Skip to main content

अवलोकनार्थ

Brian

गवि Wed, 14/02/2018 - 13:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड येतो तो अशामुळेच.

आपल्याला शष्प संदर्भ न लागलेल्या पोस्ट किंवा चित्रावर कोणीतरी त्यातलं मर्म पुरेपूर समजल्याप्रमाणे प्रतिसाद देतो. आणि ऐसे खूप जण असतात.

-(अडाणचोट) गवि

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2018 - 22:29

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही याला संस्कृत म्हणता?

चिमणराव Wed, 14/02/2018 - 20:36

मोठ्या आशेने तिसरा निबंध असेल म्हणून पुडी खोलली पण बंदुकवाला बाबा दारात हुबा।
अमरिकन कार्टुन समजणार कसे जर संदर्भच माहित नाहीत.
- उगाच न तळमणारा अचरटबाबा.

तिरशिंगराव Thu, 15/02/2018 - 01:42

स्वयंसेवकांच्या लाठ्यांना घाबरुन शत्रुचे सैनिक चळचळा कापायला लागतील. आणि हाफ प्यांट घातली तर बेशुद्धच पडतील! (कशाने, ते विचारु नका)