दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
६ जून
जन्मदिवस : चित्रकार दिएगो व्हेलाझ्केझ (१५९९), नाटककार पिएर कोर्नेय (१६०६), लेखक अलेक्सांद्र पुश्कीन (१७९९), अंटार्क्टिकावर पोहोचणारे शोधक रॉबर्ट स्कॉट (१८६८), नोबेलविजेता लेखक थॉमस मान (१८७५), अभिनेते व नाट्यनिर्माते गुब्बी वीराण्णा (१८८२), लेखक मस्ती वेंकटेश अय्यंगार (१८९१), विचारवंत इसाया बर्लिन (१९०९), समीक्षक म.ना. अदवंत (१९१४), अभिनेता सुनील दत्त (१९२९), लेखक आनंद विनायक जातेगावकर (१९४५), टेनिसपटू ब्यॉर्न बोर्ग (१९५६), क्रिकेटपटू माईक गॅटिंग (१९५७), क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (१९८८)
मृत्युदिवस : विचारवंत जेरेमी बेंथम (१८३२), मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्टाफ युंग (१९६१), कवयित्री शांता शेळके (२००२)
---
राष्ट्रीय दिन - स्वीडन
१६७४ - शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
१६८३ - ऑक्सफर्ड येथे 'अॅशमोलिअन' हे जगातले पहिले 'विद्यापीठ संग्रहालय' खुले.
१८४४ - लंडनमध्ये यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.)ची स्थापना.
१८५७ - कानपूरच्या लढाईला सुरुवात. त्यात नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांचा पराभव केला.
१९३० - 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स'ची स्थापना.
१९३४ - अमेरिकेत रोखे व बाजार समिती (एस.ई.सी.)ची स्थापना.
१९४४ - दुसरे महायुद्ध : 'डी डे' - १,५५,००० दोस्त राष्ट्रांचे सैनिक नॉर्मंडी येथे समुद्रकिनाऱ्यावरून फ्रान्समध्ये उतरले.
१९४६ - अमेरिकेत National Basketball Associationची ('एन.बी.ए.') स्थापना
१९६६ - कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी पदयात्रेवर असलेल्या जेम्स मेरेडिथवर मिसिसिपीमध्ये गोळ्या झाडल्या; किरकोळ उपचारांनंतर मेरेडिथने पदयात्रा पूर्ण केली.
१९८४ - 'टेट्रिस' हा लोकप्रिय व्हिडियो गेम उपलब्ध झाला.
१९८४ - ऑपरेशन 'ब्लू स्टार' समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
२००४ - माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी संयुक्त संसद सत्रात तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि