काय ही आली वेळ
काय ही आली वेळ
जिथे तिथे दुष्काळ
असेल ओला कोरडा
आला होऊनी काळ १
निसर्ग रागावला
जो आजवरी भला
मानवे डिवचले
त्यानेच तो कोपला २
उत्क्रांतीं मिळे गुण
तेणें ज्ञान विज्ञान
भूतमात्र कल्याण
निसर्ग अपेक्षिला ३
निसर्गाप्रती मैत्र
शहाणीव सर्वत्र
तरीच भूतमात्र
भूमंडळीं टिकला ४
निसर्गी कुरघोडी
जीवनघाती गोडी
मूर्खपणाची खोडी
करावया धजला ५
मानवा आतातरी
विवेके कृती करी
अनंत कालांतरी
जगीं जीव उरावा ६
- Read more about काय ही आली वेळ
- Log in or register to post comments
- 1713 views
रणांगण/Battlefield

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about रणांगण/Battlefield
- 18 comments
- Log in or register to post comments
- 12234 views
वॉशिंग मशीन आणि लिपिस्टिक
(एका फेसबुकी चरित्रापासून मिळालेली प्रेरणा)
आमची छोटीसी फॅमिली. मी, माझा नवरा आणि एकुलता एक मुलगा, तो ही शिक्षणासाठी घरापासून दूर. घरात आम्ही दोघेच. एक दिवस नवरोबा वॉशिंग मशीन घेऊन आले. मी विचारले, ही कशासाठी. नवरोबा उतरले, धोब्याचा खर्च वाचेल आणि तुलाही जास्त कष्ट करावे लागणार नाही. मी मनात म्हंटले, अरे, खरे बोल की, मला कामावर जुंपण्यासाठीच ही मशीन तू घरी आणली आहे. माझे सुख-चैन पाहवत नाही तुला.
- Read more about वॉशिंग मशीन आणि लिपिस्टिक
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2187 views
माझे दोन गणितवेडे मित्र – भाग २ [स्वप्नील महाजन]
गणितज्ञांचे दोन प्रकार करता येतील. काही असतात प्रमेय सोडवणारे आणि दुसरे काही असतात सैद्धांतिक इमारत रचणारे. पहिल्या प्रकारचे गणिती खूप काळ अनिर्णित राहिलेले जटिल पण विशिष्ट प्रश्न सोडवू पाहतात, तर दुसऱ्या प्रकारचे गणिती वरपांगी भिन्न दिसणाऱ्या विषयांतील साम्य शोधून त्या सगळ्या विषयांना एक सैद्धांतिक चौकट मिळवून देतात. स्वप्नील महाजन आणि त्याचा सहयोगी मार्सेलो आगियार हे दुसऱ्या प्रकारचे, अव्वल दर्जाचे गणिती आहेत.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझे दोन गणितवेडे मित्र – भाग २ [स्वप्नील महाजन]
- 21 comments
- Log in or register to post comments
- 19160 views
तेरी जुस्तजू में बहार है ..
ये हवा, ये रात, ये चाँदनी
तेरी एक अदा पे निसार है
मुझे क्यूँ ना हो तेरी आरज़ू?
तेरी जुस्तजू में बहार है
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about तेरी जुस्तजू में बहार है ..
- Log in or register to post comments
- 1931 views
मराठीतील वैज्ञानिक आणि विज्ञानविषयक साहित्य
मराठी साहित्यात विज्ञानविषयक आणि वैज्ञानिक संकल्पना आधारभूत मानून लिहिलेले काल्पनिक साहित्ये किंवा मनोरंजनासाठी लिहिलेल्या कादंबऱ्या कमी प्रमाणात आहेत.
नारळीकरांनी लिहिलेले त्यावेळी नावाजले गेले. मात्र विज्ञानाच्या बऱ्याचशा क्लिष्ट संकल्पना मराठीतून बऱ्याच लेखकांनी लिहिल्या. माझ्या वाचनात आलेले विज्ञानविषयक लिहिणारे मराठीतील लेखक म्हणजे नारळीकर, जावडेकर, मोहन आपटे, डॉ. प्रकाश तुपे, निरंजन घाटे, बाळ फोंडके, अच्युत गोडबोले हे आहेत.
- Read more about मराठीतील वैज्ञानिक आणि विज्ञानविषयक साहित्य
- 20 comments
- Log in or register to post comments
- 8976 views
कुंडलकरांना महाराष्ट्राचा भूगोल शिकवण्याचा ठराव साहित्य संमेलनात मंजूर.
नाशिकसारख्या दुय्यम शहरात साहित्य संमेलन भरवणं पुरेसं नाही. आपण अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पूर्वनिजामशाहीतलं छोटं गाव निवडणं पोलिटिकली करेक्ट ठरेल. ह्या लोकांनी खूप सहन केलं आहे; ह्या लोकांना स्वातंत्र्यही उशिरा मिळालं. शिवाय त्यांची भाषाही प्रमाण मराठी नाही. आपण त्यांच्या उद्धाराचाही विचार केला पाहिजे. सतत पुण्यात राहणाऱ्या, उच्चवर्णीय आणि बॉलिवूडशी संबंधित पुरुषाच्या अज्ञानाचाच विचार करून निवड केली, हे वाईट दिसेल. किमान आपण सारस्वतांनी या ऑप्टिक्सचा विचार नको का करायला!
- Read more about कुंडलकरांना महाराष्ट्राचा भूगोल शिकवण्याचा ठराव साहित्य संमेलनात मंजूर.
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5034 views
नाशिक साहित्य संमेलनातल्या माफक गंमतीजमती
नाशिक साहित्य संमेलनाला गेले होते, तिथल्या छोट्या नोंदी.
- Read more about नाशिक साहित्य संमेलनातल्या माफक गंमतीजमती
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4334 views
गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...9
शून्याच्या शोधात...
Black holes are where God divided by zero.
– Albert Einstein
No number before zero. The numbers may go on forever, but like the cosmos, they have a beginning.
-Giuseppe Peano
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...9
- Log in or register to post comments
- 1895 views
अतिशय उत्तम आणि समतोल अर्थशास्त्रीय लेख
https://www.loksatta.com/vishesh/poverty-rise-in-india-poverty-crisis-i…
वरील लेखाने मी फारच प्रभावित झालो. इतके दर्जेदार अर्थशास्त्रीय विश्लेषण आणि धोरणविषयक लिखाण मराठी वृत्तपत्रांत तरी दुर्मिळच आहे.
दै. लोकसत्तेच्या रविवार विशेषांकात आलेला हा लेख आपण वाचला नसल्यास जरूर वाचावा.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अतिशय उत्तम आणि समतोल अर्थशास्त्रीय लेख
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3488 views