दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ एप्रिल
जन्मदिवस : पेशवे सवाई माधवराव (१७७४), स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८), चित्रकार विश्वनाथ नागेशकर (१९१०), अभिनेत्री ललिता पवार (१९१६), उद्योजक मुकेश अंबानी (१९५७), वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल (१९५८), अभिनेत्री पूनम धिल्लों (१९६२)
मृत्युदिवस : स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे (१८५९), स्वातंत्र्यसेनानी चाफेकर बंधू (१८९८), भौतिकशास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन (१९५५), प्राच्यविद्या संशोधक, भारतरत्न पां. वा. काणे (१९७२), प्राचीन काळात लांब अंतराच्या समुद्रसफरींची शक्यता तपासणारा शास्त्रज्ञ थॉर हेयरडाहल (२००२)
--
स्वातंत्र्यदिन : झिंबाब्वे (१९८०)
जागतिक वारसा दिवस
१३३६ : दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.
१९३० : सूर्यसेन यांच्या नेतृत्त्वाखाली चितगावच्या शस्त्रागारावर हल्ला.
१९१२ : टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
१९४६ : 'लीग ऑफ नेशन्स' विसर्जित.
१९४६ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाची द हेग, नेदरलंड्समध्ये स्थापना.
१९५५ : बांडुंग, इंडोनेशियामध्ये पहिली आशिया-आफ्रिका परिषद.
१९६० : लंडनमध्ये हायड्रोजन बॉम्बविरोधात ६०,००० लोकांचे निदर्शन.
१९६१ : परराष्ट्रीय संबंधांमधला व्हिएन्ना करार मान्य झाला.
१९७५ : आर्यभट्ट हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आकाशात सोडला गेला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
रंगपंचमीच्या तुम्हालाही
रंगपंचमीच्या तुम्हालाही शुभेच्छा. फोटो छान आहेत.
होळीच्या सर्वांना
होळीच्या सर्वांना शुभेच्छा.
-----------------------
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
छान फोटो
छान फोटो. शुभेच्छा.
फागुन का त्योहार
दिसा-दिसा पगली-सी झूमै
घड़ी-घड़ी मस्तानी
दीप सिखा-सी काया झूमै
मन झूमै लासानी
झूमै सभ संसार छनाछन होरी है ।
फागुन का त्योहार छनाछन होरी है ।।
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
मोदींनी दिलेल्या शुभेच्छा
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=ZDEHy
गुजराती दुकानदाराचा मोदींचा स्वभाव पंतप्रधानपदी गेल्यानंतरही बदललेला दिसत नाही.
हाहाहा मस्त!!
हाहाहा मस्त!!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
यादवकालीन होलिकोत्सवप्रसंगीचे आव्हान
आभाळातुनि असिदण्डु पडियजें
जो कोणुहु न वरडी तेहाची ******जें
मधली अक्षरे अस्पष्ट असल्याने वाचता येत नाहीत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय राव, शेपूट घातली तुम्ही!
काय राव, शेपूट घातली तुम्ही!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हाहाहा पिन मारणे हा जन्मसिद्ध
हाहाहा पिन मारणे हा जन्मसिद्ध हक्क बजावताय आपण
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
त्या अस्पष्ट अक्षरांनी के एल
त्या अस्पष्ट अक्षरांनी के एल पी डी केला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रंगांचा हा अर्थ आवडला.
रंगांचा हा अर्थ आवडला. सुखावणारे फोटो आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.