Skip to main content

ऐसी फ्लो चार्टः १


आमच्या अस्वली चष्म्यातून ऐसी काहीसं असं दिसतं.
पुढल्या भागात अजून तपशीलात जायचा प्रयत्न केला जाईल.
क्रमशः


वि.सू १ - फोटो अपलोडवताना गंडला असेल तर क्षमस्व. आमच्या इथे तरी झक्क दिसतोय.
वि.सू २ - ते "असो" आहे. तुम्ही वाचताना चुकलाय.

वामा१००-वाचनमा… Sat, 04/10/2014 - 00:36

=)) गुमान लिहा न गप पडा =))

विकीपानांसाठी असेल तर दंडवत

=))

उदय. Sat, 04/10/2014 - 03:01

In reply to by वामा१००-वाचनमा…

अफलातून आहे हा फ्लोचार्ट. अजून येऊ दे.

राजेश घासकडवी Sat, 04/10/2014 - 00:03

हा हा हा.

'ऐसीवर नवे आहात का?' ला नाही उत्तर दिल्यावर 'तुम्ही संपादक/व्यवस्थापक आहात का?' असा एक प्रश्न देऊन त्यापुढचा फ्लोचार्ट बघायला आवडेल.

मेघना भुस्कुटे Sat, 04/10/2014 - 00:17

अणकुचीदार आहेत हो अस्वलाच्या नख्या.

'१०० च्या वर'च्या पुढचा फ्लोचार्ट पाहण्यात आम्हांला विशेष रस आहे. तो आणा लवकर.

झालंच तर, तुम्ही पुरोगामी आहात का, यावर एक फ्लोचार्ट, तुम्हांला जालीय अ‍ॅब्रिविएशन्स कळतात का, या प्रश्नावर एक. ऐसी हे तुमचं पहिलं मराठी संस्थळ आहे का, नसेल तर कितवं? मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव, मीमराठे, ऐलपैल इथे तुमचे आयडी आहेत का? कधीपासून? ऐलपैल हे काय आहे असा प्रश्न पडला का? मग पुन्हा -

असे अनेक फ्लोचार्ट. तर या क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज आहे. तुमच्यासारख्या अभ्यासू आणि अणकुचीदार अस्वलाला खूप वाव आहे. इथले अनेक लोक तुमच्याकडे आशेनं पाहताहेत.

असो. असो. पुफ्लोशु.

अस्वल Sat, 04/10/2014 - 00:23

In reply to by मेघना भुस्कुटे

त्याचं काय आहे, हे सगळं खरं म्हणजे अन्भवी आंजाकरांनी लिवायला पाय्जे. इथे आम्हीच नवे पडलो! हा एक नवा कलाप्रकार म्हणून गणला पाय्जे. विषय चिक्कार आहेत.
पण फिकर नाय. सुरूवात तर करू!
@तुमचे प्रश्न- जमलेत.तुम्ही आंजानुभवी आहात काय?" असा फ्लोचार्ट जमून जाईल ह्यावर.
(अन्भवी लोक ह्यांना "रोचक" म्हणाले असते. इथेच माती खातो आम्ही आणि नोविसपणा दाखवून देतो.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 04/10/2014 - 01:48

In reply to by अस्वल

फक्त नवा कलाप्रकारच नव्हे तर फ्लोचार्टमध्ये क्रमशः आणण्याचा पायंडा पाडणाऱ्या अस्वलाचा जय हो.

नंदन Sat, 04/10/2014 - 00:20

सुरूवात मस्त झालीय, दुसरा चार्टही येऊद्या.

असे अनेक फ्लोचार्ट. तर या क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज आहे. तुमच्यासारख्या अभ्यासू आणि अणकुचीदार अस्वलाला खूप वाव आहे. इथले अनेक लोक तुमच्याकडे आशेनं पाहताहेत.

असो. असो. पुफ्लोशु.

तंतोतंत!

Nile Sat, 04/10/2014 - 00:35

नाही, नेहमीच्या लोकांपेक्षा लैच ग्वाड झालाय हो चार्टं! दुसर्या भागात जरा मोकळे होऊन लिहा! फारतर काय, ब्यान व्हाल! अन दॅट इज नॉट सो ब्याड, आय टेल यू! ;-)

अस्वल Sat, 04/10/2014 - 02:14

In reply to by कान्चिल

आहे तुमची.
त्याला नकाशाला काही अर्थ नाही. नवीन नवीन पॉवर पॉईंट शिकणारे नाही का भडक गोष्टींची उधळण करत, त्याच टायपाचं आहे हे.

कान्चिल Sat, 04/10/2014 - 02:29

In reply to by अस्वल

मला वाचताक्षणी वाटलं की 'तुम्ही जगाच्या या भागात असालं तरं तुमची प्रतिक्रीया ही असेल, त्या भागात असालं तरं ती..' म्हणून विचारले

वेगळा विषय निवडल्या बद्द्ल कौतुक :)

ऋषिकेश Sat, 04/10/2014 - 08:32

=))

दंडवत रे अस्वला! कल्पना खत्तरनाक आहे.

हा भाग फारच सोज्वळ, साजूक तुपातला आणि तोलून मापून आहे. दुसरा फ्लोचार्ट अधिक चमचमीत आणि खरी मजा आणेल असे वाटते. वाट पाहतोय