राहुल बनसोडे Mon, 12/02/2018 - 23:34 Like Dislike साडेतीन टक्के कॉमेंट. ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2018 - 01:33 तीन दिवसांतल्या तीन या आकड्यातही जातियतावाद आहे. Log in or register to post comments Like Dislike ऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड गवि Wed, 14/02/2018 - 13:17 In reply to साडेतीन टक्के कॉमेंट. by ३_१४ विक्षिप्त अदिती ऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड येतो तो अशामुळेच. आपल्याला शष्प संदर्भ न लागलेल्या पोस्ट किंवा चित्रावर कोणीतरी त्यातलं मर्म पुरेपूर समजल्याप्रमाणे प्रतिसाद देतो. आणि ऐसे खूप जण असतात. -(अडाणचोट) गवि Log in or register to post comments Like Dislike संघम् संरक्षण करिच्छसि ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2018 - 18:55 In reply to ऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड by गवि तीन दिवसात स्वयंसेवक लढायला तयार, ही मोहन भागवतांची मल्लीनाथी वाचली नाहीत का? Log in or register to post comments Like Dislike ? 'न'वी बाजू Wed, 14/02/2018 - 19:54 In reply to संघम् संरक्षण करिच्छसि by ३_१४ विक्षिप्त अदिती संघम् संरक्षण करिच्छसि हे कोठले संस्कृत म्हणायचे? Log in or register to post comments Like Dislike :प ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2018 - 22:29 In reply to ? by 'न'वी बाजू तुम्ही याला संस्कृत म्हणता? Log in or register to post comments Like Dislike मोठ्या आशेने तिसरा निबंध असेल चिमणराव Wed, 14/02/2018 - 20:36 मोठ्या आशेने तिसरा निबंध असेल म्हणून पुडी खोलली पण बंदुकवाला बाबा दारात हुबा। अमरिकन कार्टुन समजणार कसे जर संदर्भच माहित नाहीत. - उगाच न तळमणारा अचरटबाबा. Log in or register to post comments Like Dislike लाठ्या तिरशिंगराव Thu, 15/02/2018 - 01:42 स्वयंसेवकांच्या लाठ्यांना घाबरुन शत्रुचे सैनिक चळचळा कापायला लागतील. आणि हाफ प्यांट घातली तर बेशुद्धच पडतील! (कशाने, ते विचारु नका) Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments8006 views
साडेतीन टक्के कॉमेंट. ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2018 - 01:33 तीन दिवसांतल्या तीन या आकड्यातही जातियतावाद आहे. Log in or register to post comments Like Dislike
ऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड गवि Wed, 14/02/2018 - 13:17 In reply to साडेतीन टक्के कॉमेंट. by ३_१४ विक्षिप्त अदिती ऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड येतो तो अशामुळेच. आपल्याला शष्प संदर्भ न लागलेल्या पोस्ट किंवा चित्रावर कोणीतरी त्यातलं मर्म पुरेपूर समजल्याप्रमाणे प्रतिसाद देतो. आणि ऐसे खूप जण असतात. -(अडाणचोट) गवि Log in or register to post comments Like Dislike
संघम् संरक्षण करिच्छसि ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2018 - 18:55 In reply to ऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड by गवि तीन दिवसात स्वयंसेवक लढायला तयार, ही मोहन भागवतांची मल्लीनाथी वाचली नाहीत का? Log in or register to post comments Like Dislike
? 'न'वी बाजू Wed, 14/02/2018 - 19:54 In reply to संघम् संरक्षण करिच्छसि by ३_१४ विक्षिप्त अदिती संघम् संरक्षण करिच्छसि हे कोठले संस्कृत म्हणायचे? Log in or register to post comments Like Dislike
:प ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2018 - 22:29 In reply to ? by 'न'वी बाजू तुम्ही याला संस्कृत म्हणता? Log in or register to post comments Like Dislike
मोठ्या आशेने तिसरा निबंध असेल चिमणराव Wed, 14/02/2018 - 20:36 मोठ्या आशेने तिसरा निबंध असेल म्हणून पुडी खोलली पण बंदुकवाला बाबा दारात हुबा। अमरिकन कार्टुन समजणार कसे जर संदर्भच माहित नाहीत. - उगाच न तळमणारा अचरटबाबा. Log in or register to post comments Like Dislike
लाठ्या तिरशिंगराव Thu, 15/02/2018 - 01:42 स्वयंसेवकांच्या लाठ्यांना घाबरुन शत्रुचे सैनिक चळचळा कापायला लागतील. आणि हाफ प्यांट घातली तर बेशुद्धच पडतील! (कशाने, ते विचारु नका) Log in or register to post comments Like Dislike
साडेतीन टक्के कॉमेंट.
तीन दिवसांतल्या तीन या आकड्यातही जातियतावाद आहे.