छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे

अतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.

उदाहरणादाखल -

१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग

२. नितळ जलाशयातली एकाकी होडी

३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्‍याला आधार देणे इ. लीळा)

४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)

५. गडावर जाऊन क्षितिजाकडे विचारमग्न मुद्रेने पाहत काढलेले फोटो. (अधिक तिघांची 'दिल चाहता है' पोझ)

६. झाड - फूल - फळ - पान - पक्षी

. . .

अर्थात, ही यादी कितीही वाढवता येईल, कारण एखाद्या बाबीचं 'क्लिश्ट'त्व हे शेवटी बिहोल्डराच्या डोळ्यांतच पडून असतं!

त्यामुळे,
- विषयाचं बंधन पाडून घेऊ नका.
- मूठभर हुच्चभ्रू काय म्हणतील याचा विचार न करता, क्लिशेंना आपलं म्हणा.

फोटो पाठवण्याची अंतिम तारीख - १ मे, २०१५.
(अडगळीस्तव इतर नियम कॉपीपेष्टवणे टाळले आहे. ते इथे वाचा.)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

प्रसिद्ध विनिमय दराप्रमाणे चित्राऐवजी हजार शब्द देणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंतरजालावरचे नेहमीचे वाद अधिक १ चित्र = १००० शब्द ह्या गोष्टींनी मूळ विषयाला आयो, युरोपा, गॅनिमीड व कॅलिस्टा (पक्षी: चार चाँद) लागले आहेत, हे नमूद करण्याजोगे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आपला नातेवाईक नाही.

चांगली गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.
सदर फोटो हा "सार्वजनिक फंक्शन"मधील होता तेव्हा प्रायवसीचा प्रश्न नव्हता (व फोटोतील कोणालाही मी ओळखत नसल्याने परवानगी काढणे शक्यही नव्हते). मात्र तरी मुद्दा पटला. फोटो काढून टाकला आहे. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय तरी त्या स्वाक्षर्‍या ?

'न'वी बाजूंना त्यांच्या स्वतःचे पालक पशु आहेत अशी खात्री का वाटत असावी ?

मी ऑलरेडी सांगीतलय हो की असे नका बोलू पण उत्तर मिळाले नाही. तुम्ही पुन्हा जाहिरपणे तीच गोष्ट नका हो विचारु ! Smile

अवांतर : आम्हाला शालेय अभ्यासक्रमात हिंदीच्या पुस्तकात एक कविता की धडा कायतरी होता. पुर्ण आठवत नाही पण मतितार्थ असा होता की पुत्र कुपुत्र हो सकता है पर माता कभी कुमाता नही हो सकती. 'न'वी बाजूंच्या स्वाक्षरीने का कोण जाणे पण ही गोष्ट एकदम आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुत्र कुपुत्र हो सकता है पर माता कभी कुमाता नही हो सकती.

आईचे अनावश्यक ग्लोरिफिकेशन आणि पुत्राचे तितकेच निरर्थक व अनावश्यक व्हिलिफिकेषन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जाऊ दया हो. जास्त टेंशन घेऊ नका. तो (जुना) काळच तसा होता. त्याकाळी 'मेरे पास माँ है |' ला केवढतरी वजन होतं !

मात्र आईचे अनावश्यक ग्लोरिफिकेशन जसे योग्य नाही तसे पुत्राने आईवडीलांना 'पशू' म्हणून अनावश्यक व्हिलन होण्याचे देखील कारण नाही.
काये की बुंद से गयी तो फिर हौद से नही आती !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईवडील हे पशू आहेत असे म्हणणारा माणूस स्वतः जर आई/वडील असेल तर ऑटोम्याटिकली पशू ठरतोच की. त्यामुळे जे कै लागायचे ते दोघांनाही लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'न'वी बाजू हे तुमचे किंवा फॉर द्याट म्याटर कोणाचेही म्हणणे ऐकून त्यांची स्वाक्षरी बदलतील, विशेषतः असलेला मजकूर काढून टाकतील असं तुम्हाला कोणत्या बेसिसवर वाटलं असावं असा विचार करतो आहे.

ते आणखी चार कमेंटा (भरपूर स्ट्रिंग्जची फोडणी घालून) पेष करतील आणि आईवडील हे उपयुक्त पशू असल्याच्या पुढच्या (आणखी एक फ्लाईटलेव्हल उच्चस्थानी असलेलं) आणखी एक तत्व त्या स्वाक्षरीत जोडतील हे तुम्हाला इतक्या काळाच्या जालीय वावरात लक्षात आलं नाही का?

तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला .. इ इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजू हे तुमचे किंवा फॉर द्याट म्याटर कोणाचेही म्हणणे ऐकून त्यांची स्वाक्षरी बदलतील, विशेषतः असलेला मजकूर काढून टाकतील असं तुम्हाला कोणत्या बेसिसवर वाटलं असावं असा विचार करतो आहे.

ते तसे करणार नसतील तर त्यांनी 'न'वी बाजू हा आपला आयडी बदलून 'जु'नीच बाजू असा ठेवावा. तुम्ही केलेल्या अभ्यासावरुन असं वाटतयं की हा आयडी आता जास्तीत जास्त प्रेडीक्टेबल होत चाललाय. तो कसा व्यक्त होणार हे आता जालावर अनेक लोकांना माहित झालय ? तर मग नवीन काय ? हा प्रश्न उरतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण अनप्रेडिक्टेबल राहणे हा वसा न उतता/उठता न मातता पाळणार असल्याचे सूतोवाच की नबोवाच त्यांनी कधी केलेले दिसले नाही, सबब त्यासंदर्भातली टीका निरर्थक ठरत नै का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आप उन्हें गलत समझ रहे हो.

'न'वी बाजू म्हंजे 'n'th side. पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, ... , 'न'वी बाजू.

प्रेडिक्टेबलिटीचा काय संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरोबर. 'न' बाजू दाखवत असताना प्रत्येक वेळी नवीच बाजू दाखवली जाईल असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ता समजले. आमच्या वर्न्याक्युलर मिडियमचाच दोष हो तो ! इंग्रजी 'n'th side मधल्या 'N' चा उच्चार आम्ही 'एन' असा करत असू.
'एन्वी' बाजू यांच्या आयडीत एवढा गहन अर्थ लपला असेल असे आम्हाला वाटलेच नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा आयडी आता जास्तीत जास्त प्रेडीक्टेबल होत चाललाय.

तो केवळ आयडी आहे. सदर व्यक्तिने नेहमी नवी बाजू मांडावी असे वाटणे गैर असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांतर : आम्हाला शालेय अभ्यासक्रमात हिंदीच्या पुस्तकात एक कविता की धडा कायतरी होता. पुर्ण आठवत नाही पण मतितार्थ असा होता की पुत्र कुपुत्र हो सकता है पर माता कभी कुमाता नही हो सकती.

हे वाक्य यंग बांड देवव्रताच्या तोंडी आहे. बी आर चोप्रा च्या महाभारतात. इथे. २७:३० पाशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांनो,
आपण आग्रह केलात तसेच मला पटले म्हणून मी तुमच्यासोबत अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी झालो. पण कृपया मला जास्त विचार करायचे काम देऊ नका. प्रत्येक गोष्टीत इतका विचार करायला मला वेळ नसतो तसेच प्रत्येक गोष्टीत पद्धतशीर विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी 'फ्रेम ऑफ माइंड' तसेच बुद्धिमत्ता, जी आपल्याकडे असावी, माझ्याकडे नाही. तर कृपया फोटो काढायचे स्वातंत्र्य मला कि न काढून घ्यायचे पुढच्याला हे कृपया सुलभ शब्दांत सांगणे.
-------------------------------------------------------
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारांसाठी फार डोके लावायचे अ‍ॅडिशनल काम न दिले तर या समाजावश्यक विचारसरणीला अधिक फॉलोअर्स मिळतील असे वाटते.
--------------------------------------------------------
ऋषिकेशला ते चित्र नक्की कोणत्या सिद्धांतावर काढायला लागले इतके तरी सांगावे. आम्ही तो नियम पाळण्याचा प्रयत्न करू. ते चित्र काढण्यापूर्वी काही लोकांनी ते पाहिलेले दिसते. मग त्यांनी चित्रातील लोकांचा जो काही हक्क भंग केला आहे (असेल तर), त्याचे प्रायश्चित्त (सौम्य शब्द सुचला नाही म्हणून प्रायश्चित्त) काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

परस्परसंमती हा कळीचा शब्द आहे अजो!
तो लक्षात घेतलात तर असे प्रश्नच पडणार नाहीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुठ्ठीमें है तकदीर हमारी...वगैरे वगैरे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा एकदम झकास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मुठ्ठीमें है तकदीर हमारी

सदर संस्थळ अतिशय संवेदनशील आहे. कृपया शब्द काळजीपूर्वक वापरावेत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा आणखीन एक...नाव नाही सुचत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ये मुखीचे ते मुखी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेट ग्रेट...!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत आहे म्हणून. इंग्रजीत "माउथ टू माउथ" सहज खपून गेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुखा-मुखी ब्लू टूथ ट्रान्सफर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋ,
सॉरी. नेमकं काय होतय माहित नाही.
मी दरवेळी चेष्ट म्हणून कैतरी काडी सारु पाहतो आणि गोष्टी शिरेस होउन जातात.
मला फक्त ती टिपिकल तार्किक(किम्वा तर्कट) वादावादी होइलसं वाटलं होतं.(सार्वजनिक जागेवर कुणीही फटु काढू शकेल ;
असं कुणीतरी म्हण्ण; मग कुणीतरी अजून कैतरी पॉइण्ट काढणं वगैरे. वरती दोन चार प्रतिसादात म्याटर खलास झालं.
तू फटू इथून हटवलास.) मला वाईट वाटतं आहे.
.
.
ह्यापुढे चेष्टा मस्करी करायची की नै ह्या विचारात पडलोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेष्टा होती हे समजले, पण तरीही मला तुझा मुद्दा पटला त्याचे काय?
त्या फोटोत जे कोणी होते त्यांना आपला फोटो एक क्लीशे किंवा खवचट वन लायनरसह टाकलेला कदाचित आवडला नसता.

असो. दुसरा फोटो टाकेन वेळ झाला की

वैट वगैरे उगाच वाटून वगैरे घेऊ नकोस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या फोटोत काय होतं ते जाऊदे. समजा तुझ्या कुटुंबातली विविध वयातील मुलंमुली, स्त्रिया, कदाचित पुरुषही घरगुती समारंभात बसलेले असताना कोणीतरी फोटो काढत फिरत आहे. तेव्हा ती व्यक्ती ते फोटो थेट एखाद्या फोरमवर स्पर्धेसाठी चढवेल असं आपण गृहीत धरतो का? उदा तुझ्या, किंवा कोणाही "क्ष"च्या पंधरा वर्षाच्या मुलीचा किंवा लहान मुलाचा किंवा पत्नीचा नटलेला फोटो उद्या लोकसत्तामधील स्पर्धेत थेट कोणीतरी "स्त्रीजातीची नटण्यामुरडण्याची हौस" अशा कॅप्शनने झळकवला आहे असं दिसलं तर "क्ष"ला अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे की नाही? तशी असूच शकत नाही का? सार्वजनिक समारंभ सोड.. तल्लीन होऊन शहाळ्यातलं पाणी पिणारी मुलगी म्हणून निकट कुटुंबियाचा चौपाटीच्या नारळवाल्याजवळ उभा असलेला जवळून घेतलेला फोकस्ड फोटो कोणा नागरिकाने यासम वृत्तपत्रीय पुरवणीत "तृषार्त तरुणाई" अशा कॅप्शनने पाठवला आणि छापवला तर नेसेसरिली ते आवडेल का बहुसंख्यांना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमेल तशा दीन म्हणतो. स्पर्धेकरता नाहीत. आपलं असंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"एके दिवशी माझा श्वास बंद होईल..."

बास! एवढेच आवडले, आणि पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्या माझी आठवण तुला येईल.

प्लान बी बेटर बी गुड.

हे फ्रॉयडियन जक्स्टापोझिशन मजेशीर आहे Smile
१. juxta, युग्म, jugular, yoke (आणि बहुधा 'जुगाड'ही) - या सार्‍यांचे मूळ समानच हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

juxta, युग्म, jugular, yoke (आणि बहुधा 'जुगाड'ही) - या सार्‍यांचे मूळ समानच हो!

विजयोऽस्तु इंडोहिट्टाइटोयुरोपियन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सागरा प्राण तळमळला


आकाशी झेप घे रे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अप्रतिम आहेत. निव्वळ अप्रतिम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

'सागरा प्राण तळमळला'पेक्षा 'किनारा तुला पामराला' जास्त चपखल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मोठाले फोटो टाकायचा प्रकार मुद्दामच 'मिमिक्री'चा प्रयत्न होता. पण असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आमच्या फोनला मारू नका हो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो आवडला.
(चित्रात लक्ष वेधून घेणारा बिंदू - मधलं झाड/जिथे दोन खांबांच्या रांगा पॉईंट करतात, तो जाणीवपूर्वक ऑफ-सेंटर अथवा ऑफ-१/३-नियमबिंदू ठेवला आहे का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, काढताना मध्यबिंदू चुकलाच आणि नंतर निटसा क्रॉपही केला नाही, त्या रांगा मधेच यायला हव्यात असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो फोटो बायेनीचान्स जर्मनीतला आहे काय? नेटवर एतत्सदृश फोटो पाहिल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुक्तसुनीत, धनंजय आणि रुची (अर्धीच) यांना माझ्याविषयी आकस आणि जळजळ वाटते हे त्यांच्या प्रतिसादांवरून माझ्या लक्षात आलेलं आहेच. आता मी त्यांच्या पातळीवर येऊनच फोटो टाकायचं ठरवलेलं आहे. हा घ्या आणखी एक क्लिशे, करा ऐष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

एसेलार हातात घेऊन (डोळ्याला लावून) आरशाच्या मदतीने काढलेला सेल्फी, एसेलार क्यामेराचा फोटो वगैरेंच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे कार्टून आठवलं Smile


“Hold on, let me get a picture of you taking a picture of yourself while Gail takes a picture of both of us taking pictures.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा घ्या…

एसेलार च्या मदतीने डोळ्यांसमोरून पळणारे चित्र एका चौकटीत बांधणारा मी….

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅप्शनचे ऑप्शन -
१. मावळत्या दिनकरा ...
२. एके दिवशी .. संध्याकाळी ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

काँक्रीटच्या जंगलातला सूर्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्वछ भारत .. सुंदर भारत ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

'अंगठे'बहाद्दर दिसताहेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचमुळे बहुधा थंबरूलचे पालन करीत (अ/न)सावेत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थंबरूलचे पालन करीत (अ/न)सावेत.

Still, they are all thumbs!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडीड! थंपिंग देअर थंब्स & ऑल.

बाकी त्या भिंतीचे वर्णन 'थंबथंबलेली' असेही करता यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फुलले रे क्षण माझे!!!

नाम गुम जाएगा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या आव्हानाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनःपूर्वक आभार. (क्लिशे ट्रान्स्लेट्ररः रिकामटेकडे सदस्य सगळे, दुसरं काय! दॅट रिमाइंड्स मी - तो रिकामटेकडा आयडी कुठे गायबला बरं?)

ह्या धाग्यावर आलेले सगळेच फोटो अतिशय आवडले. (क्लिशे ट्रान्स्लेटरः आधुनिक शाळांत प्रत्येक मुलाला किमान एक तरी मेडल मिळतं, तसलं काहीतरी वाटतंय राव.)

त्यातून एकच एक विजेता निवडणे अतिशय कठीण गेले. (क्लि. ट्रा.: Yeah, right!)

तरीही क्लिशे विषय + तांत्रिक सफाई यांचे सुयोग्य मिश्रण म्हणून 'मुळापासून' यांचे कापूसपिंज्या मुलायम धबधब्याचे चित्र या स्पर्धेत विजेते ठरले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढचा विषय त्यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. (क्लि. ट्रा.: चला, ब्याद टळली एकदाची!)

(क्लिशे ट्रान्स्लेटरची प्रेरणा येथून Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

सध्या थोड्या कामात असल्याने नवा विषय द्यायला थोडा उशीर होईल. दिलगीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्याला या धाग्यावर स्पर्धा संपली आहे. तेव्हा इथे प्रयोग केलेले चालेल. तेव्हा माझा कधीच एंबेड न होणार फोटो यावेळी होतो का पाहू म्हटलं. (तरी अजून तो इतरांस दिसेल का ही शंका आहेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पाने