अशक्य हेडलाइन्स - १
-प्रणव-
वर्तमानपत्रात आलेल्या ज्या हेडलाइन्स वाचून हसू येते त्यांना इथे संकलित करु शकता. एखाद्या बातमीत वर्णन केलेली विनोदी घटना देखील शेअर करू शकता.
टीप: पॉलिटिकल हेडलाइन्स शक्यतो टाळाव्यात. हलका-फुलका धागा आहे.
हे बघा हनिमूनसाठी जाणाऱया
हे बघा
हनिमूनसाठी जाणाऱया जोडप्यांमुळेच केदारनाथला महापूर- शंकराचार्य -
http://www.loksatta.com/desh-videsh-news/swaroopanand-saraswati-now-say…
कालच्या जोरदार वादळात
ह्यात अशक्य हेडलाईन ती काय ?
अहो जिथे जोरदार वादळात वृक्ष उन्मळून पडू शकतात तिथे तीनशे वक्ष उन्मळून पडणे अशक्य खचितच नसावे.
तुम्ही खाडीलकरांच्या अलंकारीक भाषेला नीट जाणलेले दिसत नाही. "कालच्या जोरदार वादळात दिडशे माणसे पडली" असे त्यांना म्हणायचे होते.
काय म्हणता ?
मुले बिघडतात म्हणून टीव्ही
मुले बिघडतात म्हणून टीव्ही फोडले
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwad…





न्यायालयात पुराव्यासाठी