करोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार - मंदार देशपांडे
ऐसीअक्षरे
करोनामुळे कमाई बंद झालेले काही रिक्षाचालक आणि रंगारी यांसारखे व्यावसायिक सध्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करत आहेत. त्याची ही छायाचित्रे -














---
सर्व छायाचित्रे प्रताधिकार मंदार देशपांडे.
आधीचे फोटोफीचर - लॉकडाऊन लग्न
पुढील फोटोफीचर - अंत्यसंस्कार (२)
खरंच गंभीरपणे रेकॉर्ड करत
खरंच गंभीरपणे रेकॉर्ड करत आहेत मंदार.