"वटपौर्णीमा
अविनाशकुलकर्णी
मी 'लीव इन रिलेशनशिप " मधे रहाणारी एक तरुणी आहे माझी हि पहिलिच "वटपौर्णीमा "आहे
मी हे व्रत कसे साजरे करु>?? सभासद मार्ग दर्शन करतिल का मला??
काही सल्ले
अविनाश कुलकर्णी, कृपया या
अविनाश कुलकर्णी,
कृपया या संस्थळावर एक-दोन ओळींचे फेसबुक-स्टेटस स्टाइलचे धागे काढू नयेत. या संस्थळाच्या वाचकांच्या अपेक्षा अधिक काही तरी भरीव वाचण्याची असते. तुम्ही निवडलेला विषय छान आहे. त्याचा विस्तार करण्याचे कष्ट घेतलेत तर ते निश्चितच वाचनीय होईल. मात्र आहे त्या स्वरूपातलं अल्पाक्षरी लिखाण पुन्हा येणार नाही याची काळजी घ्या.

तसा इतरांप्रमाणेच साजरा
तसा इतरांप्रमाणेच साजरा करायला काही हरकत नाही. तरीही uncomfortable वाटलं तर खालील variations करू शकता:
१. वेगळे झाड निवडा.
२. वेगळा दोरा निवडा
३. थोड्या कमी वेटोळ्या घाला.
४. जास्त खात्री असेल तर जास्त वेटोळ्या घाला.
५. पौर्णिमेच्या ऐवजी दशमीला साजरा करा.
६. दोरे थोडे जास्त किंवा कमी घट्ट घाला.
७. झाडाच्या बुडाला दोरा बांधण्याऐवजी (as you are comfortable) थोडा वर घाला, भावनिक कि अजून काय ते कळेल.
८. अजून चार झाडांच्या बुडाला एक एक लहान रिळ फे़कून ठेवा
९. लाल पिवळा रंग वापरण्याजागी काळा/निळा वापरा.
१०. सात खून माफची पारायणे करा.