ऐसी फ्लो चार्टः १
आमच्या अस्वली चष्म्यातून ऐसी काहीसं असं दिसतं.
पुढल्या भागात अजून तपशीलात जायचा प्रयत्न केला जाईल.
क्रमशः
वि.सू १ - फोटो अपलोडवताना गंडला असेल तर क्षमस्व. आमच्या इथे तरी झक्क दिसतोय.
वि.सू २ - ते "असो" आहे. तुम्ही वाचताना चुकलाय.
अणकुचीदार आहेत हो अस्वलाच्या
अणकुचीदार आहेत हो अस्वलाच्या नख्या.
'१०० च्या वर'च्या पुढचा फ्लोचार्ट पाहण्यात आम्हांला विशेष रस आहे. तो आणा लवकर.
झालंच तर, तुम्ही पुरोगामी आहात का, यावर एक फ्लोचार्ट, तुम्हांला जालीय अॅब्रिविएशन्स कळतात का, या प्रश्नावर एक. ऐसी हे तुमचं पहिलं मराठी संस्थळ आहे का, नसेल तर कितवं? मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव, मीमराठे, ऐलपैल इथे तुमचे आयडी आहेत का? कधीपासून? ऐलपैल हे काय आहे असा प्रश्न पडला का? मग पुन्हा -
असे अनेक फ्लोचार्ट. तर या क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज आहे. तुमच्यासारख्या अभ्यासू आणि अणकुचीदार अस्वलाला खूप वाव आहे. इथले अनेक लोक तुमच्याकडे आशेनं पाहताहेत.
असो. असो. पुफ्लोशु.
थ्यांकू मेघनातै!
त्याचं काय आहे, हे सगळं खरं म्हणजे अन्भवी आंजाकरांनी लिवायला पाय्जे. इथे आम्हीच नवे पडलो! हा एक नवा कलाप्रकार म्हणून गणला पाय्जे. विषय चिक्कार आहेत.
पण फिकर नाय. सुरूवात तर करू!
@तुमचे प्रश्न- जमलेत.तुम्ही आंजानुभवी आहात काय?" असा फ्लोचार्ट जमून जाईल ह्यावर.
(अन्भवी लोक ह्यांना "रोचक" म्हणाले असते. इथेच माती खातो आम्ही आणि नोविसपणा दाखवून देतो.)
मस्त!!!
=)) गुमान लिहा न गप पडा =))
=))