करोनातील पुणे - एक फोटोफीचर - अभय कानविंदे
ऐसीअक्षरे
करोनामुळे जे लॉकडाऊन झालं त्यात आपलं सुपरिचित गाव वेगळंच दिसू लागलं. फोटोग्राफर अभय कानविंदे यांनी असं पुणं आपल्या कॅमेऱ्यात पकडलं. त्यातले काही निवडक फोटो. प्रतिमाच इतक्या बोलक्या आहेत की शीर्षक वगैरे देण्याची काही गरजच नाही...
---
सर्व छायाचित्रे प्रताधिकार अभय कानविंदे.
स्पर्धा का इतर?
फोटो
सर्वच फोटो छान आहेत. पण सर्वात सिम्बॉलिक वाटला तो , ' विकासाच्या दिशेने' च्या विरुद्ध दिशेने चालणारा तरुण मुलगा!
बाय द वे, भक्तांच्या नजरेत हे फोटोग्राफर देशद्रोही आहेत, कारण यातले बरेचसे फोटो हुवाएई(उच्चार पण भक्तांचाच) या चिनी कॅमेऱ्यावर काढले आहेत. (अशी सूत्रांकडून बातमी आहे)
फोटो आवडले.
फोटो आवडले.