दिवाळी अंकात या लेखांकाकडे दुर्लक्ष झालं. निखिल वागळेंचं उदाहरण अगदी चपखल आहे.
अवांतरः या लेखाखाली या प्रकारची दाद कदाचित अस्थानी असेल. पण कसली चित्रदर्शी भाषा आहे हो तुमची!
...ज्या क्षणी 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' डॉ. आंबेडकरांच्या सम्यक विचाराने चाललेल्या रिपब्लिकन पार्टीला मागे सारून आक्रमकतेचा पुरस्कार करणारा 'पँथर' उभा राहिला नि त्याला वेसण घालण्यासाठी शिवसेना आक्रमक होत पुढे येऊन तिने आपले बस्तान बसवले तेव्हा आंदोलने ही पूर्णपणे 'विचारापेक्षा कृती महत्त्वाची' या तत्त्वाच्या आहारी गेली...
नक्की काय घडामोड घडली असेल, ते तत्काळ डोळ्यांपुढे उभं राहतं.
चांगला लेख. विचार करतो आहे.
चांगला लेख. विचार करतो आहे. तुमची लेखमाला समाजवादी लोकांनबद्दल नसून समाजवादी म्हणवून घेणार्या लोकांबद्दल आहे असं वाटतय.
दिवाळी अंकात या लेखांकाकडे