काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६

Image

आर. टी. ओ. किंवा रादर कोणतीही सरकारी कामं करण्याची टीप नंबर १.

ऑफिस उघडायच्या आधी पाच मिनटं पोचा.

म्हणजे दहा वाजता.

काय्ये ना सकाळी सकाळी पोचलो की रांगा जवळ जवळ नसतातच.

किंवा असल्या तरी 'तूम्मीच पयले'

सो नो मचमच.

दुसरा फायदा असा की.

खिडकीच्या पलीकडच्या सगळ्या लोकांचा मूड छान फ्रेश असतो.

मस्तं स्माईल वगैरे देतात.

सो ऍड्रेस ट्रान्स्फरचे फॉर्म्स भरून...

क्लार्क + हेडक्लार्क + आर. टी. ओ. सायबांची सही घेऊन...

बायो-मेट्रिकवर (भयाण Lol फोटो काढून

डॉट एका तासात आपल्या गोष्टीचा नायक बाहेर आलाय Smile

आजचा खर्च:

३६३ रुपये ५५ पैसे.

त्यांनी ३६४ घेतले पण फेअर इनफ.

(एजंट नॉर्मली २००० घेतो)

सो आजचा धडा:

थोडे स्वकष्ट आणि पेशन्स ठेवायची तयारी असली की पैसे न देता कामं होतात...

आता दीड महिना वाट बघायची.

नवीन ऍड्रेसवालं लायसन्स घरी आलं की पुढची स्टेप:

कमर्शियल (टूरिस्ट) लायसन्स काढायचं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बायो-मेट्रिकवर (भयाण Lol फोटो काढून

असे म्हणतात, की तुम्ही जर का तुमच्या पासपोर्टवरच्या फोटोसारखे दिसत असाल, तर तुम्हाला त्या प्रवासाची खरोखरच नितांत गरज आहे. (आणि हे वैश्विक सत्य आहे.) असो.

पण काय हो, तुम्ही वर्णन करता तशी सरकारी ऑफिसांची परिस्थिती आजकालच्या 'अच्छ्या दिनां'तसुद्धा तशीच आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकन्दरीत गोष्टी खुप खुप सुधारल्यात.
काही काही ठिकाणी वेळ लागतो अजून पण प्रमाण कमी आहे.

पुढे पुढे ती फाइन्डीन्ग्ज येतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा, लेखाची तारीख आताची असली तरी घटनाक्रम मथळ्यात नोव्हेंबर २०१६ आहे.
आता सर्व ओनलाईन - रांगाबिंगा नाहीत. ठरलेल्या वेळी जायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे.

(चांगले आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0