एक कट्टा तो बनता है!

एक कट्टा तो बनता है!
कुठल्याही वीकान्ताला, ठाण्यात, पुण्यात, मुंबईत... घरी, दारी, कुठेही.
कोणाकोणाला जमेल, आवडेल, कधी, कुठे... सांगा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

साउथ इन्डि योग्य वाटते. फुरसतीत नन्तर टंकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय टंकणार रे फुरसतटंक्या ROFL आत्ताच साङ्ग काय ते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ंमी जुलै महिन्यापासून इथेच पुण्यात आहे. काही दिवसांतच परत चाललेय. तुम्हाला हे **आत्त्ता** सुचतय आणि नेमकी मी गेल्यावरची तारीख ठरवताय Sad
आता पुढच्या कट्ट्याला सगळे कलकत्त्याला या. फॅर ए प्रॉपर "कलकट्टा", हाहाहा! तिथल्या महाराष्ट्र मंडळाचं गेस्ट हाउस बर्यापैकी स्वस्त न् मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नाही येता येणार. आता काय? करा मज्जा. खा कबाब आणि खा बिर्याणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

कबाब??? बिर्याणी??????

शिक्रण, मटारउसळ वगैरे भाईकाकांनी घालून दिलेले संकेत विसरलात वाट्टं?
........................................................................
आणखी कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंत संकेत बदलले असतील. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

इथली मंडळी भेटणार म्हणजे 'आवाज' होणार, फर्गसन रस्त्यावर रुपालीमधे माफक दरात बराच आवाज करता येतो, ते मध्यवर्तीपण आहे, तेंव्हा त्याकडे लक्ष वेधु इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळेबद्दलचा टॉलरन्स कसा आहे? दोनेक तास काढता आले तर उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघना असताना फक्त दोनेक तास?

गेट वेल सून, मामू! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ऐसा क्या?? मंग तं हाटेल विसरायलाच पायजे बिका सर. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय हो, मी काय आख्खा मुदपाकखाना रिचवणारेय का हो हाटेलात? करा, गरीब मुलगी भेटलीय, करा तिची टवाळी. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हाहाहा! तसं नाही गं! बोलणं संपणारे का दोनेक तासात असं म्हणाच्चं होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

किँवा जंम रस्तावरच सुरभी? शबरी? थालीपिठ, भाकरी पिठलंची थाळी मिळते ना तिथे? कोणी एवढ्यात गेलय का या ठिकाणी?
पण रुपाली काय किँवा सुरभी, शबरी काय तिन्हीकडे छोटे टेबल आहेत वाटत. आणि वेळेचा आवाजाचा टॉलरंस माहीत नाही...
ICC टेक टॉवरच छतावरच रेस्टॉरंट कसंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण रुपाली काय किँवा सुरभी, शबरी काय तिन्हीकडे छोटे टेबल आहेत वाटत. आणि वेळेचा आवाजाचा टॉलरंस माहीत नाही...

रुपाली आणि आम्रपालीच्यामधे रुपालीचाच एक मोठा भाग आहे, फर्गसन रोडवर वेळेचा आणि आवाजाचा टॉलरन्स बराच आहे, जास्त झालाच तर सांगणारेही आहेतच.

ICC टेक टॉवरच छतावरच रेस्टॉरंट कसंय?

टेक नव्हे ट्रेड, ते 'शांत' डिनरसाठी उपयुक्त असल्याचे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हो, पुण्याच्या कट्ट्याला माझीही हजेरी असेल हे सांगायचं राहिलंच. मुंबईला कट्टा होत असेल तर तिथेही हजर राहीन. (पण फिल्म फेस्टिवलच्या नंतर.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याच्या कट्ट्याला आमचा बाहेरून पाठिंबा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग राजेश मुंबईत येतील तेव्हा एक वेगळा कट्टा होउद्यात तुमचा. पुणे फिल्म फेस्टीवलचे काही चित्रपट पण दाखवले जाणारच आहेत तिकडे Smile
मेघनाने मात्र कल्टी नै मारायची बर का पुण्याच्या कट्ट्याला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

2
छे छे, अज्याबात टांग देणार नै, जमल्यास दोन्ही कट्ट्यांना हजेरी.. (दात काढत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय ठरलं मग?? अजुन काही पर्याय?? शक्यतो विद्यापीठ, डेक्कन, कोथरुड भागातील... त्याच दिवशी कोणी मुंबईहुन प्रवास वगैरे करणार नसेल तर ब्रंचचा पण पर्याय ठीक आहे. ब्रंचला जास्त गर्दी नसावी म्हणुन आरामात गप्पा मारता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्याही वीकान्ताला, ठाण्यात, पुण्यात, मुंबईत... घरी, दारी, कुठेही.

च्यायला! या तर जवळजवळ हिरण्यकश्यपूच्या अटी झाल्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टा उदरविदारक होणार हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठरवायचं पुणेकरांनीच आहे. तारीख पक्की आहे फक्त. मला पूर्ण दिवस हाताशी आहे. मी पुण्यातच मुक्काम करणार आहे. कुठेही चालेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अजून एक ठिकाण सुचलं आहे कट्ट्याला "विष्णू जी की रसोइ". नळ स्टॉपला असल्यानं ऐन शहरी भागात आहे. पोचणं सोपं आहे.
दीड एक वर्षापूर्वी जाणे झाले होते. सुमारे दोन्शे अडीचशे दर्दोइ खर्च होता.(आता निश्चितच वाढला असावा.)
"शाही थाली" असते ना थाट्-बाट, दुर्वांकुर, सुकांता, मयुर व्हेज वगैरे; थोडीफार त्याच धर्तीवर. पण एक मोठा फरक आहे.
"विष्णू जी की रसोइ " हे विस्तीर्ण लॉनवर , हिरवळीवर पसरलं आहे.
तिथं लॉनच्या काही भागात खुर्च्या टेब्लं टाकली आहेत. ज्यांना हवं ते त्यावर बसून आरामात खाउ शकतात.
ज्यांना फिरत चुरडणं आवडतं ते चालत बोलत बुफे स्टाइल खाउ शकतात.
बुफेमध्ये स्टार्टर्स, सूप वगैरे होतेच. शेवटी डेझर्ट म्हणून मोगाचा हलवा वगैरेही होते.
एका कोपर्‍यात चुलीवरचा स्वयंपाक बनत असतो भाजी-भाकरी पोळी वगैरे. ज्याल हवय त्यानं तो जाउन आणायचा.
शिवाय लॉनच्या मध्येच एक थालिपीठाचा स्टॉलसदृश प्रकार असतो.
उत्तर भारतीय पनीरच्या भाज्या वगैरे त्यांना तितक्याशा जमल्या नव्हत्या. मराठी आयटम्स जमले होते.
पण वातावरण एकूणच गप्पा टप्पा करण्यासाठी छान वाटले.
(थाट बाट ला किंवा अगदि आउथ इंडिजलाही तुम्ही बसलात की आअसपास वेटर घोंघावू लागतील, काय हवे नको ते वआढतील. तुम्हाला बसून रहावे लागेल.
सगळे लक्ष खाण्याकडेच राहील. गप्पा मारण्याच्या हिशेबाने हा निगेटिव्ह पॉइण्ट आहे. )
थोडक्यात, सुकांता-थाट बाट ही बैठी ठिकाणे व चोखी धानीचा शाही थाट असलेलं ग्रामीण राजस्थानी शाही बाज ह्यांच्या बरोबर मधलं हे ठिकाण आहे.
इथे चालत-बोलत खाता पिता येइल. ज्यांना बसून निवांत गप्पा मारायच्या आहेत, ते निवांत गप्पाही मारु शकतील.
अरुण जोशी आलेच तर त्यांच्याशी प्रत्यक्षात तावातावाने वाद घालायलाही मोकळे पटांगण, लॉन आहे.
बघा.विचार करा.
(निव्वळ खाण्यापुरती वैयक्तिक आवड विचारली तर मी स्वतः साउथ इंडिजच पसंत करीन्.मला भात्-इडल्या ढीगभर खाण्यात काहीही संकोच वाटत नाही.
आलु प्राठे -पनीर आवडतात, तसेच बिशिबिळे राइस व चित्रान्नही मनापासून आवडते.पण सर्वच जण तितके पिव्वर साउथ इंडियन वातावरण पसंत करतील
की नाही ह्याबद्दल शंका आहे. शिवाय तिथे बंद ए सी मध्ये "बसून खाणे" हा प्रकार आहे.
मोकळ्या आभाळातला गोरज मुहूर्तावर लागलेल्या लग्नातल्या बुफेचा इफेक्ट तिथे नाही.
अन्नाची बाजू साउथ इंडिजची सरस आहे; पण इतर बाबतीत विष्णू जी की रसोइ सुयोग्य वाटते. )
.
.
अ‍ॅमानोरा मधील "व्हिलेज" हे अजून एक ठिकाण सुचवून टेह्वतो. चारेकशे रुपये दरडोइ खर्च आल्ता आम्हाला.
अर्थात ते फ्यामिला घेउन जाण्यासाठी ठीक आहे. कट्ट्यासाठी नको.(सायंकाळी साडे सात वगैरे नंतर जोरजोरात ढोल बडविणे सुरु होते, माहौल निर्मितीसाठी.
त्यामुळे तिथे गप्पा नाही होउ शकणार. फ्यामिली वाल्यांनी एकदा टृआय करुन पाहण्यास हरकत नसावी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरुण जोशी आलेच तर त्यांच्याशी प्रत्यक्षात तावातावाने वाद घालायलाही मोकळे पटांगण, लॉन आहे.

सुखी राहा. मी येणार नाहीय. अगदी त्यानंतर एक-दीड महिन्यांनी माझ्या पुतण्यांची मूंज आणि माझ्या स्वतःच्या घराची वास्तूशांती आहे, तिलाही मी जात नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही या हो! आम्ही तरीहि सुखी राहून दाखवू Blum 3
तसही वास्तुशांत/मूंज वगैरे उपद्व्यापांपेक्षा हे नक्कीच अधिक रंजक असेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला माझ्याच धाग्यावर श्रेणी देता यीना, म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वास्तुशांत

"वास्तुकशांत" नामक पाठभेदाची आठवण होऊन भडभडून आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा रसोई पर्यायपण चांगला वाटतोय.
मी विचार केलेला की रुपाली किँवा कर्वेपुतळाच्या शितल मधे १० वाजता भेटायच. ब्रेकफास्ट आयटम ११पर्यँत देतच असतील. मग तिथेच चहा कॉफी घेत गप्पा मारायच्या १पर्यँत. हवा असेल तर लंच घ्यायचा नैतर कल्टी किँवा दुसरीकडे कुठे जाउन गप्पा हाणायच्या ज्याला जसे जमेल तसे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रूपाली पकाऊ वाटलेलं. त्याहून वाडेश्वर नाही का चालणार? तिथे जरा हलचल होती. आणि 'शीतल'मधली टेबलं अंमळ लहानच नाहीयेत का? प्ल्यान आवडलाय. फक्त 'शीतल'पेक्षा वाडेश्वर आणि मग रसोईबिसोई जसा नि जेव्हा मूड बनेल तेव्हा. की हे फारच होतंय? Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चालेल की वाडेश्वरपण Biggrin मी इतकी वर्ष पुण्यात आहे पण रुपालीत एकदाच गेलेय. आणि वैशालीत २ ३दा. मलापण नै आवडत त्या जागा. पण दुसरा पर्याय कोणी सुचवलाच नै ना :-(. आणि मला वाटल १० म्हणजे पहाटे पहाटेपण वाटु शकेल काही जणांना. म्हणुन मग जास्त प्रवास करावा लागु नये म्हणुन शितल सुचवल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या रेटने उद्या ताजमहाल भिकार म्हणाल!

निषेध! निषेध!! त्रिवार निषेध!!!

- (कोणे एके काळी 'रूपाली'वर जगलेला) 'न'वी बाजू.
=======================================================================================================
बोले तो, आगरा फेम. गेटवेसमोरचा नव्हे, आणि अटलाण्टिक शिट्टीचा नव्हेच नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या रेटने उद्या ताजमहाल१ भिकार म्हणाल!

ते सुद्धा चालेल एकवेळ, पण रुपाली रेस्तारां भिकार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते अत्यंत नीरस हॉटेल आहे. बहुतांश गिर्‍हाईके काय करणार वर्षानुवर्षाचा शिरस्ता आहे ना.. यावे लागते असा चेहरा ठेऊन येतात, त्याच त्या गप्पा तितपतच इंटरेस्टने मारतात. पण मला तिथले काही पदार्थ आवडतातही.. असो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझं मत 'रसोई'ला. मलाही साउथ इंडियन लई आवडतं. पण ते परत कधीतरी. विलेज नको. तिथे अगदीच लग्नी वातावरण असतं, माझं डोकं उठतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रुपाली/वाडेश्वर/गुडलक/बालगंधर्वचा कॅफेटेरिआ/स.प.महाविद्यालयाच्या मागच्या बाजुला/गेलाबाजार तळ्यातला गणपती/पर्वती ह्या जागा छोट्या-मोठ्या कट्ट्याच्या आहेत, अर्थात गिळणे महत्त्वाचे असल्यास त्याहिशोबाने भेटू शकताच त्यासाठी मग ती विष्णूजी कि रसोई नामक अमराठी खानावळ ठीक आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चतु:शृंगी आणि आरामात गप्पा मारत हिंडण्यासाठी, अधून मधून चाय -कॉफी ढोसण्यासाठी योग्य पुणे विद्यापीठाचे विस्तीर्ण आवार विसरलात?
तुमेहे सुचविलेली ठिकाणे आणि वाडेश्वर-रुपाली ह्यांनाही माझी हरकत नाहीच.
वाडेश्वर असेल तर मी इथूनच माझ्यापुरती ऑर्डर देउ शकतो. मला तिथले काय आवडते ते मला ठाउक आहे.
होतय काय, की ठिकाणांच्या सुचवण्या येताहेत, व कुठल्यावरही सहमती होउ लागली की हरेक जण अजूनच नवीन ठिकाणे सुचवताहेत.( त्यात मीही आलो.)
मागील काही दिवसात ह्या धाग्यावर लिहिले नव्हते. आता पुन्हा इथून विश्रांती घेत आहे.
तुमचं काय ठरेल ते इथे घोषित करा म्हणजे झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाडेश्वर असेल तर मी इथूनच माझ्यापुरती ऑर्डर देउ शकतो. मला तिथले काय आवडते ते मला ठाउक आहे.

इथे कोणी ऑर्डर घेतं काय, गेलाबाजार इथे 'ऑर्डर' तरी असते का? Wink अहो चर्चा करायला दमड्या पडतायत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काहीच ठरवणार नाहीय. अशा सुचवण्या करतच राहण्यापेक्षा आपण असं करू: ऋषिकेश, मन आणि अस्मि या तिघांची एक समिती स्थापू आणि त्यांच्यावरच निर्णय सोपवू. Biggrin
मला वरीलपैकी कुठलेही पर्याय चालणार आहेत. कट्टा मात्र झालाच पाहिजे, इतकाच एक अतिमहत्त्वाचा मुद्दा. बाकी सगळं... ठीकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझी पुण्यातील स्थळांची माहिती (रादर अज्ञान) जमेस धरता बॅट्याचेही नाव सुचवेन. किंबहुना माझ्याऐवजी बॅट्या समितीत योग्य आहे:)

१. मनोबाने वर सुचवलेली विष्णू/शंकर का कोणाची तरी रसोई
२. साऊथ इंडीज ला जेवण आणि मग युनिव्हर्सिटीच्या क्यांपसात गप्पा हे दोन पर्याय रोचक वाटत आहेत.

बालगंधर्वचा कॅफेटेरीया: इथे मागे पुस्तकविश्व जोरात असताना तेथील सक्रिय असे ५-७ जण जमलो होतो. श्रामो होतेच, शिवाय मिहिर, वेदश्री होते. मनीषही होता. आणि कोण होते / होते का पटकन आठत नाहीये. पण गप्पा हाच उद्देश असेल तर तासन् तास इथे घालवता येतील. मात्र खाणे थातूरमातूर असल्याने याला निवडता येणार नाही असे वाटते.

धमकी:शेवटी क्काही म्हंजे क्काहीच ठरलं नाही तर माझ्या घरी यावे लागेल! कितीही जणांसाठी कमीतकमी कष्टात पोटभरीची अशी पावभाजी करून चारेन ((फुडप्रोससर हा मानवजातीला केवढा आधार आहे! Wink ). पाव भाजायचे काम (पाव भाजणे आवश्यक आहे असे ठरल्यास) डिव्हाईड करू ;). उच्चासनावर बसायची सोय ८-९ जणांची होईल बाकीच्यांना भार्तीय बैठक. अर्थातच वेळेचे बंधन नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धमकी बद्दल अवांतर: कधी ट्राय नाही केली, पण पाव भाजायची एक सोपी आयडीआ वाचलेली. पुर्ण लादी आडवी कापायची, मधे लोणी लावायच आणी मावेत गरम करायच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी 'विळी' संप्रदायातील असल्याने आधीच सुर्‍या/सुरे चालवायला जमत नाही. त्यात अख्खी लादी म्हंजे फारच स्कीलफुल प्रकरण होईल माझ्यासाठी Wink
पण तुम्ही घरी आलात कधी तर प्रात्यक्षिक करून घेईन म्हंटो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी काय म्हंटो, गिळणे सोडूनही लै गप्पा होतीलच, नै का? तस्मात सौथ इंडिजमध्ये गिळू अन अन्यत्र कुठेही फिरू Wink

(लै दिवसांत गेलो नै हो तिकडे, ग्रमग्रम आप्पम अन कै करी स्ट्यू वडायची लै इच्छा आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हॉटेल नंतर पर्वतीवर जा. आय मिस पर्वती Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने