ही बातमी समजली का? - ३३
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल
===========
- Read more about ही बातमी समजली का? - ३३
- 109 comments
- Log in or register to post comments
- 63100 views
आंतरजालावरील मराठी माणसांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सहभागाचे स्वरूप कसे आहे ?
Taxonomy upgrade extras
आंतरजालावरील मराठी माणसांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि आंतरजालावरील एकुण आणि विशेषतः मराठी आंतरजालावरील सहभाग हे समजून घेण्याचा प्रयत्न करण हा या चर्चा प्रस्तावाचा मुख्य उद्देश्य आहे. हे का समजून घेऊ इच्छितो आहे या मागे काही कारणे आहेत पहिल, मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून जे काही शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान होतय त्या मागे सहभागी लोकांच्या कोणत्या शैक्षणिक पार्श्वभूमींनी अधिक प्रभावी राहील्या आहेत, जर विशीष्ट शैक्षणिक पार्श्वभूमी अधिक प्रभावी असतील तर ते प्रभाव नेमके कोणते.
- Read more about आंतरजालावरील मराठी माणसांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सहभागाचे स्वरूप कसे आहे ?
- 19 comments
- Log in or register to post comments
- 19198 views
अनंतहस्ते कमलावराने ....
पूर्वी अन्यत्र प्रकाशित केलेली पण ऐसीवर न टाकलेली मुक्तछंदातील माझी आवडती कविता -
_____________________________________________
एखाद्या धुंद सायंकाळी पश्चिमा केशराने माखलेली असताना
गुलमोहोर माणकासारख्या जर्द लाल फुलांनी पेटलेला, बहरलेला असताना,
तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा,
डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय.
.........
एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे,
तळ्यातलं शुभ्र कमळ आपले ओठ उघडून,
पहील्यांदा आकाश चुंबत असेल तो क्षण तुझ्यासमवेत टिपायचाय.
............
जमलं तर कधी डोंगरमाथ्यावर,
रात्री लक्ष लक्ष तारका पहात जागरण करायचय.
अफाट आकाशगंगेत हरवून जायचय तुझ्या सोबत.
- Read more about अनंतहस्ते कमलावराने ....
- 6 comments
- Log in or register to post comments
- 11165 views
निळा पक्षी
हा लेखदेखील पूर्वी लिहीलेला होता. इथे पहील्यांदा टाकते आहे.
___________________________
साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत
- Read more about निळा पक्षी
- 25 comments
- Log in or register to post comments
- 12878 views
मातेचे ऋण
बर्याच पूर्वी लिहीलेली अन ऐसीवर न टाकलेली एक कविता-
A builder builded a temple
he wrought it with grace & skill
pillars & groins & arches
all fashioned to work his will
men said as the saw it's beauty,
"it shall never know decay
great is thy skill o builder!
thy fame shall endure for aye!"
A mother builded a temple
with loving & infinite care
planning each arch with patience
lying each stone with prayer
None praised her unceasing efforts
none knew of her wonderous plan
for the temple the mother builded
was unseen by the eyes of man
Gone is the builder's temple
- Read more about मातेचे ऋण
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5121 views
मलसंचयनातील सुलभता
काल अनेक स्थैर्यग्राहक विस्मृती गेल्या. भारताबाहेर लहान प्रमाणामधे अपत्यांना लपून कुंथून मलसंचय करू न शकणारे पालक हवे नाहीत. तरीही त्याविरुद्ध नावड न करायची सक्ती नाही. "द फर्स्ट न्यूटर" बाहेर बिहार दा सामान म्हणतो कि पुरुष मलसंचयन करतात त्यापूर्वी त्यांचा पुरःभाग बंद होतो ज्यामुळे त्यांच्या एकट्याने मलसंचयन टाळण्यावर मोकळीक असते. त्याचा अर्थ योनी व इतर अनेक अवयव असणार्या प्राण्यांनाच अभिमान वाटून बंदिस्त जागेत मलसंचय करता येत नाही. भारताबाहेर बंदिस्त जागेत मलसंचय करण्यास मोकळीक आहेच.
- Read more about मलसंचयनातील सुलभता
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4897 views
टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.
' Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे.
(१) या क्षेत्रातले नोकर्यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय.
(२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी?
(३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत?
आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3720 views
जसे दृश्य संपादक / यथादृश्य संपादक
'जसे दृश्य संपादक' (’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor) हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने विकिपीडियात लेखन संपादन करू शकेल असा या 'जसेदृश्यसंपादकाचा' उद्देश आहे. सध्या इंग्रजी आणि मराठी विकिपीडिया इतर सर्व विकिंवर बीटा अवस्थेत उपलब्ध आहे.
- Read more about जसे दृश्य संपादक / यथादृश्य संपादक
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4451 views
डॉक्टर आणि समीक्षक
दुसऱ्याच्या हातात लेखणी
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.
डॉक्टरची कात्री
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे
वाचविते प्राण.
समीक्षकाची लेखणी
चालते कवितेवर
बहुतांश कवींचे
*हरते ती प्राण.
*टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात. शिवाय ऐसीअक्षरे वर खंदे समीक्षक आहेतच.
- Read more about डॉक्टर आणि समीक्षक
- 12 comments
- Log in or register to post comments
- 3901 views
(मूत्रविसर्जनातल्या अडचणी)
आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर दांपत्यांना उघड्यावर सहज मूत्रविसर्जन करू शकणारी अपत्य हवी आहेत. पण तशी निवड करायला बंदी आहे.
- Read more about (मूत्रविसर्जनातल्या अडचणी)
- 40 comments
- Log in or register to post comments
- 14140 views