बिझनेस वाढवण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंगची खरंच एखादी वेगळी युक्ती असू शकते का?

आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सगळेचजण काहीनाकाही युक्ती शक्कल लावत असतात, प्रयत्न करत असतात, कोणी सफल होतो कोणी झटत असतो,
पण खरंच अश्या काही नावीन्यपूर्ण आयडिया असू शकतात का?
होय नक्कीच अश्या काही युक्त्या आहेत !
मी माझ्या परीने नवनवीन संकल्पना आण्याचा प्रयत्न करत असतो ज्यातून बऱ्याच लोकांना व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोग झाला आहे, होत आहे,
माझा दृष्टिकोन असा आहे कि व्यावहारिकरित्या (practically) उपयोग झाला पाहिजे,

धन्यवाद,
जितेंद्र देशपांडे, पुणे
9822289072

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची एक जाहिरात इथल्या सगळ्यांनी सहन केली. 'ऐसी अक्षरे' हे संस्थळ जाहिरात करण्यासाठी नाही. तेव्हा आवरा. सध्या तुमच्या धाग्यातला दुवा काढून टाकत आहे.

तुम्हाला जे काही लिहायचं आहे, ते थेट इथे लिहा. बाहेरचे दुवे इथे द्यायचे असतील तर ते लेखनातल्या संदर्भासह यावेत.

-- ऐसीअक्षरे व्यवस्थापकांपैकी एक, अदिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

-- ऐसीअक्षरे व्यवस्थापकांपैकी एक, अदिती

असं काही नसतं Acute

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

हे एपिक आहे ... फक्त ओरिगिनल वाक्य असं होतं - अस काही नसत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी थेटच लिहलं आहे, आणखीन एक, मी बाहेरचे दुवे दिले नाहीत, मी माझ्या ब्लॉग संबंधी माहिती दिली आहे व त्या ब्लॉग मध्ये कश्या संबंधी माहिती आहे ते सांगितलं आहे, माझे सगळेच ब्लॉग एकाच वेळी इथे ओकता येणार नाही म्हणून दुवे द्यावे लागतात, आणि जर दुवे चालत नसतील तर कृपया दुवे देण्याची सोया सर्वांसाठीच काढून टाकावी, फालतू फालतू बंधन नको, उगीचच दुवेचा OPTIONS देऊन मग तो वापरू शकत नाही असे नंतर सांगू नका,

एक विद्रोही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

तुमच्या ऑनलाईन मार्केटिंगची मात्रा इथे चालणार नाही. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थेट बोला sellonlinewithus या नावावर आपला आक्षेप आहे का? मी नाव बदलतो, बाकी अजून काय सांगा?
कारण कोणीही ऑनलाईन टाइम पास करायला येत नसतो, जर येत असेल तर त्या फोरमचा उपयोग नाही, मुळात फोरम असतातच याचयासाठी कि आपल्याला जे हवा ते मोकळ्यापणे सांगता यावे, परत मी तर "इतर" व "तंत्रज्ञान" या टॉपिक वर पसोट केलं आहे जिथे मला नाही वाटत काही बंधनं असावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

कोणीही ऑनलाईन टाइम पास करायला येत नसतो, जर येत असेल तर त्या फोरमचा उपयोग नाही,

कसं हो होणार तुमचं! मी इथे टाईमपास करायलाच येते... किंवा अस्वलानं कोणाची शिकार केली, 'न'वी बाजूंना कोणती 'न'वी बाजू दिसली ते बघण्यासाठी!

असो. तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते इथे लिहा. अमकी गोष्ट वाचण्यासाठी तमक्या सायटीवर जा, ही जाहिरात आहे. ती एकदा केलीत ती आम्ही सगळ्यांनीच सहन केली. इथल्या सगळ्या वाचक-प्रतिसादक-सदस्यांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेऊ नका.

तुम्ही शब्दशः काल ऐसीवर आला आहात; सदस्यता कालावधी १ दिवस ७ तास! इथे कशावर बंधन असावं आणि कशावर असू नये, ह्याबद्दल तुमची मतं व्यक्त करण्याचा हक्क तुम्हाला आहे; पण त्या मतांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज सध्या तरी नाही.

ह्यापुढे तुमच्या त्याच-त्याच तक्रारींना उत्तर मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हरकत नाही जेव्हा तुम्ही म्हणता "पण त्या मतांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज सध्या तरी नाही" म्हणजे मी माझे पोस्ट करू शकतो. जास्तीत जास्त काय होईल मला फॉरम मांडून बाहेर काढून टाकलं? हेच करू शकताना ना? ठीक आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

एक लक्ष्यात घ्या ज्या १० १५ लोकांनी विचित्र कॉमेंट्स केल्या ठीक आहे, टाईमपास करणारे लोक कुठे नसतात?
पण तीनशेहून अद्धिक लोक माझ्या ब्लॉग वर माहिती वाचण्यासाठी आले आहेत त्यांचे काय? उगाचच आले आहे का? म्हणजे ज्या लोकांना इंटरेस्ट किव्हा गरज आहे त्यांचीही गळचेपी तुम्ही करताय, बंधन घालत अहात !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

तात्या,
तुम्ही एकच पोस्ट अपडेट करा ना नवीन माहिती देऊन.
अपडेट केलं की पोस्ट की वर येतं.ते.
बाय द वे मी तुमची साईट पाहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जितेन्द्र, इथे स्वप्रकाशन आहे पण काही धोरणंही आहेत तिकडे कृपया लक्ष द्या. तुम्ही एक व्यावसायिक आहात म्हटल्यावर आणखी काय सांगणार?
तुमच्या साईटवर गेलेल्या लोकांकडून तुमचा संभाव्य धंधा वाढणार आहे म्हणजे ती जाहिरात नाही का?
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये अशा जाहिरांतीचे कागद चिकटवले जात ते रेल्वेकडून काढून टाकले जातात हे तुम्हाला माहीत आहे का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणता "तुमच्या साईटवर गेलेल्या लोकांकडून तुमचा संभाव्य धंधा वाढणार आहे म्हणजे ती जाहिरात नाही का?" पण जर त्यात त्या लोकांचा फायदा झाला तर तुम्हाला तो नको आहे का?
हेच मी एखाद्या डॉक्टर विषयी माहिती दिली असती जो कमी पैश्यात खूप दुर्धर आजार बरे करतो व कॉन्टॅक्ट करण्यासाठी दुवा दिला असता तर?
तर त्याची कोणी दाखल घेतली नसती.

परत तुम्ही म्हणता "मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये अशा जाहिरांतीचे कागद चिकटवले जात ते रेल्वेकडून काढून टाकले जातात हे तुम्हाला माहीत आहे का?" म या फोरमची हीच लेवल आहे का? मुंबईतील लोकल ट्रेन व आपला फोरम मध्ये काही फरक आहे का?
सगळ्यात महत्वाचे माझे ब्लॉग्स माहिती पूर्वक आहेत नुसते विकावीकीसाठी नाही आहे, त्यातून लोकांना काही माहिती मिळावी हा पण एक उद्देश असतो

असो तुमचे फोरम आहे लोकांचे नाही त्यामुळे काय बोलणार, तुम्ही जसे म्हणाल तसेच होईल, कोणाची काय बिशाद इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Jitendra Deshpande,
9822289072, Pune,

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप म्हणजे खुपच्च बरोबर आहे तुमचं.

ऐसीवर दोन दिवसांपेक्षा अधिक काळ सदस्य असणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना विनंती, कृपया ट्रोलाला खायला घालू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉरी सॉरी!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फरक करणे वेगळं आणि नियम वेगळा असतो.

या फोरमची हीच लेवल आहे का? मुंबईतील लोकल ट्रेन व आपला फोरम मध्ये काही फरक आहे का?

ट्रेन ट्रान्सपोर्टने नियम करून अमलबजावणीसाठी कर्मचारी ठेवले. एखादी जाहिरात शुल्क भरून किंवा परमिशनने लावली का ते तो पाहणार अन्यथा काढणार. आता त्या विशेष जाहिरातीचे परिक्षण, चाचणी करून ठेवणे न ठेवणे अधिकार त्यास नसतो.
तुम्हाला आणखीही उदाहरणं देऊ शकतो.

बाकी आपल्या बिझनेसच्या जाहिरातीचा टी शर्ट आपण घालून पुणे/मुंबईत/उपनगरात फिरलो तर अधिक लोकांपर्यंत अधिकृतपणे पोहोचू आणि योग्य संभाव्य कस्टमरांपर्यंत.
इकडे रेल्वे पुलावर मुले मुली उभे राहून जॉब शोधणार्यांना जॉब देतात।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0