हिशोब!!
नमस्कार मंडळी,
खरेतर मी लेख वगैरे लिहिणा-य़ांपैकी नाही. खुप प्रतिक्रिया पण देत बसायला आणि त्यामध्ये स्कोअर सेटल करत बसायला मला आवडत नाही आणि वेळही नसतो. हा...बाकीचे लोक असे सगळे करतात ते वाचायला फार आवडते. ;)
आधी मिपा आणि मग ऐसी असे मिळून मी आता निदान ६ वर्षे मराठी आंजावर आहे पण मी लेख फारतर दोन लिहीले असतील.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about हिशोब!!
- 92 comments
- Log in or register to post comments
- 51272 views
अलीकडे काय पाहिलंत - १३
Taxonomy upgrade extras
(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
==========
- Read more about अलीकडे काय पाहिलंत - १३
- 108 comments
- Log in or register to post comments
- 99827 views
विकिस्रोत:ऑनलाईन मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा
मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून बहूपयोगी "ऑनलाईन मराठी टायपिंग स्पर्धा" घेतली जात आहे. इंटरनेटवर मराठी भाषेतील टाईपींगला प्रोत्साहन मिळावे हा ह्या मागील प्रमुख उद्देश आहे.
- Read more about विकिस्रोत:ऑनलाईन मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 10579 views
लैंगिकता आणि संबंधित प्रश्न
Taxonomy upgrade extras
भिन्नलैंगिकता सोडून इतर सगळ्या गोष्टी बेकायदेशीर, अनैसर्गिक, अनारोग्यकारक आहेत की नाही, या विषयावर पुरेशी चर्चा / हाणामार्या / बाचाबाची होते. पण त्या गदारोळात इतर संबंधित प्रश्नांवर चर्चा होत नाही. त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.
खालचे प्रश्न उपयुक्त ठरावेतः
१. तुमच्या आजूबाजूला कुणी क्लोजेटेड व्यक्ती आहेत का? त्यांना कोणत्या दबावाला सामोरं जावं लागतं? समाजाचं तर चुकतंच. पण ते एक असो, या व्यक्तींच नक्की काय चुकतं?
२. वंशसातत्य - कौटुंबिक आयुष्य - जबाबदार्या आणि नातेसंबंध या बाबतीतले प्रश्न अशा व्यक्तींना सतावतात का? त्यावर मात करण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत?
- Read more about लैंगिकता आणि संबंधित प्रश्न
- 101 comments
- Log in or register to post comments
- 64593 views
ही बातमी समजली का? - २८
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही.
- Read more about ही बातमी समजली का? - २८
- 121 comments
- Log in or register to post comments
- 70657 views
माझा दर महिन्याचा खर्च
"महिन्याला साधारण किती खर्च येतो?" असा एक अवांतर प्रश्न माझ्या आधीच्या एका लेखावर विचारला गेला होता. त्यावर निरनिराळी आकडेवारी देणार्या उत्तरांचा पाऊस पडला. "या गोष्टीसाठी तुमच्याकडे इतके पैसे पडतात? अबबबबब .. " किंवा "बैबैबैबै आता इतके तरी खर्च करायला नकोत का?", "होहोहो" किंवा "नैनैनै" वगैरे सारखे प्रतिसाद होतेच, शिवाय ठाण्यात किंवा पुण्यात, त्यातसुद्धा नौपाड्यात की कासारवडवलीला, नारायण पेठेत की पिंपळे सौदागरला असे भेदसुद्धा होते. दिल्लीचं तर सगळच अचाट असे इकडच्या लोकांना वाटले.
- Read more about माझा दर महिन्याचा खर्च
- 74 comments
- Log in or register to post comments
- 50291 views
भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?
Taxonomy upgrade extras
भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते? मला किती टक्के लोकांची प्रथमभाषा हिंदी आहे हे नको आहे (हे साधारण ४० टक्क्यांच्या आसपास असल्याचे वाचले आहे - सर्वसाधारणपणे ज्याला हिंदी पट्टा म्हटले जाते तो). असा भाग सोडूनही हिंदी येणारेही बरेच जण असावेत असे वाटते, उदा. महाराष्ट्रातले बहुतांश लोक, गुजरात, प. बंगालमधील काही लोक, दाक्षिणात्य राज्यांतीलही काही लोक वगैरे. हे सगळे पकडून हिंदी येणारे किती जण असतील? अनेकदा हिंदीविरोधी मतांमध्ये 'हिंदी फक्त ४०% लोकांना येते, बाकी ६०% लोकांना हिंदी येत नाही' छाप विधाने असतात, पण हिंदी येणारे बरेच जास्त असतील असे वाटते.
- Read more about भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?
- 35 comments
- Log in or register to post comments
- 22149 views
झोपडपट्ट्यांचे गणित
Taxonomy upgrade extras
झोपड्यांबाबतचं गणित असं आहे.......
शहरातले उद्योजक कंपिटिटिव्ह असतात कारण त्यांना स्वस्तात काम करणारे लोक मिळतात.
स्वस्तात काम करणारे लोक मिळतात कारण झोपडीत स्वस्तात राहणे शक्य असते.
- Read more about झोपडपट्ट्यांचे गणित
- 78 comments
- Log in or register to post comments
- 37360 views
एक आगळा वेगळा क्रिकेट सामना !
क्रि़केट हा खेळ मुंबईसाठी जीव की प्राण.
तेव्हा क्रि़केट मॅचसाठी गर्दी होणं ह्यात काय नवल? पावसाळ्यात हवा बदलली की मुंबईकरांना जितक्या सहजतेने सर्दी होते, तशी कुठेही क्रि़केट मॅच सुरु असेल तर तिला गर्दी होतेच. पण ह्या गर्दीतही प्रकार असतात.
एखाद्या आंडुपांडू संघाच्या मॅचसाठी फार लोक जमा होत नाहीत. बघ्यांचा जेमतेम घोळका असतो. तो जसा अचानक येतो, तसाच विरून जातो.
पण काही वेळा एखाद्या संघाच्या मॅचेस बघायला लोक अगदी वेडे असतात. तिकिटं (उच्चारी तिकिटी) काढून ते स्टेडियमवर जमतील, तिथे ताटकळत उभेही रहातील. आणि मागणी तसा पुरवठा ह्या तत्वानुसार आपले चॅनेल कॅमेरे घेउन तयार असतील!
- Read more about एक आगळा वेगळा क्रिकेट सामना !
- 23 comments
- Log in or register to post comments
- 9729 views
VoIP - म्हणजे काय रे भाऊ?
डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती. त्याच सुमाराला सत्यम कंप्युटर्स ह्या कंपनीने खोज.कॉम आणि समाचार.कॉम ही संकेतस्थळं कोट्यावधी रुपयांना खरेदी केली आणि ते ऐकल्यावर माझी झोपच उडाली. डायलपॅड.कॉम सारखे मुंबईला फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे एक संकेतस्थळ चालू करायचे डोक्यात आले.
- Read more about VoIP - म्हणजे काय रे भाऊ?
- 25 comments
- Log in or register to post comments
- 11382 views