.

.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

मे बी नाही मस्ट बी कंटीन्यूड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गविस्टाईल लेखन

सुरुवातीला त्या गाण्याचे रसग्रहण वाटल होत
पूर्ण वाचल्यानंतर एखाद्या भरत आलेल्या जखमेची खपली निघावी आणि भळाभळा रक्त सांडाव तस फीलिग आल
या छोट्या गोष्टी असल्या तरी मनात एखाद्या काट्यासारख्या खुपतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.


एकावेळी एकच स्ट्रिप.. तीही प्रिस्क्रिप्शनशिवाय इथे मिळणार नाही..

असल्या गोळ्या इंड्या मधे फकस्त एकाच आजाराच्या असतात. अन त्या बहुधा केमिस्टाकडे नसतात. सायकिअ‍ॅट्रिस्ट लोक स्वतःच डिस्पेन्स करतात त्या.. बाकी काय वाट्टेल ते. अगदी केटॅमिन(इंजेक्शन द्वारे भूल द्यायचे औषध) सुद्धा दारूत घालून प्यायला विकत मिळते. बार मधे. केमिस्ट दूर राहू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

थँक्स.पण ठाणे ते पवई असा सॅंपल एरिया घेऊ.कोणत्याही दुकानात जाऊन क्लोनाझेपाम मागा,उदा झॅपिझ.लहान दुकानांत ती ठेवत नाहीत. सर्व मोठे केमिस्ट ठेवतात.99 टक्के अनोळखी केमिस्ट विना प्रिस्क्रिप्शन देत नाहीत.नेहमीचा ओळखीचा केमिस्ट एखादी स्ट्रिप विना प्रिस्क्रिप्शन देतो.
आडकित्तासर,तुम्ही डॉक्टर असल्याने तुम्हाला काही खाचखळगे दिसणारच पण एवढी खात्री असू द्या की मी फ़िक्शनमधेही फ़ॅक्चुअल चुका आटोकाट टाळत असतो.

मुख्य म्हणजे ऐकीव माहितीवर माझ्या कथाकल्पना बेस्ड असूच शकत नाहीत. मला कल्पना आहे की अवैधरित्या कोणतेही ड्रग मिळतेच,पण कथानायक अजून त्या स्टेजला नाहीये की काहीही करुन कोणतेही द्रव्य मिळवेलच. Smile अजूनही डॉक्टरांचं समुपदेशन आठवतोय भाबडा.. यावरुन लक्षात येईलच.तज्ञ प्रतिक्रियेबद्दल पुन्हा धन्यु.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रसभंग करायचा नव्हता.
फक्त समुपदेशन आठवणारा. प्रिस्क्रिप्शन गोळ्या खाणारा हा नायक मानासोपचारतज्ञाकडे उपचार घेतोय, असे कुठे स्पष्ट म्हटले नव्हते, ते म्हणून पाहिले इतकेच. ते बरोबर निघाले काय?
बादवे: आजकाल प्रॅक्टिस न चालणार्‍या सायिकिअ‍ॅट्रीस्टलाच समुपदेशन वगैरे करायला वेळ असतो. बाकी एकतर नॉन मेडिको समुपदेशक नोकरीस ठेवतात, किंवा फक्त गोळ्या विकून किंवा झटके देऊन (हो. आजही देतात) काम चालवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

"छोटी सी बात" अजून लंबी चवडी येऊ देत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धनश्याम ठक्कर यांचे काहि शेर वाचले होते. या निमित्ताने ते शोधावेसे वाटले.. इथे काहि शेर देतो आहे. पूर्ण गझल इथे वाचता येईल

मय-भरे ख्वाब दिखाने से फायदा क्या है?
सिर्फ अंगूर चखाने से फायदा क्या है?

तेरी तनहाई में भी दिल को तअल्लुक तेरा,
इश्क पर जोर लगाने से फायदा क्या है?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा अर्धवट ठेवणं हा त्यावर अन्याय होईल. इतर कुठच्या कुठच्या लाटा आहेत, का याच एकीची त्सुनामी होणार अशी उत्सुकता लागून राहिली आहे.

>>शहाळ्यात सर्रकन सुरी आणि मलई बळ्ळकन बाहेर.. शी... मेंदू..बाहेर येईल आता विचार करुन...

वगैरे काही वाक्यं चांगली झाली आहेत. एकंदरीत मांडणी छान आहे. काही वाक्यं थोडी अर्धीकच्ची वाटली.

>>काळाने कमी होण्याऐवजी चटका वाढत कसा जातोय? ती हवीच.. काही झालं तरी हवी हा कसला भलता रेटा मनाचा..

मनातल्या चालू विचारांऐवजी थोडी पुस्तकी वाटली.

प्रथमपुरुषी नरेटर, त्यात चालू वर्तमानकाळ... ही जोडी परिणामकारक ठरू शकते, पण हाताळायला कठीण असते. कथेसाठी अत्यावश्यक आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0