अजूनही आपण लोकांनी गप्पच राहायचे आहे का?

ब्राह्मणानविरुद्ध सर्व बाजूंनी रान उठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानविषयी मी माझ्या परीने बाजू मांडण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. आणखीन त्यात मला अपयश आले आहे. या बेबसाईटवर मी याविषयी एक लेख लिहिला होता. आणखीन माझ्या फेसबुक खात्यावरही मी लिहिले आहे. पण हे सारे करीत असताना आपलेच लोक मला मुर्ख ठरवितात. काही लोकांना वाटत आहे की, जे कोणी ब्राह्मणानविरोधात लिहितात अथवा बोलतात त्यांना प्रति उत्तर देण्याची गरज अजिबात दिसून येत नाही. ज्या वेबसाईटी या विषयी लिहितात त्यांच्याबद्दल बोलू नये. पण मी म्हणते की, आपण बोललो नाही, म्हणून या लोकानचे कार्य थांबते का? तर उत्तर नाही असेच येते ना? मग गप्प राहून फायदा तरी काय?

वर उल्लेखिलेल्या वेबसाईटीनवर जे काही लिखान केले जात आहे, ते लिखान कसे चुकीचे आहे, याविषयी लिहायला पाहिजेच आहे, असे माझे मत आहे. आणखीन मी या मतावर ठाम आहे. याचे कारण असे आहे की, ब्राह्मणानविषयी वाईट मते बनत चालल्याचा फटका आता आपल्याला बसायला लागला आहे, असे मला दिसून येऊ लागले आहे. मद्रासच्या उच्च न्यायालयात ब्राह्मण न्यायमूर्तींची नेमणूक थांबविण्यासाठी त्या ठिकाणी १५ हजार वकिलांनी बंद पाळला आहे. आता याबाबतही आपण काहीच बोलायचे नाही आहे, असे कोणी म्हणणार आहे काय?

मद्रास उच्च न्यायालयातले हे प्रकरण १५ दिवस जुने आहे. परंतु त्याची माहिती कोणालाच नाही. वर्तमानपत्रातही या विषयी छापून आले आहे. तरी कोणाला माहिती नाही. आपल्या कोणत्याही वेबसाईटीवर याची माहिती मला दिसून आली नाही.मी मागे ज्या भयंकर वेबसाईटविषयी येथे लिहिले होते, त्याच वेबसाईटवर मला या प्रकरणाची माहिती मिळाली. याचाच अर्थ विरोधक जागरूक आहे. आपण लोक मात्र गाफिल आहोत.

येथील तज्ञ मनुष्यांनी आता तरी या विषयी काही तरी लिहायला पाहिजे आहे. म्हणजे आपली बाजू तरी कमीत कमी मांडली जाईल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

बाकी लेखाबद्दल बादमें बोलेंगे.

तूर्तास मद्रासच्या बातमीचा दुवा द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी जेथे हे वाचले त्या लेखाचा दुवा देते आहे :

http://anita-patil.blogspot.in/2014/01/blog-post_15.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच ठिकाणी दोन दुवे आहेत. ते खाली देत आहे :
http://indiatoday.intoday.in/story/resisting-brahmin-judges-advocates-bo...

http://articles.timesofindia.indiatimes.com/2014-01-10/chennai/46065719_...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मद्रासची बातमी आहे खरी चिंताजनक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कमाल आहे! अहो हे देशात केव्हापासून प्रतिब्राह्मण वातावरण आहे. ज्यांच्या पूर्वजांनी आपल्यावर अन्याय केले त्यांना फुकटात कसे सोडायचे हा विचार समाजाच्या एका सेक्शनमधे फार खोल रुतला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अर्थातच माहिती आहे. पण अशा लेव्हलवर हे गेले असेल असे वाटले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझे म्हणणे असे आहे की, ही चिन्ताजनक बातमी आपल्यातल्या कोणालाच कळली नाही. आणखीन ती अनिता पाटील विचार मंचवाल्यांना कळली. दोन-दोन वेबसाईटींचे दुवे त्यांनी लेखात दिले आहेत, ते कसे काय? बातमी आपल्याला कळली नाही कारण आपण येथे गमती जमती करीत टाईम घालवतो. त्या लोकांना कळली कारण ते लोक त्यांच्या मिशनबाबत गंभीर असतात. आपले लोक उलट जागरूक राहणार्‍यांची टिन्गल करतात. मला इंग्रजी चांगली येत नाही. कोणी त्या बातम्यांचा तंतोतंत अर्थ सांगेल का? अनिता पाटील विचार मंचवाल्यांनी दिलेला अर्थ बरोबर आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.

दोन्ही बाजूंनी चिंताजनक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चिंताजनक प्रकार. असे प्रकार होऊ नयेत असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे वापरलेला आपण हा शब्द आक्षेपार्ह वाटला. इथले सगळेच लोक ब्राह्मण थोडेच असणार आणि असले तरी त्यांना या गोष्टी (झळ पोहोचत असल्याने वा नसल्याने) संबंधित वाटणार नाहीत.(खासकरून विदेशात राहणार्‍या भारतीत उच्चवर्णीयांना विद्रोही/प्रो-मायनॉरिटी साहित्य विशेष आवडते असे निरीक्षण आहे, तिथे त्यांची जी परिस्थिती आहे त्यावरून अशी सहानुभूती निर्माण होत असणार असा अंदाज आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'आपण' म्हणजे कोण?

(हा प्रतिसाद व त्याखालचे प्रतिसाद याच धाग्याच्या दुसऱ्या प्रतीवर आले होते, ते इथे डकवले आहेत - संपादक)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐसीवरचे टाईमपास करणारे, आपल्या स्वतःवरील अन्यायाकडे दुर्लक्ष करणारे, आपल्या जातीच्या भल्या-बुर्‍याकडे लक्ष न देणारे ब्राह्मण (आपण आहोत असे माहित असणारे आणि मानणारे) १८ वर्षे प्लस असलेले सदस्य आणि सदस्या.

अर्थातच माझा अंदाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हां, म्हणजे माझा काय संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धाग्यातली शब्दयोजना अंमळ चुकली असली तरी ही घटना दुर्लक्षणीय आहे असे वाटते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही.

पण माझा विरोध किंवा पाठिंबा नोंदवताना मला माझ्या ताकदीचा, वेळाचा आणि अर्थातच प्राधान्यक्रमांचा विचार करणे भाग आहे.

परंपरेकडून उपेक्षित आणि अन्यायग्रस्त लोकांना माध्यमांमध्ये सांप्रतकाळी मिळणारे वजन (चूक/बरोबर - हितकारक/अहितकारक कसेही असेल) पाहून पोटशूळ उठलेले आणि परिणामी चवताळून आपले संकुचित हितसंबंध अधिकच आक्रमकपणे जपू पाहणारे लोक आक्रस्ताळा आरडाओरडा करताना दिसतात. त्या लोकांचा सूर आणि या धाग्याचा सूर यांत कमालीचे साम्य आहे. अशा वेळी प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी माझ्या अनुभवाचा वापर करून माझी ताकद या धाग्यावर घालवायची नाही असा निर्णय मी घेतला. बस.

बातमी चिंताजनक आहे, यात वाद नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

परंपरेकडून उपेक्षित आणि अन्यायग्रस्त लोकांना माध्यमांमध्ये सांप्रतकाळी मिळणारे वजन (चूक/बरोबर - हितकारक/अहितकारक कसेही असेल) पाहून पोटशूळ उठलेले आणि परिणामी चवताळून आपले संकुचित हितसंबंध अधिकच आक्रमकपणे जपू पाहणारे लोक आक्रस्ताळा आरडाओरडा करताना दिसतात. त्या लोकांचा सूर आणि या धाग्याचा सूर यांत कमालीचे साम्य आहे. अशा वेळी प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी माझ्या अनुभवाचा वापर करून माझी ताकद या धाग्यावर घालवायची नाही असा निर्णय मी घेतला. बस.

मी म्हणतोय की धाग्याचा सूर सोडा, बातमीकडे पहा. त्यावर सहमती आहे हेही नसे थोडके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बातमी चिंताजनक आहे. पण मी धाग्या च्या सुरा शी सहमत नाही. मेघना चे मत तंतोतंत पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात ब्राह्मणद्वेष्ट्या आहात तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१८ व्हायला अजून किती दिवस? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसीवरचे टाईमपास करणारे
आपल्या स्वतःवरील अन्यायाकडे दुर्लक्ष करणारे
आपल्या जातीच्या भल्या-बुर्‍याकडे लक्ष न देणारे ब्राह्मण (आपण आहोत असे माहित असणारे आणि मानणारे)
१८ वर्षे प्लस असलेले सदस्य आणि सदस्या

या चार निकषांपैकी माझं वय हाच एक निकष मला माझा नसलेला संबंध जाहीर करण्याला प्रवृत्त करत असेल असं तुम्ही कशावरून धरून चाललात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अजूनही विचार करतोय काय उत्तर द्यावं म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

@'गविकाकांचा सल्ला'च्या लेखकद्वयास

'अरुणजोशींना निरुत्तर कसे करावे' या प्रश्नाचं मी सप्रात्यक्षिक उत्तर दिलेलं आहे. तरी मला तुमच्या टीममधे जागा मिळावी, अशी जाहीर विनंती. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

----/\----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणास (त्यातही स्त्रीया नाजूक भावनांच्या असतात) आपले प्रतिसाद वा लेखन अजून मॅच्यूरिटीस पोहोचले नाही हे थेट कसे सांगावे? संकोच होतो ना? (हलक्यानेच घ्या. गंमत करत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'(स्त्रिया नाजूक भावनांच्या असतात)' असे खास अजोछाप वाक्य लिहून मग पुढे 'हघ्या, गंमत करत आहे) लिहिण्याची पाळी अरुणजोशींवर यावी? छे छे! काळ तर मोठा कठीण आला, हेच खरे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कारण स्त्रीयांच्या भावना हळव्या असतात. सांभाळून घ्यावे लागते. (आता हे हलक्याने नाही घेतले तरी चालेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छे! आता काय उपेग? बूंद से गई वो हौद से नही आतीं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोणास (त्यातही स्त्रीया नाजूक भावनांच्या असतात) आपले प्रतिसाद वा लेखन अजून मॅच्यूरिटीस पोहोचले नाही हे थेट कसे सांगावे? संकोच होतो ना? (हलक्यानेच घ्या. गंमत करत आहे.)

का? काय प्रॉब्लेम आहे ? संकोच कसला ? सरळ म्हणावे की.
उदा :-
मेघने तू अरुण जोशांपेक्षा* मंद निघालिस की!
.
.
* अरुण जोशी हे प्लेस होल्डर आहे. तिथे बॅटमॅन, मनोबा किंवा अजून काहीही टाकलं तरी फरक इल्ले.
ही मंडळी काही जालात शिरुन तुमच्या नाकावर punch मारायला येणार नाहियेत.
वाट्टेल ते बोला. जालावर गचांडी धरण्याची सोय अजून मार्केटात आलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

* अरुण जोशी हे प्लेस होल्डर आहे. तिथे बॅटमॅन, मनोबा किंवा अजून काहीही टाकलं तरी फरक इल्ले.

तेवढीच अडचण असेल तर या सत्कार्याकरिता 'न'वी बाजूंचे नाव वापरण्यास 'न'वी बाजूंचा काहीही आक्षेप नाही.

तुम भी क्या याद रक्खोगे|

---------------------------------------------------------------------------------------

तेवढीच आमची करमणूक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च् च्! तेच तर! वाटला ना त्यांना संकोच! झालं तर! वादांत खर्ची पडलेला वेळ सत्कारणी लागला म्हणायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला प्रचंड संकोच वाटतो. मी माझा संकोच सोडला तर ऐसीचेच काय माझ्या स्वतःच्या कुटुंबाचे सदस्यत्व देखिल निघून जाईल माझे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या आणि माझ्या विचारसरणीत एक भूतमूल फरक आहे. तुम्ही स्वतःचा विचार करता , मी पुढच्याचा विचार करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याचा काय संबंध ?
आणि बादवे, आपण समोरच्याचा विचार विचार करत असू, तर आपला विचार कोण करेल ?
किंवा आपण त्याचा विचार करु, तर तो काय करेल ?
if we are here to help others then why others are here for?
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी मेघनाला जेव्हा विचारले कि "१८ ला किती दिवस?" तेव्हा तिने मस्तपैकी ३६५*१, ३६५*२, ... असे उत्तर द्यावे अशी अपेक्षा होती.

आता हा मौका तिने सोडला म्हणून मला खूप वेळ लागला तिला उत्तर द्यायला.

त्याचा काय संबंध ?

म्हणजे तुम्ही निव्वळ स्वार्थी, मी त्यागी, इ इ. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणजे तुम्ही निव्वळ स्वार्थी, मी त्यागी
तथ्य असू शकएल.
"त्याग" कन्स्पेटवर भांडाय्ला एकदा गब्बरला तुमच्यावर सोडायचा आहे.
बादवे, तुम्ही -आम्ही पेक्षा एकेरी सोपं पडेल.
अरुण जोशी ह्यांना इतरांनी त्यांना बहुवचनाने बोलावलेलं आवडत असेल तर मी तेच करेन.
पण क्रुपया तुम्ही मला एकेरी हाक मारलीत तर बरं वाटेल.
तुम्हाला हवं असलयस मी तुम्हाला "ओ काका" असे संबोधित करण्यापेक्षा "ए काका" असे संप्बोधित करु शकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझाही नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचाच अर्थ विरोधक जागरूक आहे. आपण लोक मात्र गाफिल आहोत.

म्हणजे बहुतांश वाचक जन्माने अथवा कर्माने ब्राह्मण आहेत आणि ते "आपण लोक" या गटात येतात असं गृहीतक आहे का?

असो. खोचक प्रश्न समाप्त.

बातमी वाचली. ब्राह्मण जज नको म्हणून चाललेला विरोध अत्यंत दुर्दैवी आहे हे खरं आहे. कोणत्याच जातीबाबत असे घडत असते तरी ते चूकच.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीतील शेवटचा परिच्छेद खाली डकवतो आहे. त्याविषयी शंकाही विचारतो:

There is no constitutional mandate to accommodate candidates caste-wise, a senior judge told TOI, adding: "At least 6,000 eligible advocates hailing from more than 100 castes are eyeing judge posts. There are only 60 vacancies to fill. When aspirations fail, allegations follow. We cannot satisfy every section of society though we are aware of ground realities in this part of the world. Every list has the best possible candidates, and efforts are made to make it as representative in nature as possible, without compromising on core eligibility criteria."

शंका: हायलाईट केलेला भाग: हे कसं जमवलं असेल? हे काहीतरी तर्कदुष्ट विधान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण आपले आपल्यात त्यांच्या ते लोक त्यांच्यात यातच आले जोशीकाकू सगळे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

वाक्यरचना अर्थ कळणार नाही इतकी चूकली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो, मला काकू काय म्हणताय आणि? हे काही बरोबर नाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

का? म्हणजे काय आणि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी काय आणि तुम्हाला पडलीय कशाची. तो तुम्हाला काकू म्हणेल नैतर आजी. बातमीबद्दल बोला की. तो तुम्हाला काय म्हणतो याने किती फरक पडणारे?
अशामुळेच मूळ मुद्दा बाजूस राहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येक वे़ळी तुम्ही लोक असेच वागता. क्रुपया टिन्गल करु नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाउ द्या हो! त्या बॅट्याच घर आपण उन्हात बांधू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जाउ द्या हो! त्या बॅट्याच घर आपण उन्हात बांधू.

संपूर्ण वाक्य, "तो बॅट्या वैट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट!!!! दुष्ष्ष्ष्ट!!!!! आहे. त्याचे घर आपण उन्हात बांधू, हं!" असे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण वाक्य काळजाला भिडले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे बघा तुम्ही असले धागे काढू नका. काय आहे सर्व भारतीय समाजात वाईट कोण असेल तर ब्राहमण. सर्व भारताचे नुकसान ब्राहमण समाजाने केले आहे. मग रोज गावाचा पाटील कितीका शेण खावो. मग लोहार आणि कुंभार आपली विद्या बाकीच्यांना न देवो. पण आता सगळ्यांनी मान्य केलेच आहे की ब्राह्मण समाजाने बाकीच्यांना पुढे येवून दिले नाही. ५००० वर्षांची पापे नको का फेडायला. त्यातून ब्राह्मणात एक अपराधाची भावना आहे. त्यामुळे स्पष्ट पाठींबा कोणीच देणार नाही. दिला की तुम्ही जातीयवादी आहात असा लगेच शिक्का बसतो. नियम दाखवले की लोक म्हणतात तुम्ही गेले ५००० वर्ष काय केले. मग निरुत्तर. बर पुढे सर्व संस्था वरील घटनाप्रमाणे रसातळाला जाता आहेत हे कोणालाही मान्य नाही कारण आमच्यावर इतके वर्ष अन्याय झाला तुम्ही आमच्या घरची धुणीभांडी करत नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही अशी एक मानसिकता आहे. हे सगळे आमच्या मातुश्री ह्यांना २००१ साली त्या शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त होताना नविन आलेल्या शिक्षकांनी आईकावले आहे. वर अशीही मखलाशी आहे की असे जमत नसेल तर बाहेर जावा. त्यामुळे इथे असे उपस्थित करून फार काही मिळणार नाहीये. कोणी कितीही म्हटले तरी आपल्या पूर्वजांच्या चुका निस्तरता येत नाहीत आणि कोणाला कितीही समजावून सांगितले तरी तो समजावून घेईल अशी अपेक्षा करून नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही तुमच्या संबोधनाकडे लक्ष देऊन बातमीकडे दुर्लक्ष केले की असेच होणार.

बातमी सीरियस आहे. तिच्याबद्दल बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समजून घे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि मला अरे तुरे पण नको काही करायला. पण तुम्ही लेखाबद्दलच का नाही बोलत आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुप्रियाजी, तो अरे तुरे करणारा प्रतिसाद बॅट्मॅन यांस होता. आपणांस अरे तुरे करण्याची माझी कशी प्रज्ञा होईल?

आता आपणाशी संवाद करण्याचा काही कोड असेल तर तत्संबंधित एक धागा अगोदर काढा म्हणजे अवांतर कमी होईल.

शिवाय देशात जातीय विषमता फार आहे, विखार जबरदस्त आहे हे सर्व ऐसीकरांना ऐकून, अनुभवून माहित असावे. त्यातली एक घटना उचलायची, एक पक्ष उचलायचा आणि ती बाजू इथे सर्वानी समर्थायची अशी मागणी किंचित अवाजवी आहे. तरीही, बातमीच्या खोलात जाऊन नक्की कोणत्या बाबीला आपला आक्षेप आहे हे मांडले तरी आम्ही त्यापूर्ती मतसंमती देऊ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपणांस अरे तुरे करण्याची माझी कशी प्रज्ञा होईल?

'प्रज्ञा' नाही. 'प्राज्ञा'.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रज्ञाच बरोबर आहे. आजवरची वाटचाल पाहता काही म्हणायला त्यांना प्राज्ञेचा प्रश्न असेल असे वाटत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऊंहूं. नाही तिथे लाड पुरवणे इल्ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या बेबसाईटवर मी याविषयी एक लेख लिहिला होता

बेबसाइट म्हणजे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्हाला बेबसाईट म्हणजे काय माहिती नाही?

जिथे काकवांना बेब्ज म्हटले जाते ती बेबसाईट!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे बेब्स सापडतात ती बेबसाईट.

वरिजिनली काकवा असतील तरी त्यांना बेब म्हटले तर त्या वरील व्याख्येतून बाद ठरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकमेकींची पाठ खाजवण्यापेक्षा तू मला बेब म्हण, मी तुला बेब म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदर, हृदयस्पर्शी पिच्चर होता. (त्याचा सीक्वेल खास नव्हता पण.)

पाहिलात की नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र.का.टा.आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुझं +१ प्रतिसादाला होतं का प्र.का.टा.आ. म्हणून +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सॉरी मनोबा... मला वाटलं इथे काही 'सिरीयस' चर्चा चालू आहे म्हणुन मी तो तसा प्रतिसाद दिला होता ... पण नंतर बाकिच्यांचे प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आलं की 'नेहमीचंच' आहे म्हणुन मी माझा प्रतिसाद काढून टाकला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक रोचक लेख सापडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बातमी चिंताजनक आहे पण वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. अजुन महाराष्ट्रात हे कसे काय घडले नसावे याचे आश्चर्य वाटले. कदाचित तामिळनाडूतला ब्राह्मणद्वेष महाराष्ट्रापेक्षा अधिक तीव्र आणि नीबर असावा. पण न्यायसंस्थेत विविध सामाजिक स्तरातल्या लोकांना प्रतिनिधित्व असावे ही मागणी अवाजवी नाही. गुणवत्ता टिकवून ठेवत हे साध्य करणे मात्र सद्य राजकीय स्थितीत अवघडच दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित तामिळनाडूतला ब्राह्मणद्वेष महाराष्ट्रापेक्षा अधिक तीव्र आणि नीबर असावा.

दोन्ही राज्यांत राहिल्यानंतर आणि दोन्हीकडच्या निवडणुकांचे प्रचार अनुभवल्यानंतर (दोन्हीकडचे सिनेमे वगैरे पाहिल्यानंतर वगैरे.) असे खरंच असावे असे माझे मत झाले आहे. दोन राज्यांत किती फरक आहे हे सांगता येणे, अर्थातच, अवघड आहे.

मद्रासला असताना आम्ही भाड्याच्या जागा शोधताना अनेकद ब्राह्मण आहात का असे विचारले गेले होतेच, काहीवेळा तर लोकांनी ब्राह्मण असल्याचे पुरावेही मागितले होते (आम्ही परराज्यांतले असल्याने आडनावांवर कळत नसणार, साहजिक आहे!)

एक दोन ब्राह्मणांच्या घरी, भाडेकरू म्हणून आम्ही राह्यलो होतो. खाली/किंवा वरच्या मजल्यावर मालक आणि उरलेल्या मजलेल्यावर भाडेकरू. आम्ही राहत असलेलं एक सबर्बं हे (पुण्यातल्या कोथरूड प्रमाणे) मद्रासच्या विस्थापित ब्राह्मणांनी भरलेलं होतं. जवळजवळ प्रत्येक घर अगदी भर दिवसाही आतून कुलुपबंद असे. खिडक्यावगैरे सुद्धा पुर्ण बंद. (घर म्हणजे घर, फाटक नव्हे.) नंतर आम्ही शेजारच्या सबर्बात राह्यला गेलो (एक-दोन किलोमीटर) तिथे आमचा घरमालक ख्रिस्ती होता, त्याने मात्र असे घर बंद वगैरे प्रकार केले नाहीत. आता हे 'गुन्हेगारी' मुळे होतं का अजून काही माहित नाही, पण एकंदरीत फार रोचक प्रकरण तेव्हा वाटलं होतं.

जाता जाता अजून एक अनुभव सांगतो. अलाहाबादला नेव्हीच्या भरतीसाठी गेलो होते (कशाला? ते नंतर कधीतरी) तिथल्या पाच दिवसाच्या रहिवासात अनेक इंटरेस्टिंग लोक भेटले होते. त्यात एक अलाहाबादी ब्राह्मण होता. मी पुण्याच्या जवळचा वगैरे हे त्याला माहित झाल्यानंतर एकदा आम्ही दोघेच असताना त्याने म्हणले होते, "तुमच्या इथे भरपूर ब्राह्मण आहेत ना, तिथे ब्राह्मणांना फार सुखाने राहता येतं असं मी ऐकून आहे." (उत्तर प्रदेश, यादव आणि मायावती यांची राज्यं या पार्श्वभुमीवर हे फारसे आश्चर्यजनक नसले तरी) त्याचे हे पुण्याबद्दलचे मत पेशवाई काळातील प्रसिद्धीमुळे निर्माण झालेल्या मताचे पारिपाक (का काय ते) असावे की काय असा एक गमतीदार विचार माझ्या मनात तेव्हा आला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्रतिसादात 'मी ब्राह्मण नाही' हे डिस्क्लेमर टाकायचे विसरलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अनिताबाई मध्यंतरी गायबल्या होत्या ना? परत आल्या वाट्टं. असो. मेघना आणि शहराजादशी सहमत.
सुप्रियाताई, ताई म्हटलेलं चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बामन लई खराब. बहुजन समाजावर अन्याय केला. शिक्षणापासून दूर ठेवले. एक वकील तो काय आणि त्याला विरोध केला तर केवढा गहजब. पिढ्यानपिढ्या अस्पृष्यतेत घालवलेल्यांनी आता अस्पृष्यता "आपल्या"बाबतीत करू नये असं म्हणणं ही बामन डोकेबाजी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्याही अर्थाने घ्या,
दिवे लावायचे असतात.....

अगदी अगदी. बामनांनी गायी मारल्या म्हनून भौजनांनी वासरं मारलीच पायजेत, नैका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुप्रियाताई थोडावेळ मौजमजेचा भाग बाजूला सोडून लोकांना आपण विचार करायला आवाहन करता आहात हे मी जाणतो. पण या विषयावर तसे बरेच काथ्याकूट झाले आहेत. आपण दिनकराव जवळकरांचे १९२० च्या दशकातले देशाचे दुष्मन हे पुस्तक वाचलेत का? काही चर्चा
http://www.upakram.org/node/581
http://mr.upakram.org/node/1781
इथे पुर्वी झाली आहे. जात धर्म पंथ प्रांत या वरुन असलेले भेद हे जगभरात आहेत. जगभरात आहेत म्हणुन ते समर्थनीय आहे असे मी म्हणत नाही. या प्रकारतल्या बर्‍याच चळवळी द्वेषावर आधारित असतात.द्वेष बाळगल्या शिवाय अस्मिताच निर्माण होत नाही (वा उलट). त्यामुळे या गोष्टी होत राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पण तामिळनाडू च्या मुख्यमंत्री जयललिता ब्राम्हण आहेत ना ? ब्राम्हण बाई ला मुख्यमंत्री म्हणून निवडून देणाऱ्या राज्यात असे कसे घडलें ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

दोन्ही राज्यांत राहिल्यानंतर आणि दोन्हीकडच्या निवडणुकांचे प्रचार अनुभवल्यानंतर (दोन्हीकडचे सिनेमे वगैरे पाहिल्यानंतर वगैरे.) असे खरंच असावे असे माझे मत झाले आहे. दोन राज्यांत किती फरक आहे हे सांगता येणे, अर्थातच, अवघड आहे.>> +१.

इथे मुळात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर फरक फार पाळलेला असतो. आमच्या गल्लीत एकमेव घर ब्राह्मणाचे आहे. बरोब्बर आमच्या बाजूचे घर. त्या घरातील कुणीही व्यक्ती इतरांशी बोलत नाही. भाजीवाली अथवा असंच कुणाकडून काही विकत घेतल्यावर त्या घरातील माऊली भाजीवर आधी पाणी ओतते मग ती भाजी घरात घेऊन जाते. असल्यासाठी त्यांनी पुढल्या अंगणात एक मोरी काढली आहे. आम्ही "ब्राह्मण आहोत" हे जोपर्यंत त्या बाईंना माहित नव्हते, तोपर्यंत माझ्याशी कधी बोलल्या नाहीत. त्यांचा नातू खेळत आमच्या गेटकडे आला तरी त्याला उचलून घेऊन जायच्या, एक शब्ददेखील न बोलता. गेल्या चार महिन्यांत त्यांना कधीतरी आम्ही ब्राह्मण असल्याचं समजल्यावर अगदी घरी वगैरे येऊन बोलून गेल्या!!!! तमिळमधे बोलल्याने अर्ध्याहून जास्त समजलं नाही, पण बहुतेक "कधीतरी तुझ्या मुलीला घेऊन खेळायला ये" वगैरे होतं. मनात म्हटलं तुझ्याआयचा घो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लोक ब्राह्मणेतरांकडून भाजी घेतात? भलतेच पुढारलेले असावेत.

आमच्या गल्लीत एकमेव घर ब्राह्मणाचे आहे बरोब्बर आमच्या बाजूचे घर....आम्ही "ब्राह्मण आहोत" हे जोपर्यंत त्या बाईंना माहित नव्हते, तोपर्यंत माझ्याशी कधी बोलल्या नाहीत.

म्हणजे गल्लीत किती घरे ब्राह्मणाची आहेत , ओळखा पाहू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो त्यांचा मुख्य मुद्दा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे लोक ब्राह्मणेतरांकडून भाजी घेतात? भलतेच पुढारलेले असावेत.

'अडला हरी'/'मजबूरी का नाम...' तत्त्व?

म्हणजे गल्लीत किती घरे ब्राह्मणाची आहेत , ओळखा पाहू?

'प्रेझेंट कंपनी एक्सेप्टेड' (किंवा तत्सम काही) तत्त्व?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात काय नवीन? महाराष्ट्रातले ब्राह्मणही इतकेच कर्मठ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

म्हणजे गल्लीत किती घरे ब्राह्मणाची आहेत , ओळखा पाहू? << एकच. आम्ही भाड्याने राहतो. Smile

महाराष्ट्रात गेल्या पंचवीस वर्षात इतका कर्मठपणा आम्ही कधी पाहिला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिर्षक वाचून कंटेंट विषयीचा अंदाज चुकला...

कॉम्रेड्स कम रॅली, अ‍ॅन्ड लास्ट फाईट लेट अस फेस,
ईंटरनॅशनाल युनाईटस द ह्युमन रेस

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं म्हणणं पटतंय हा तेजाभाऊ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'तेजाभाऊ' कोण?

कुठे दिसले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथील तज्ञ मनुष्यांनी आता तरी या विषयी काही तरी लिहायला पाहिजे आहे.

शिवाजी जन्मावा पण शेजार्‍याच्या घरात!

मी त्वरीत 'सुप्रिया जोशी विचार मंच' स्थापित केला जावा अशी शिफारस पटलावर आणू इच्छितो.

- ('सुजोविमं' ब्रिगेडी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही आपण लोकं ह्या धाग्यात गप्प का बसत नाहि?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे गैरसोयीचे प्रश्न नका हो विचारू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग काय म्हंता ताई, व्हाईट प्यांथर काडूया का आपुनबी? का क्लू क्लक्स क्लान काडूया? एकवार हाळी द्याच आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!