(मूत्रविसर्जनातल्या अडचणी)
आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर दांपत्यांना उघड्यावर सहज मूत्रविसर्जन करू शकणारी अपत्य हवी आहेत. पण तशी निवड करायला बंदी आहे.
'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हार म्हणते की मुली मूत्रविसर्जन करतात तेव्हा त्यांचा पार्श्वभाग उघडा पडतो त्यामुळे त्यांच्या चारचौघात मूत्रविसर्जन करण्यावर बंधनं येतात. याचा अर्थ फक्त शिस्न असणाऱ्या मनुष्यांनाच शरम न वाटता उघड्यावर मूत्रविसर्जन करता येतं. भारतात उघड्यावर मूत्रविसर्जन करण्यास मनाई नाहीच. आपल्या अपत्याने संपूर्ण देश फिरावा, जिथे मूत्रविसर्जनाची चांगली सोय नाही त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा असं अनेक सुजाण नागरिकांना वाटतं. पण त्यांना अभ्यास करत असतानाही स्वतःला उघड्यावर मूत्रविसर्जन करण्यात अडचणी याव्यात असं कोणत्याही पालकांना वाटणार नाही असा अंदाज आहे.
आज जगभर विविध समस्यांचा अंदाज घेण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण त्या समस्या सुटूच नयेत अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सरकार आमच्यासाठी आहे की समस्या सोडवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एनजीओजसाठी?
(No subject)

*छायाचित्र सौजन्य विकिमीडिया कॉमन्स
दु:खा नाही भार, धार बोथटली आहे
'Love in the time of cholera' मधला हा उतारा आठवला.
He was the first man that Fermina Daza heard urinate. She heard him on their wedding night, while she lay prostrate with seasickness in the stateroom on the ship that was carrying them to France, and the sound of his stallion's stream seemed so potent, so replete with authority, that it increased her terror of the devastation to come. That memory often returned to her as the years weakened the stream, for she never could resign herself to his wetting the rim of the toilet bowl each time he used it. Dr. Urbino tried to convince her, with arguments readily understandable to anyone who wished to understand them, that the mishap was not repeated every day through carelessness on his part, as she insisted, but because of organic reasons: as a young man his stream was so defined and so direct that when he was at school he won contests for marksmanship in filling bottles, but with the ravages of age it was not only decreasing, it was also becoming oblique and scattered, and had at last turned into a fantastic fountain, impossible to control despite his many efforts to direct it. He would say: "The toilet must have been invented by someone who knew nothing about men." He contributed to domestic peace with a quotidian act that was more humiliating than humble: he wiped the rim of the bowl with toilet paper each time he used it.
'bole' तो...
प्रोजेक्टाईल मोशन आणि प्याराबोला इ.इ. आठवून हहपुवा झाली (लोळून हसत)
:)
शब्दशः देखील पॅरॅबल, पॅराबोला आणि बॅलिस्टिक हे जोडलेले आहेतच.
(येथून)
mid-13c., parabol, modern form from early 14c., "saying or story in which something is expressed in terms of something else," from Old French parable "parable, parabolic style in writing" (13c.), from Latin parabola "comparison," from Greek parabole "a comparison, parable," literally "a throwing beside," hence "a juxtaposition," from para- "alongside" (see para- (1)) + bole "a throwing, casting, beam, ray," related to ballein "to throw" (see ballistics).
हाहाहा खरय गोल गोल फिरणं खूप
हाहाहा खरय गोल गोल फिरणं खूप झालय आता कोणीतरी मस्त फटाका मौजमजा धागा काढा :)
किंवा ऑन सेकंड थॉट आहेत त्या धाग्यांवरही मौजमजा करु यात की. :)
________
दर वेळेला शॉपिंग करते तेव्हा असच बाय डिफॉल्ट गुन्हेगारी वाटतं..... आहेत ते कपडे वापरा, शॉपिंग शॉपिंग करु नका!!! तसं आहेत ते धागे नीट वापरा.
माहिती कुठं मिळाली? - खाती
माहिती कुठं मिळाली?
- खाती चखणा