Skip to main content

नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग २

गेल्या भागात आपण जंगलाची इंग्रजीतल्या फॉरेस्ट शब्दाची फोड करून सांगितलेली व्याख्या पाहिली. मूळ जंगलं कशी तयार झाली आणि सेकंडरी फॉरेस्ट्स म्हणजे काय, जंगलाची क्लायमॅक्स किंवा मॅच्युअर स्टेज कशी असते हे पाहिलं. त्यानंतर आपल्याकडच्या जंगलातली विविधता आणि IUCN च्या रेड लिस्ट याद्यांविषयी बोललो. आता या भागात आपण जंगल परिसंस्थेविषयी गप्पा अशाच पुढे चालू ठेवू!

फेसबुक फ्रेंडनं फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा न दिल्यानं शेजारच्या काकू कष्टी.

फ्रेंडशिप डे

पुणे, २ ऑगस्ट २०२१.

आपल्या फेसबुक फ्रेंडनं आपण सोडून आणखी भलत्याच चार स्त्रियांना फेसबुकवर, चारचौघांत जिवलग म्हणाल्यामुळे शेजारच्या काकू कष्टी झाल्याची बातमी आमच्या कानांवर आली आहे.

शुभवर्तमान...? (भाग ३)

Taxonomy upgrade extras

कोरोनाविरुद्ध अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त किती टक्के असेल याचे एक अनुमान आणि त्याआधारे वर्तवलेले भविष्य...

गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...1

स्कूल ऑफ पायथॅगोरस

Numbers rule the world.
Pythagoras

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग १

वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे।
पक्षीही सुस्वरें आळविती।। - संत तुकाराम

आपण गेल्या काही भागांत गोड्या पाण्याच्या परिसंस्था - नदी आणि पाणथळ जागा याबद्दल माहिती घेतली. आता या पुढच्या काही भागात आपण जंगल या परिसंस्थेविषयी केतकीशी गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्राच्या भागात आपण पाहिलं की इथली मुख्य परिसंस्था ही विविध प्रकारची जंगले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला जंगलांविषयी थोडी तरी माहिती हवीच!

बाई

भर उन्हाळी दिवशी डोक्यावर फॅन लावुन, कनक पसारा घालून बसली होती. नानाविध जुने फोटो, पुस्तके, डायऱ्या, वह्या, कागदाचे कपटे आसपास विखुरलेले होते. मधेच गॅलरीमधुन येणाऱ्या, वाऱ्याच्या झुळकीने कागदाचे कपटे अस्ताव्यस्त उडत होते. ते सावरताना तिची तारांबळ उडत होती खरी पण चेहऱ्यावरती व्यग्र भाव ठेवुन काहीतरी वाचत होती ती. काही काही डायऱ्या, कागद वाचताना, तिच्या चेहऱ्यावरती पुसट स्मितरेषा उमटत होती. तर काही फोटो पहाताना, डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. कनक होतीच तशी हळवी, मूडी आणि पटकन बोल अंगाला लावुन घेणारी. खरे तर पावसकर बाई तिला नेहमी सांगत -"नाण्याच्या २ बाजू असतात कनक.

ललित लेखनाचा प्रकार

अण्णु (नाट्यछटा)

आज सकाळी सकाळी उठलो तेच मोठ्या धाडधाड आवाजाने . पहील्यांदा वाटलं काल जरा जास्त चढलेली त्याचा परिपाक असावा. तेजायला परिपाक म्हणे. अण्णा मोकाशाची जड जड शब्दवापरायची घाणेरडी सवय लागलीय मला. आयुष्य गेलं गल्ल्यावर बसण्यात. खाणावळीतलं जर असले साजूक तुपकट शब्द वापरायला लागलो ना तर कामवाली पोट्टीपाट्टी हसतील मला. म्हणतील दादा निपाणीकर सठीया गया हे. या साल्यांना ढुंगणावर पोकळ बांबुचे रट्टेच हवे. ऊठता लाथ बसता बुक्की. नाहीतर हाटेल विुकुन मलाही विकतील भोसडीचे. काय साली कटकट हे सकाळी सकाळी म्हुन दार उघडलं तर चौकात हे लोक जमलेले.

माझे पण जेनेसिस

काही दिवसापूर्वी मी एक कथा लिहिली होती. त्यातील एक उतारा.
“झालं तुझं बोलून? आता माझं ऐक. मी तुझ्याकडून जशी तुम्हा जीवांची औपपात्तिक मीमांसा ऐकली तशीच तू पण आमच्या उपपत्तिची कहाणी ऐक. हा परिच्छेद आमच्या धर्मग्रंथातील आहे. तो मी तुला वाचून दाखवतो.”
“ह्या विश्वाची सुरवात व्हायच्या आधी- काहीही नव्हते, होते फक्त अर्थशून्य.