यांनी केलेले खर्च वाढले.

आता रिसिपियंट कंपन्यांच्या मालकाचा/कर्मचाऱ्याचा पगार वाढला, किंवा कंपनी ने पैसा खर्च केला किंवा कंपनी ने PP&E गुंतवणूक केली म्हंजे हा पैसा ज्यांना मिळाला त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढली. म्हंजे त्यांची भिकाऱ्यांना पैसे देण्याची संधी सुद्धा वाढली. जे पूर्वी भीक मागत नव्हते अशा अनेकांना समोर मोठी संधी दिसू लागली. व त्यांनी भीक मागण्याच्या क्षेत्रात पदार्पण केले व नेत्रदीपक यश मिळवले.

---

एफडीआय डिटेल्स

FDI inflows in the last three years – $31 billion in 2014-15, $55.5 billion in 2015-16 and $60.8 billion in 2016-17.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१४ ते २०१८ या काळात अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे का? ती वाढ वार्षिक किती आहे?

कुठल्याही सरकारने काहीही केले नाही तरीही दरवर्षी निर्माण होणारे रोजगारक्षम मनुष्यबळ काही ना काही कुडमुडे व्यवसाय करून पोट भरण्याचा प्रयत्न करणारच. जसे पूर्वी मोदींच्या वडिलांनी केले असावे. ब्रिटिश सरकारने इथली कारागिरी बंद पाडली तेव्हाही त्या बेकार झालेल्या कारागिरांनी घरची शेती कसायला सुरुवात केली. तेव्हाही ते शेती हा रोजगार करतात असे टेक्निकली म्हणता येत होते.

खरोखर रोजगार (आधी नव्हते आणि आता) निर्माण झाले असे केव्हा म्हणता येईल? (लाऊड थिंकिंग) वेल्डिंगचे प्रशिक्षण घेतले आहे असे १००० लोक आहेत पण वेल्डिंगचे काम मिळत नाही म्हणून त्यातले ५०० ते ६०० लोक इतर अनस्किल्ड व्यवसाय (उदा पकोडे तळणे) करत आहेत. जेव्हा त्यातल्या २०० ३०० लोकांना वेल्डिंगचे काम मिळेल तेव्हा रोजगार निर्माण झाले असं म्हणता येईल. We can expand this concept. (यात "इतक्या लोकांनी वेल्डर का व्हावे?" अशी आर्ग्युमेंट होऊ शकते). मी एम्प्लॉयमेंट आणि स्युडो एम्प्लॉयमेंट या दिशेने मांडणी करायचा प्रयत्न करतो आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अचुक।
प्राणीजीवसृष्टीत तळागाळातले छोटे मरू लागले की त्यावर अवलंबून असणारे मोठे मरतात. उद्योगधंद्यांत मोठे बंद पडले की छोटे सहायक ( ancilliary) झोपतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्योगधंद्यांत मोठे बंद पडले की छोटे सहायक ( ancilliary) झोपतात.

याच्या उलट होतं का ?

उद्योगधंद्यांत मोठे उद्योग जोमात वाढायला लागले की ॲन्सिलरी उद्योग फोफावतात का ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१४ ते २०१८ या काळात अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे का? ती वाढ वार्षिक किती आहे?

हा विदा उपलब्ध असेल असं वाटत नाही.

---

मी एम्प्लॉयमेंट आणि स्युडो एम्प्लॉयमेंट या दिशेने मांडणी करायचा प्रयत्न करतो आहे.

स्युडो एम्प्लॉयमेंट नाही त्याला अंडरएम्प्लॉयमेंट म्हणतात.

---

मला हे म्हणायचंय की सरकारी पातळीवर जे करायला हवं ते सरकार झक्कास करतंय. अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी गडकरींनी (मला न आवडणारा) केनेशियन स्टिम्युलस दिलेला आहेच असं मला वाटतं. ते टीकेस पात्र आहेच. अधिक केनेशियन स्टिम्युलस देणे हे करदात्यांवर अन्याय करणारे असू शकते. जोडीला ते राजकोशिय शिस्तीस बाधाकारक ही असू शकते. FRBM ची टांगती तलवार आहेच.

बाहेरून येणारी गुंतवणूक वाढवणे हे खरंतर सुयोग्य कृत्य आहे. मोदींच्या परदेशी दौऱ्यांवर अनाठायी टीका झाली होती. पण आता त्या दौऱ्यांची फळं दिसतायत तेव्हा त्यांचा परिणाम पहावा. बाहेरून येणारी गुंतवणूक ही वृद्धीस चालनादायक असण्याची शक्यता प्रचंड असते.

--

तांबडा मजकूर दुरुस्ती म्हणून केलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा आहे- पकोडे तळणे (किंवा तत्सम अनस्किल्ड व्यवसाय) याला "आमच्या सरकारने निर्माण केलेला रोजगार" असं म्हणता येईल का?

नवऱ्याची नोकरी गेली म्हणून गृहिणी पोळी भाजी चे डबे करून देण्याचे काम करू लागतात. त्याला एका महिलेला रोजगार मिळाला असे म्हणणे सयुक्तिक आहे का?

>>गडकरींनी केनेशियन स्टिम्युलस दिलेला आहेच असं मला वाटतं.
तुम्ही केनेशियन स्टिम्युलसच्या विरुद्ध आहात ना? की आता मोदी सरकारने दिला की तो सुयोग्य?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पकोडे तळणे (किंवा तत्सम अनस्किल्ड व्यवसाय) याला "आमच्या सरकारने निर्माण केलेला रोजगार" असं म्हणता येईल का?

हो. स्वयंरोजगार म्हणतात.

भीक मागणे व मिळवणे हा रोजगार असूच शकत नाही. ती एक्सचेंज नाही. भिकाऱ्याने त्याबदल्यात काही दिलेले नाही.
भीक देणे हा देणाऱ्याचा परार्थवाद आहे. अधिक तो स्वेच्छेने देतोय (सरकार त्याला द्यायला लावत नैय्ये.)

-----

केनेशियन स्टिम्युलस चे समर्थन अजिबात नाही. मोदी सरकारने केले तरी नाहीच.
त्याबद्दल खुशाल आलोचना व्हावी मोदींची अधिक गडकरींची सुद्धा. आणि एनिवे ते लो-हँगिंग फ्रूट आहे.
पण माझं म्हणणं हे होतं की बाहेरून गुंतवणूक आणणे हे जास्त सराहनीय आहे. मोदी अर्थतद्न्य, उच्चशिक्षित, आयएमेफ च्या हस्तिदंती मनोऱ्यातले नसूनही त्यांना जमलं. जोडीला एफारबीएम च्या तरतूदींचा सुद्धा त्यांनी विचार केला.

या केस मधे पकोडे तळण्याची संधी स्टिम्युलस मुळे निर्माण झाली असं म्हणता येऊ शकते. फक्त तो केनेशियन स्टिम्युलस कमी व एफडीआय मुळे जास्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>भीक मागणे व मिळवणे हा रोजगार असूच शकत नाही.
हे मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात मान्य केलं आहे. पण तो चिदंबरम यांनी मोदीच्या "निर्लज्ज" (मोदी अर्थतज़ नसल्याने निर्लज्ज ऐवजी मूर्ख म्हणता येईल) विधानावर केलेला जाइब आहे.

मी म्हणतो आहे की पकोडे तळणे हा स्युडोरोजगार* आहे. दुसरे म्हणजे हा एफडीआय चा स्टिम्युलस मिळाला नव्हता तेव्हा पकोडेवाला होता की नव्हता? (याचा डेटा उपलब्ध नाही. पण त्या स्टिम्युलसच्या अभावी त्या पकोडेवाल्याला झी टिव्हीच्या स्टुडिओबाहेर गिऱ्हाइक मिळालं नसतं का? याचं उत्तर "नसतं मिळालं" हे खात्रीपूर्वक आहे का?)

* रोज्गारक्षम वयात येताच "मै पकोडे तलनेवाला हू" किंवा "येस, मुझे पकोडे तलने चाहिये' असं त्याने मनात म्हटलं नसणार.

इथे पकोडे तळणे हे अनस्किल्ड स्वयंरोजगाराचे उदाहरण आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे असे मी समजतो.

------------------------------------------------------------------------------------------
अवांतर: भीक मागणे हा व्यवसाय आहे बर्का !! Wink
http://www.misalpav.com/node/12297

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी म्हणतो आहे की पकोडे तळणे हा स्युडोरोजगार* आहे. दुसरे म्हणजे हा एफडीआय चा स्टिम्युलस मिळाला नव्हता तेव्हा पकोडेवाला होता की नव्हता? (याचा डेटा उपलब्ध नाही. पण त्या स्टिम्युलसच्या अभावी त्या पकोडेवाल्याला झी टिव्हीच्या स्टुडिओबाहेर गिऱ्हाइक मिळालं नसतं का? याचं उत्तर "नसतं मिळालं" हे खात्रीपूर्वक आहे का?)

पकोडे तळणे व विकणे हा स्युडोरोजगार नाही. उदा एखादा गाडा विकत घेऊन त्यावर पकोडे तळणे व गरमगरम असतानाच विकणे. व ग्राहकाने त्याबदल्यात पैसे देणे. यात मालक व कर्मचारी एकच आहे. तेव्हा हा रोजगार आहेच. Think of it as the owner hired himself. म्हंजे एजन्सी कॉस्ट्स नाहीत. लेबर कॉस्ट्स आहेत व त्या मालकालाच मिळाल्या.

---

एफडीआय चा स्टिम्युलस हा थेट कारक, प्रेरक आहे असं नाही कारण एफडीआय ही त्या पकोडे तळणाऱ्याच्या गाड्यामधे झालेली नाही.
अप्रत्यक्ष प्रेरक आहे कारण पकोडे तळणाऱ्या लोकांच्या संधीत वृद्धी झालेली आहे कारण संभाव्य ग्राहकांचा इन्कम वाढलेला आहे किंवा संभाव्य ग्राहकांची संख्या वाढलेली आहे.

---

पण त्या स्टिम्युलसच्या अभावी त्या पकोडेवाल्याला झी टिव्हीच्या स्टुडिओबाहेर गिऱ्हाइक मिळालं नसतं का? याचं उत्तर "नसतं मिळालं" हे खात्रीपूर्वक आहे का?

गिऱ्हाईक मिळालं असतं. हो.
पण वर म्हंटल्याप्रमाणे एफडिआय च्या मुळे संभाव्य ग्राहकांचा इन्कम वाढलेला आहे किंवा संभाव्य ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पकोडे तळणाऱ्याची संधी वाढलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीक मागणे व मिळवणे हा रोजगार असूच शकत नाही. ती एक्सचेंज नाही. भिकाऱ्याने त्याबदल्यात काही दिलेले नाही.

मग एनजीओ हा रोजगार आहे का? उदा० अभय बंग बेरोजगार आहेत का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एन्जिओ मधून पगार घेत असतील तर नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एन्जिओ मधून पगार घेत असतील तर नाही हा रोजगार आहे.

असं म्हणायचंय का?

एखादी गोष्ट रोजगार असायला 'मिळणाऱ्या पैशाच्या बदल्यात काहीतरी करणे' ही नेसेसरी कंडिशन आहे का?

काहीतरी करण्यात काहीतरी न करणंही येतं का?

उदा १: एका फर्ममधून दुसऱ्या फर्ममध्ये जाणाऱ्या वकिलांना / इन्व्हेस्टमेंट ब्यांकरांना सक्तीची पगारी 'गार्डनिंग लीव्ह' असते.
उदा २: Intellectual propertyच्या विक्रीचा एक भाग म्हणून 'नॉन कॉम्पीट क्लॉज' असतो.

या दोन्हीत काहीतरी न करायचे पैसे मिळतात. मग हा रोजगार आहे की नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जर पगार घेत असतील तर रोजगारवाले आहेत, बेरोजगार नाहीत असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वेश्याव्यवसाय हा रोजगार आहे काय?

तुरुंगात खडी फोडणे (याचेही पैसे मिळतात म्हणे.) हा रो. आ. का.?

डोंबाऱ्याचे खेळ करणे हा रो. आ. का.?

..........

पण ही सगळी कशाच्यातरी मोबदल्यात पैशाची उदाहरणे झाली. तुमचा मुद्दा काहीही न करता त्याबद्दल पैसे घेण्याच्या संदर्भात होता, हे नंतर लक्षात आले. ठीक.

इन विच केस, बेरोजगारी भत्ता हा रोजगार मानता येईल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेश्याव्यवसाय हा रोजगार आहे काय?
तुरुंगात खडी फोडणे (याचेही पैसे मिळतात म्हणे.) हा रो. आ. का.?
डोंबाऱ्याचे खेळ करणे हा रो. आ. का.?

(१) हो - स्वयंरोजगार
(२) हो
(३) हो - स्वयंरोजगार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग एनजीओ हा रोजगार आहे का? उदा० अभय बंग बेरोजगार आहेत का?

ढेरेशास्त्रींशी सहमत.

पगार घेत असतील तर रोजगार. अन्यथा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीक मागणे व मिळवणे हा रोजगार असूच शकत नाही. ती एक्सचेंज नाही. भिकाऱ्याने त्याबदल्यात काही दिलेले नाही.

काहीही दिलेले नाही कसे?

समजा, तुम्ही आपापला धंदा सांभाळत रस्त्याने चालला आहात. वाटेत एक भिकारी तुम्हाला हटकून भीक मागून भंडावून सोडतो.

'च्यायची कटकट!' म्हणून तुम्ही त्याच्या थाळीत जे काय चाराणे/रुपया/पाच रुपये तुमच्या ऐपतीप्रमाणे तथा कालमानइन्फ्लेशनपरत्वे सुयोग्य वाटतील ते फेकता. तो घेतो नि (तुमच्यापुरता, त्या वेळेपुरता) गप्प होतो, नि तुम्ही पुन्हा मार्गस्थ होऊ शकता.

थोडक्यात, त्याच्या कटकटीपासून तुम्हाला वाचवण्याचे तो पैसे घेत आहे. आणि, त्याच्या कटकटीपासून तुम्हाला वाचवण्याचे काम तोच उत्तमरीत्या करू शकतो.

खरे तर तुम्हाला ही इतकी एक्सेसिवली बेसिक गोष्ट लक्षात येऊ नये, हे महदाश्चर्य आहे. हे गब्बेरियन मॉडेल ऑफ बिझनेस आहे. गब्बरच्या कटकटीपासून गावकऱ्यांना फक्त गब्बर स्वतः वाचवू शकतो, आणि त्याच्या बदल्यात तो गावकऱ्यांकडून थोडेसे धान्य घेतो. तोच प्रकार आहे इथे.

भीक देणे हा देणाऱ्याचा परार्थवाद आहे. अधिक तो स्वेच्छेने देतोय (सरकार त्याला द्यायला लावत नैय्ये.)

हम्म्म्म्... परार्थवाद. इन विच केस, हीसुद्धा एक एक्सचेंज ऑफ मनी फॉर सर्व्हिसच आहे.

दानधर्म केल्याने तुम्हाला सपोज़ेडली पुण्य मिळते / तुमचे पाप दूर होते. आता, तुमच्या या दूर झालेल्या पापाचे काय होते? ते नष्ट तर होत नाही - त्याला कोठलातरी लॉ ऑफ इनडिस्ट्रक्टिबिलिटी ऑफ पापाज़ आड येतो. मग ते कोठे जाते? तर, दान स्वीकारणारा ते आपल्या डोक्यावर घेत असतो.

थोडक्यात, भिकारी तुमचे पैसे घेऊन तुमचे पाप आपल्या डोक्यावर घेत असतो. काइंडा लाइक अ गार्बेज डिस्पोज़ल सर्व्हिस.

देणारा स्वेच्छेने देतोय, बरोबर. घेणारा पकोडेसुद्धा स्वेच्छेनेच विकत घेत असतो. सरकार त्याला सक्ती करत नसतेच. तसेच आहे हे. नको विकत घेऊस माझी पापक्षालन सेवा! पण म्हणून मी ती ऑफर करू नये काय / तिची जाहिरात करू नये काय / ग्राहकांना सॉलिसिट करू नये काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(१) भिकारी हा दात्या ला बदल्यात कोणतीही सेवा पुरवत नसतो. To the extent that the beggar receives something for nothing - The beggar is discouraged from creating anything of value in the future. At least to some extent. That acts as anti-stimulus.

(२) भीक देणारा हा इतरांना सिग्नल पाठवतो की - They do not have to work and earn what they want to receive. To that extent they are discouraged from working and from producing something of value. That acts as anti-stimulus.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्किल्ड व्यवसाय आणि अनस्किल्ड व्यवसाय यात फरक कसा करतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉलिंग ॲमी !!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

) पारंगत व्यक्तीवर काम पूर्ण टाकता येते॥ तो ते हवे तसे,योग्य वेळेत करेल याची खात्री देता येते. हे थोडक्यात.
घरातले वायरिंग करणारा लायसन्स्ट वायरमन आणि त्याला स्टूल धरणारा,लागेल तसे हातोडी पक्कड देणारा मदतनीस हे एक उदाहरण.
) मोठे व्यवसाय वाढतात तेव्हा काही कामे ते बाहेरून करवून घेतात असे छोटे व्यवसाय वाढतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. पेड ट्रोलिंग करणे हा जॉब मानला जातो का ?
यात पैसे कसे भेटतात ? म्हणजे शब्दावर बिलिंग असतं , का उपयोग क्षमतेवर का किती वेळा फॉरवर्ड /लाईक झालाय यावर ?
२. आलेले देशभक्तीपर मेसेज फॉरवर्ड करत राहणे हा जॉब मानला जातो का ?
यात बिलिंग कसं करतात ?
हे जर जॉब मध्ये पकडले तर आकडा अजून किती फुगवता येईल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A petition to mayors and community/county/city decision makers to not compete for Amazon's 2HQ

While we are supportive of Amazon’s quest to build a new headquarters, we fear that the contest among jurisdictions—cities, metro regions, states, and provinces—for this facility threatens to spiral out of control. Already, at least four jurisdictions have proposed multi-billion-dollar incentive packages. This use of Amazon’s market power to extract incentives from local and state governments is rent-seeking and anticompetitive. It is in the public interest to resist such behavior and not play into or enable it.

रोचक आहे. सरकारं ॲमेझॉन च्या समोर हुजरेगिरी करताहेत हे मला आवडतंय.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोजगार - नोकरी यांमध्ये एक एक करार( अग्रिमेृट) असतो. त्याचे नियम लागू होतात.
" एखादी गोष्ट करणे अथवा न करणे यास एका पक्षाने तयार होणे व दुसय्राने त्याचा मोबदला देणे आणि त्या कृती त्या ठिकाणच्या कायद्यात अवैध नसणे महत्त्वाचे आहेच.
एनजिओचा प्रश्न :- स्वयंसेवक असणे रोजगार नाही. त्यांचे कडून पैसे घेऊन काम करणे आहेच.
धर्मादाय हॅास्पिटलात डॅाक्टर फुकट सेवा देत असतात पण अंबुलन्सचा चालक पगारी असतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://indianexpress.com/article/india/rajasthan-west-bengal-bypoll-bye-...

राजस्थानातील तीनही जागांवर भाजप पराभूत झाले आहे. बंगालमध्ये तृणमूलने दोन्हीही जागा राखल्या आहेत.
या निकालाने शहा- मोदी द्वयीच्या माजाला थोडा आळा बसेल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

Need to work together: Sonia Gandhi to opposition parties on joint strategy in Parliament

The meeting was attended by former Prime Minister Manmohan Singh, Congress president Rahul Gandhi, senior party leaders Ahmed Patel, Ghulam Nabi Azad and Mallikarjun Kharge; NCP chief Sharad Pawar; National Conference president Farooq Abdullah; RJD's Jai Prakash Narayan Yadav, TMC's Derek O'Brien, CPI national secretary D Raja and SP's Ramgopal Yadav.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

India unveils 'world's largest' public healthcare scheme

हा मोदींचा जुमला आहे असं चिदंबरम म्हणत आहेत. मला पण तसंच वाटतं.

पण मजेदार बाब म्हंजे आरोग्य व आरोग्यविमा या दोघांमधे पद्धतशीर गल्लत केली जाते आहे असा संशय येतोय मला. सार्वजनिक आरोग्य हे संविधानानुसार राज्यसूची मधे आहे. व अकराव्या व बाराव्या परिशिष्टानुसार ते पंचायत, व अर्बन बॉडीज च्या अखत्यारीत आहे. ही दोन्ही परिशिष्टं १९९२ मधे संविधानात ॲडवली होती. आरोग्य हे केंद्रसूचीत नाही व समवर्ती सूचीत पण नाही. म्हंजे केंद्राच्या अखत्यारीच्या बाहेर असायला हवं.

विमा हे क्षेत्र मात्र केंद्रसूचीत आहे.

"आरोग्य विमा" हे आरोग्यामधे जास्त् येतं की विम्यामधे जास्त येतं ??? आरोग्यविमा या संद्न्येमधे आरोग्य हा शब्द प्रथम आहे व विमा हा शब्द नंतर आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिदंबरम म्हणतात की विम्याची फक्त घोषणा आहे. त्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूदच केलेली नाही. अर्थमंत्रयांनी ते मान्य केलं आहे (की तरतूद नाही) असेही ते म्हणाले.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा जुमला असेल तर ते योग्यच आहे. गरिबांना पद्धतशीरपणे गंडवणारा नेता हवा. अव्वाच्यासव्वा वचनं देऊन मत मिळवून नंतर पाच वर्षं काहीही न देणारा नेता हवा. पाच वर्षांच्या शेवटी परत नुसती पोकळ आश्वासने देणारा नेता सर्वोत्तम. नैतर गरीब कुबेराला सुद्धा भिकेस लावतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुकेश मालकांचे हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात पदार्पण कधी आहे ? ( का ते अलरेडी आहेत यात ?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिदंबरम म्हणतात की विम्याची फक्त घोषणा आहे. त्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूदच केलेली नाही.

जेटलींना कोणी डेटसाठी विचारलं तर ते हो म्हणतील, पण कधी जाऊ हे सांगणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

In Defense of Economic Populism

We should constantly be wary of populism that stifles political pluralism and undermines liberal democratic norms. Political populism is a menace to be avoided at all costs. Economic populism, by contrast, is occasionally necessary. Indeed, at such times, it may be the only way to forestall its much more dangerous political cousin.

हा लेख सुमारे १ महिना जुना आहे. पण लोकानुनयाचा दौर चालू असल्यामुळे ....
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0