ही बातमी समजली का? - १४१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

Another disgruntled jawan uploads video, criticises 'Sahayak' system

सोशल मिडियाच्या नावानं सतत शिमगा करणार्‍यांनी यातून काही शिकलं तर बरं होईल.

field_vote: 
0
No votes yet

नोटाबंदीमुळे देश समाजवादाकडे वाटचाल करू लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नोटबंदी हा निर्णय समाजवादीच होता. A small group of people deciding and enforcing what "they" think is good for the country.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिंकू राजगुरु परीक्षेला गेली

http://www.loksatta.com/manoranjan-news/sairat-fame-rinku-rajguru-aka-aa...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझा प्रतिसाद हलवला आहे पण तो अनु राव यांच्या पोस्टशिवाय हलवल्यामुळे तो तिकडे अनाथ दिसतो आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Trump Vs. Free Trade ट्रंप ची व्यापारी धोरणं चूक आहेत ती नेमकी कशी ? त्याबद्दल.

Ideally, of course, all nations should follow the same policy, but often, for a variety of protectionist reasons, many nations try to prop up exports with subsidies and drive down imports with tariffs or quantitative restrictions. The hard question is how to improve the position for the United States in this second-best world. Trump is keenly aware that we often face tariffs and taxes overseas, while foreign goods come into this country virtually free. But, notwithstanding his distaste for this practice, there is a huge virtue in adopting a strict policy of non-retaliation that seeks to lift tariff barriers overseas without raising tariffs at home. The subsidies that foreign governments confer upon their export industries redound in part to American buyers, who in turn increase their levels of consumption, or reduce the costs of the goods that they make for sale in both domestic and export markets.

-------------

नोटाबंदी केली मग दहशतवाद थांबला का ?, दिग्विजयसिंह यांचा मोदींना सवाल

दिग्गीराजा, तुम्ही सेक्युलरिझम च्या नावाने जंगजंग पछाडलेत. दहशतवाद थांबला का ??
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पैशाची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर!!

एकदा ती आली की मग बाकीच्या भाषा एकदम सोप्प्या!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एग्झिट पोलही आले आता तुमचे अंदाज बोला
माझे अंदाजः
युपी: भाजप+ बहुमत
पंजाबः आआप+ बहुमत
मणिपुर: काँग्रेस निसटते बहुमत
उत्तराखंडः भाजप बहुमत
गोवा: त्रिशंकू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पंजाब मधे जर आआप निवडून यायला हवी. नैतर भाजपा माजेल. आधीच त्यांच्या मुष्तंडांच्या तोंडावर नियंत्रण नाही. युपीबरोबर पंजाब मधे बहुमत मिळाले तर भाजपावाले संसदेत नागडे नाचतील. आधीच अकालीदलाच्या लोकांनी तिथे अति राडे करून ठेवलेले आहेत. आमची (आआपसमर्थक) पंजाबी मैत्रिण म्हणते की भाजपा जल्लादां सारखं वागतं. (She confuses between feeling and thinking - पण तरीही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आआप पंजाबात जिंकावी (जिंकेल असा गेस वेगळा) असा विचारही डोक्यात येणं पाप आहे. ती येईल, यावी म्हणणारे तोंडावर रपाटून पडले याचा विकृत आनंद मला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प‌Mजाबमधील अMदाज पुर्णत: चुकला
बाकी राज्य अMदाजाप्रमाणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

It is time we stop paying Pakistan for its betrayal and designate it for what it is: a State Sponsor of Terrorism," Poe said while introducing the bill, the Pakistan State Sponsor of Terrorism Act of 2015, in Congress yesterday.

The authors can't get their heads around another bit of what they call "weird psychology". That is, the US looking the other way as Pakistan acquired nuclear-weapons capability even as it went "through the kabuki dance of annual nonproliferation certification."

----

Maruti case: 31 convicted, 117 acquitted by Gurugram court

In July 2012, Awanish Kumar Dev, the then general manager (human resources) at Maruti Suzuki's Manesar plant, was burnt to death during a labour unrest+ . Both his arms and legs were broken and he could not escape when the building was later set on fire. His charred body could only be recognised through a tooth implant.

कामगार संघटनांना फिजिकली चिरडणं गरजेचं आहे. बुलडोझर वापरून.

----

A washing machine has been launched for the Indian market, with a special mode to tackle curry stains.

-----

A bench led by Justice Dipak Misra made it clear that the court would shoot down all petitions which are “disguised” as public interest litigation with the intent of “curtailing” the independence of the media.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं पडली आहेत. डिपॉझिट जप्त Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ती चोचलेपुरोगाम्यांची आवडती. तिची लायकी तेवढीच होती. मी अत्यंत आहे आहे ती हारली ती. ती जिंकणं म्हणजे अरुंधती रॉय जिंकल्यासारखं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फक्तं ९१ मतं मिळणं हे फार सॅड वाटत मला. शर्मिला ही गाईडसिनेमातल्या देवानंदच्या पात्रासारखी वाटते. लादलं गेलेलं साधुत्व तसं लादलं गेलेलं अ‍ॅक्टिविझम. तिनी आंदोलन सुरू केलं तेव्हा अ‍ॅफ्स्पाचा मुद्दा महत्त्वाचा असेल देखील. पण आता तो इशू अजिबात महत्त्वाचा नाही मणिपुरीलोकांसाठी असं दिसतं यावरून किंवा शर्मिला याबाबत काही करू शकेल असा विश्वास त्यांना वाटत नसेल. बाहेरच्याच विचारवंतांनी याचा इशू बनवून शर्मिलाला एंकरेज केलं सारखं असं वाटतं. "शर्मिला तुम आंदोलन करो हम तुम्हारे साथ (आरामशीर हपिसात, उत्तम खाउन पिउन) है!" उपास सोडताना ती म्हणाली देखील की मी नॉर्मल माणूस आहे मला नॉर्मल आयुष्य जगायचय.

अण्णा हजारे बरेच प्रॅक्टिकल निघाले त्यामानाने. वेळीच बेदी-केजरीवालादी लोकांपासून दूर जाऊन परतं आपलं काम आपलं आपण सुरू केलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"शर्मिला तुम आंदोलन करो हम तुम्हारे साथ (आरामशीर हपिसात, उत्तम खाउन पिउन) है!"

अशाच लोकांमुळे ९० मते मिळतात. वर आणि तोंड करून गळे काढायला मोकळे ते वेगळेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाजपने उत्तरप्रदेश स्वीप केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता लगेच "युपी च्या मतदारांनी हे मत विकासा ला दिले आहे, राममंदिरा ला नाही" वगैरे डायलॉगबाजी करणारे (रामचंद्र गुहांसारखे) पुरचुंडीपंडीत आपलं ट्याट्याट्या सुरु करतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मत विकासाला आहे असं खरंतर भाजपेयी लोक २०१४ पासून म्हणतात. तसं नाहीये हे मी नेहमी सांगतो पण इकडे जे भाजप सपोर्टर आहेत त्यांना ते पटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मत विकासाला नाही भाजपाला आहे.
====================================
फक्त थत्तेंसारख्या पुरोगामी लोकांच्या डोक्यात राम नि विकास हे दोन शत्रूंची नावं आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आता युपी मधे आदित्यनाथ, संगीत सोम आणि महेश शर्मा ह्या पैकी कोणाला तरी मुख्यमंत्री बनवले जावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदी नी एक तरी चांगला निर्णय घेतला. आदित्यनाथ मुख्यमंत्री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या कोणाला विकासाच्या अजेंड्याचा भ्रम झाला होता तो या नेमणुकीने संपुष्टात यावा !!!

(हे उत्तरप्रदेश विधानसभेचे सदस्य आहेत का?)

अर्थात नसलेलेच उत्तम‌. त्या निमित्ताने पुन्हा निवडणुका येतील आणि पंतप्रधानांना त्यांचे आवडते काम करायला संधी मिळेल‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा निर्णय चांगला आहे हे गृहितक आहे की निष्कर्ष की इतर काही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी सुंग्यां टुंग्यां पेक्षा हा माणुस मस्त आहे. आता काहीतरी मुलभुत करुन दाखवावे ही अपेक्षा.

सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या लिस्ट वर हेच नाव पहिले होते ते बघ ग‌ब्बु...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूलभूत म्हणजे काय हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्हाला नक्की माहिती आहे मला काय म्हणायचे आहे ते. तुम्हाला पण तेच हवे आहे.
संघाची बोटचेपी मंडळी काही मुलभुत बदल घडवुन आणत नाहीत म्हणुन तर तुम्ही वैफल्यग्रस्त झालायत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असंच आपलं.....

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मिडियावाल्यांना बरंच मटिरियल पुरवतील योगी आदित्यनाथ्. मिडियावाल्यांची धंद्याची गणितं बरोब्बर जमतील त्यामुळं मिडियावाले खूश होतील या बातमीमुळे. बायदवे आदित्यनाथ हे गणितातले पदवीधर आहेत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार धूर्तपणे खेळी केली आहे. इतके दिवस विरोधी बोल्लास ना? आता दाखव करून. राममंदिरचा प्रश्न आता तिकडे गेला. करा कुटाणा काय तो. जमलं तर वावा,नाही जमलं तर बघा तुमच्याच माणसाला जमलं नाही. फारफारतर पुढची निवडणूक हरतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचा एक मित्र म्हणाला की आदित्यनाथांना मुख्यमंत्री पद देऊन् मोदी आरेसेस चे तुष्टीकरण करत आहेत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी असहमत आहे.
(अवघड असा कुठलाच गड काबीज करण्याचे उरले नाही त्यामुळे) खरे काय ते बाहेर पडले असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी पंजाब बद्दल अत्यंत सुख आहे कि तिथे काँग्रेस जिंकली. गॉड ब्लेस पंजाब. आआपची उरलीसुरली किडही लवकर निघून जावो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अमरींदर्सिंग भाजप मधे सामिल होण्याची शक्यता असल्याच्या अफवा आहेत.

गोडुल्या राहुलजींनी त्यांचे केलेले अपमान विसरले नाहीयेत म्हणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://linkis.com/indiatimes.com/3xeYL

हा माणूस कालपर्यंत भारतीय एंजन्सीजवर विश्वास ठेऊन स्वतःच्या मूलाचं प्रेत घ्यायला तयार नव्हता. सेक्यूलरांना अशा शंका आणि प्रेम उफाळून आलं या सच्च्या भारतीयाला देखिल आपलं मन बदलणं भाग पडलं. मग आम माणसाचा काय पाड आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

https://sciencefriday.com/segments/the-microbiome-of-the-clouds/
बापटाण्णा तुमचे एजंट काय काय करत असतात हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्हय व्हय , आमचे एजन्ट हैत भारी . प्रसन्न झाले तर औषधे , इडली डोसे , दही, दारू करतात , टाइम पास म्हणून दिवे लावतात ,मिट्टी का अत्तर करतात ऊतमात केला तर एड्स , देवी कॉलरा आणि काय काय देतात . तात्पर्य आमचे एजन्ट ईश्वर आहेत . ते कायपन करू शकतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?'

अपग्रेड झाले, शिमगाही झाला. शिमग्याच्या निमित्ताने बामणाच्या नावाने ठोकलेल्या बोंबांविषयी ऐसीकर‌ काही म्हणणार का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतरांचं मला माहीत नाही, पण मी तरी घाबरट आहे. आणि स्वतःवरुन जग ओळखावं, असं म्हटलं जातं.

कोथळा, पाठीत खंजीर, वाघनखं... असल्या शब्दांनी मला हुडहुडी भरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Giving BJP a walkover - In UP, there was no real counter to its communal-nationalism or economic policies

हास्यास्पद लेख लिहितात हे कम्युनिस्ट लोक्.

-------

Idleness Aversion and the Need for Justifiable Busyness

There are many apparent reasons why people engage in activity, such as to earn money, to become famous, or to advance science. In this report, however, we suggest a potentially deeper reason: People dread idleness, yet they need a reason to be busy. Accordingly, we show in two experiments that without a justification, people choose to be idle; that even a specious justification can motivate people to be busy; and that people who are busy are happier than people who are idle. Curiously, this last effect is true even if people are forced to be busy. Our research suggests that many purported goals that people pursue may be merely justifications to keep themselves busy.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The article sounds spot on. I will be reading it after office hours. Thanks for sharing. Purpose driven time spending, purpose driven life, motivation - they indeed matter most.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Why are we so proud of being busy? We think people will think that we’re successful and important and interesting. And we’re right: Studies by researchers from Columbia Business School, Georgetown University and Harvard Business School, featured in the Harvard Business Review in December, 2016, found that busier people are perceived as having a high status. “We place a high value on hard work and rewarding effort, which is really rewarding activity and not necessarily achievement,” says Woody Woodward, an organisational psychologist in New York City.

Very interesting :). Loved it.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज होणाऱ्या डच निवडणुकांच्या निमित्तानं -
The Geert Wilders Effect

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

In his new book, WITHOUT MERCY (Tor-Forge, March 2017), Colonel Hunt has teamed up with acclaimed author R.J. Piniero to write a political thriller that many hope ISN’T a prediction of the near future.

प्लॉट समरी -

When ISIS detonates nuclear weapons in two key American strongholds, the United States plunges into chaos and the CIA scrambles to prevent a third tragedy in Without Mercy, a terrifying and topical thriller from Colonel David Hunt and R.J. Pineiro.

The unthinkable has happened: ISIS, covertly assisted by Pakistan’s intelligence services, has acquired nuclear weapons and the ability to deliver them anywhere in the world. They begin with an attack at Bagram Airfield, America’s largest military base in Afghanistan. A second weapon is detonated in Battery Park in New York City.

The blast levels a square mile of Manhattan, including the Financial District. Hundreds of thousands perish. The American economy is in chaos. Banks close their doors. The U.S. supply chain is disrupted. Riots and looting break out while enemies in the Middle East burn U.S. flags in celebration.

The stakes skyrocket when Islamabad CIA Station Chief Bill Gorman unearths evidence of a third bomb headed our way. Across two continents the chase is on to find the runaway terrorists led by the ruthless and capable Salma Bahmani, star agent of Pakistan’s Inter-Services Intelligence, the dread ISI. She will stop at nothing to deliver what could be the final nail in America’s coffin.

------------

शेतकरी कर्जमाफीला स्टेट बँकेचा विरोध

'सरकारनं एकदा कर्जमाफीचा निर्णय घेतला की हा विषय इथंच संपणार नाही. यावेळी सरकार कर्जाची परतफेड करेल. मात्र, भविष्यात शेतकरी पुन्हा कर्ज घेतील आणि त्याच्या वसुलीसाठी आम्हाला पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल. यातून अत्यंत चुकीचा पायंडा पडेल. घेतलेलं कर्ज फेडायचं असतं हेच लोक विसरून जातील आणि दिलेलं कर्ज कायम थकीत राहील,' अशी भीती भट्टाचार्य यांनी व्यक्त केली.

बाईंनी एकदम उत्तम मुद्दा मांडला आहे. मोरल हजार्ड अस्तित्वातच नसतो अशा आविर्भावात शिवसेना व भाजपा वागत आहे.

आणि एक छदामही प्राप्तीकर न भरणारे, सबसिड्या खाणारे आणि कृषिमूल्य आयोगाचा आग्रह धरणारे व त्याउप्परही अन्नदाता म्हणून टेम्भा मिरवणारे मतलबी शेतकरी "कान्दा फेको" आन्दोलनं करत आहेत्. खरंतर त्यांना सायनाईड च्या गोळ्या मोफत वाटाव्यात्. व त्यांच्या आत्महत्या सेलिब्रेट कराव्यात्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाईंनी एकदम उत्तम मुद्दा मांडला आहे. मोरल हजार्ड अस्तित्वातच नसतो अशा आविर्भावात शिवसेना व भाजपा वागत आहे.

१. ह्या बाईच्या मोरॅलिटी बद्दल तुझे काय मत आहे गब्बु? ही बाई जी बॅंक चालवते तिचा ग्रॉस एनपीए एक लाख दहा हजार कोटी आहे. मागील तिमाहीत हीने ९००० कोटी राइटऑफ केले. ( म्हणजे कर्जमाफीच ना ).
२. जसे मोठ्या चोरांना बिन्-तारणाची कर्ज वाटली जातात्, तशी शेतकऱ्यांना वाटली तर कर्ज माफीचा प्रश्न येणार‌च नाही कारण कर्ज फेडले नाही तर ही भट्टू राइटऑफ करेल्. उगाचच का सात बाऱ्यावर कर्ज चढवतात शेतकऱ्यांच्या?
३. शेतकऱ्यांना दिलेले कर्ज कमीतकमी भारतात तरी रहाते. मोठ्या चोरांना दिलेली कर्जे देशाबाहेर जातात्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु तै , आज तुमच्या प्रतिसादाला टाळ्या !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन्स ही सुद्धा एक प्रकारची कर्जमाफीच असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही. रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन्स ह्यात काही काल रिलिफ दिला जाऊ शकतो व नंतरच्या कालासाठी कर्जाचा व्याजदर बदलून वाढवून दिला जातो.

राईटॉफ्फ ही माफी असू शकेल पण रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन्स नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या मुद्द्यावर चर्चा झाली होती आपली.

केंद्रसरकारने उद्योगपतींना कर्जमाफी द्यावी. पण शेतकऱ्यांना देऊ नये.
ब्यांकेने उद्योगपतींना राईट ऑफ्फ दिले तरी ते योग्य आहेत्. पण शेतकऱ्यांना देऊ नयेत्.

कारण (१) उद्योगपति प्राप्तीकर भरतात्, (२) शेतकरी प्राप्तीकर भरत नाहीतच आणि वर सब्सिडाईझ्ड व्याजदराने कर्जे मिळवतात्.

---

शेतकऱ्यांना दिलेले कर्ज कमीतकमी भारतात तरी रहाते. मोठ्या चोरांना दिलेली कर्जे देशाबाहेर जातात्.

कसंकाय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेतकरी घेऊन घेऊन २ लाख्, पाच लाख कर्ज घेणार्. ते पैसे ते भारतातच खर्च करणार‌, कोणी लग्नाच्या खर्चाला वापरतील तर कोणी मयतीच्या पण पैसे भारतातच फिरणार. अनेक लोकांना रोजगार मिळणार्.

मोठ्या चोरांना जे शेकडो कोटी मिळतात प्रत्येकी.

१. त्यातले ३० टक्के पैसे बॅंकर्स आणि बगळे खातात्. इतके खाल्लेल्या पैश्याचा भारतात खर्च करायला सधी नसते. मग हे लोक सोने घेतात ( पैसा देशाबाहेर ) किवा जगप्रवास करतात ( पुन्हा पैसा देशाबाहेर )
२. उरलेल्या ७०% मधले ३०-४०% भांडवलदार खातात‌. मग ते अनेक देशात राजवाडे बांधतात्, याट घेतात‌. सध्या डिफॉल्टर असलेल्या माणसाच्या याट वर सहकुटुंब कोणी गड केला होता ते माहितेए आहे का ( पैसा देशाबाहेर )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केंद्रसरकारने उद्योगपतींना कर्जमाफी द्यावी. पण शेतकऱ्यांना देऊ नये.
ब्यांकेने उद्योगपतींना राईट ऑफ्फ दिले तरी ते योग्य आहेत्. पण शेतकऱ्यांना देऊ नयेत्.

गब्बु - समज तू भारतात रहातोस्

१. तू उद्योगपती असुन सरकारी बॅंकांची कर्जे घेतली आहेस का?
२. तुझा व्यवसाय चोरांना खोटी कर्ज मिळवुन द्यायचा आहे काय्?
३. तू १ पैसा सुद्धा कर भरत नाहीस का?

वरच्या प्रश्नांची उत्तरे जर "हो" असतील तर तुझा चोरांच्या बाबतीतला पुळका समजण्यासारखा आहे.
पण जर उत्तरे "नाही" असतील तर तुला आपण लुटले जातोय इतके सुद्धा कळत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु - समज तू भारतात रहातोस्
१. तू उद्योगपती असुन सरकारी बॅंकांची कर्जे घेतली आहेस का?
२. तुझा व्यवसाय चोरांना खोटी कर्ज मिळवुन द्यायचा आहे काय्?
३. तू १ पैसा सुद्धा कर भरत नाहीस का?
वरच्या प्रश्नांची उत्तरे जर "हो" असतील तर तुझा चोरांच्या बाबतीतला पुळका समजण्यासारखा आहे.
पण जर उत्तरे "नाही" असतील तर तुला आपण लुटले जातोय इतके सुद्धा कळत नाहीये.

काही समजलं /झेपलं नाही.

पण उद्योगपतींनी लुटलं तर मला फार वाईट वाटत नाही. ते ऑलरेडी शोषित आहेत्.

शेतकरी मात्र माजलेत साले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डावे माजलेवते म्हणून उजव्यांचं सरकार आलं ते पण कर्जमाफ्याच वाटत सुटलंय !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उपचारासाठी राहुलसह सोनिया गांधी अमेरिकेत

राहूल बाबां अमेरिकेत जाऊ शकत नाहीत वगैरे भक्तवत्सल बातम्यांचे काय झाले ?

-----

Women in Finance Are Punished More Severely – Especially When Their Boss Is a Man

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

It’s hard to escape the impression that the main purpose of the increased maternity leave benefits is public relations, either aimed at educated urban women or targeted for international consumption where India is approvingly clubbed with rich countries like Norway and Canada as having the highest paid maternity leave in the world.

On March 9, 2016, the Lok Sabha approved the Maternity Benefit (Amendment) Bill 2016, having already been approved by the Rajya Sabha in the winter session of Parliament.

[W]omen’s labour force participation in India is 25% or less, as variously estimated by the International Labour Organisation (ILO) and from India’s National Sample Survey Organisation (NSSO) data. What is more, estimates by MLE and ILO suggest that less than 5% of female workers aged 15-49 are in the formal or organized sector. What this implies is that effectively those covered by paid maternity leave whether the old or the new provision are at best a small number of relatively privileged women working in formal sector jobs. The vast number of women working in the informal sector effectively have no social protections at all, forget about paid maternity leave benefits.

Add to this the well-known reality of poor implementation and even poorer monitoring and the truth is relatively few women benefit from paid maternity leave now, and by definition, therefore, very few stand to gain from the benefits being increased.

…Legislating generous benefits in a still poor country is putting the cart before the horse and is sure to fail. All that will happen are more frustrated women unable to find work, employers unwilling to hire women, and more non-compliance and non-enforcement of existing laws for a state that is already stretched thin trying to do far too many things with too few resources.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी टंकन चालतंय आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसी वर या मुद्दयावर चर्चा झालेली आहे. मराठीतूनच्.

प्रश्न - मग ही बातमी-कम्-लेख् का डकवली/ला इथे, गब्बर् ?
उत्तर - ही बातमी फक्त "समजली का" ह्या उद्देशाने डकवली. म्हंजे ऐसी करांना समजावी म्हणून्. रडार वर यावी म्हणून्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

But why am I unable to type in Marathi it still has retained "English" option on keyboard. Let me log off & log back in.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Humility always helps: PM Narendra Modi on recent poll results

हसून हसून पुरेवाट झाली.

मोदीजी, स्टॅंडप कॉमेडियन च्या क्षेत्रात घुसणार् आहात काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलीकडेच मी माझे काही ड्रेस उसवून त्यांना खिसे शिवायला सुरुवात केली आहे. कधी पूर्ण होईल कोण जाणे ... पण तोवर हा व्हिडिओ पाहा. थेट इथे डक‌वता येत नाहीये. हा दुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. परदेशातल्या महिलांच्या (पुरुषांच्या कपड्यासदृश नसलेल्या- उदा- गाऊनम मिडी/स्कर्ट) कपड्यांना खिसे असतात का?
२. ( एमसीपी मोड ऑन) महिला वापरत असलेल्या पर्सेस महिलांनीच* डि़झाइन केलेल्या आणि शिवलेल्या/बनवलेल्या असतात‌. त्या पर्सेसमध्ये विशिष्ट वस्तूंसाठी विशिष्ट खिसे/जागा का नसतात‌? हल्ली मोबाइल ठेवायला खिसा असतो असे आढळते. पण लिपस्टिक‌, कंगवा, आयलायनर, एटीएम कार्डे, रेल्वेचा पास‌ वगैरे वस्तूंसाठी मुद्दाम केलेले खिसे का नसतात‌?
* कदाचित या पर्सेसचा व्यवसाय करणार्या महिला मेनली हाउसवाइफ असतात आणि जोडधंदा म्हणून पर्सेसचा इत्यादि व्यवसाय करत असतात हे कारण असू शकेल‌.
(/एमसीपी मोड ऑफ‌)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्याकडे जे मोजके पाश्चात्य ड्रेसेस आहेत, त्यात भारताबाहेर विकत घेतलेल्या आणि मी स्वतः शिवलेल्या ड्रेसेसना खिसे आहेत. या खिशांत फोन, घराची आणि गाडीची किल्ली आणि वॉलेट या जीवनावश्यक गोष्टी सहज मावतात. बाकी गोष्टींची मला गरज नसते. भारतात विकत घेतलेल्या ड्रेसेसना खिसे नाहीत.

विकत घेतलेल्या, फॅबइंडियाच्या एका सलवारला एक खिसा होता. त्यापुढे शिवून घेतलेल्या सगळ्या सलवारींना दोन्ही बाजूंना खिसे आहेत. माझ्या (पुरुष) शिंप्यानं ते खिसे शिवण्यासाठी खळखळ केली. मी त्याला म्हटलं, "हवं तर पैसे जास्त घ्या पण मला खिसे पाहिजेतच." तर त्यानं चेहरा पाडला, पण खिसे शिवून दिले. त्या काळात माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता. पण या खिशांमध्येही फोन, किल्ल्या, वॉलेट या जीवनावश्यक गोष्टी सहज मावतात.

फेसबुकवर सातींनी याच व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे -

my sister who works in some Corporate office told me that corporate female clothings have a rule that there should not be pockets to feminine clothes in accurate dressing.
They are supposed to carry suitable handbags for any corporate occasions.
good!
and my pro gender equality corporate friends are tolerating this rule!

त्यावर मी तिला हे उत्तर दिलंय -
इतिहास घडवणं

तुमच्या एमसीपी प्रश्नांना कदाचित यातून उत्तर मिळावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

my sister who works in some Corporate office told me that corporate female clothings have a rule that there should not be pockets to feminine clothes in accurate dressing.
They are supposed to carry suitable handbags for any corporate occasions.
good!
and my pro gender equality corporate friends are tolerating this rule!

त्यांनी तो नियम टॉलरेट करायलाच हवा. टॉलरेट करून कोणतेही उपकार करत नैय्येत त्या.

कंपनीच्या प्रिमायसेस मधे शिरण्यापूर्वी किंवा त्या कंपनीमधे नोकरी स्वीकारण्यापूर्वी तो प्रश्न उपस्थित करायला हवा होता. The company does have and must have the right to decide what cloths one wears before entering the premises of the company.

Women do have and must have the right to decide what cloths a person wears before the person enters into the woman's home.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Women who Behave Rarely Make History

History = His + Story.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>there should not be pockets to feminine clothes in accurate dressing.

हे ट्राउझर्सला सुद्धा लागू आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला माहीत नाही. मी खिसे असलेल्या ट्राऊजर्सच विकत घेते; अगदी व्यायामाच्याही.

इथे मार्च महिन्यातच उकाड्यानं जीव हैराण व्हायला लागलाय; त्यात (ट्राऊजरींना मिळणारे खिसे सोडून) खिशांसाठी आणखी जाकिटं घालून, स्वतःला पिळून कशाला काढायचं! खिशाच्या सोयीसाठी कॅशलेस होणं मला आवडतं; पंप्रंनी जबरदस्ती करण्यापेक्षा स्त्रीवादाला चालना दिली तर (भर ग्रीष्मात) कूल पॉइंट्स मिळवतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक जाकिट ( कापडी ,सुतीच) मिळते त्यास बरेच खिसे चेनसह असतात. हे काहीजण रेल्वे प्रवासात वापरतात. म्हणजे प्रत्येक ड्रेसला खिसे असण्याची गरज नाही. हल्लीचे सहा इंची मोबाइल त्यात सहज राहातात. इकडे पुरुषांच्या फुल शर्टला खिशांना फ्लॅप नसतो. तो कसा लावायचा हासुद्धा प्रयोग केलाय मी. फ्लॅपमुळे सुटी नाणी तिकिटवगैरे पडत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Collector to use powers to grant citizenship to Pakistani refugees in Pune

District Collector Saurabh Rao told The Indian Express on Thursday, “We have trained the staff with the help of police and the Intelligence Bureau… but till now, we have not granted citizenship to any Pakistani refugees in Pune. The home department needs to frame some rules and provide formal training to our staff. We are in contact with the MHA… the training will take place between March 20 and 25. It was not possible to organise it earlier because the election code of conduct was in force for the civic polls.”

हे सौरभ राव हे अनु राव चे नातेवाईक आहेत का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रॉक अँड रोल संगीताचा ( आणि ऍटीट्युड ) प्रणेता चक बेरी चे निधन . पन्नास च्या दशकात हा म्युझिकल फॉर्म डेव्हलप करून लोकप्रिय करण्यात सर्वात मोठा वाटा . त्या पुढच्या अनेक पिढ्यांमधील रॉक अँड रोल , ऱ्हिदम अँड ब्लूज , आणि रॉक संगीतकारांनी त्याच्या पासून स्फूर्ती घेतली . श्रद्धांजली .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच्या बातम्या बघून 'बॅक टू द फ्यूचर'मधल्या (पहिला भाग) मायकल जे. फॉक्सच्या नाचगाण्याच्या संदर्भाचा उलगडा झाला. हे गाणं त्यात वापरलं आहे -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>'बॅक टू द फ्यूचर'मधल्या (पहिला भाग) मायकल जे. फॉक्सच्या नाचगाण्याच्या संदर्भाचा उलगडा झाला. <<
संदर्भ उत्तम शोधलात . आता त्याच संदर्भातील ... मायकेल फॉक्स च्या गाण्याच्या पहिल्या भागात हे गाणे आहे , व दुसऱ्या अर्ध्या भागात तो कमालीची अशी , हार्ड रॉक , हेवी मेटल इश्टाईल गिटार वाजवतो ( हे इश्टाईल २० वर्षानंतरची असते ) . म्हून अड्यांस कन्फयुज होता हय .
तर असो .

>>>हे गाणं त्यात वापरलं आहे -<<<
होय , हे गाणे आयकॉनिक आहेच . त्या व्यतिरिक्त 'रॉक अँड रोल म्युझिक ', 'रोल ओव्हर बेटोवन ' मेबीलीन 'व इतर अनेक ...

अवांतर १. बऱ्याच अति प्रसिद्ध काळ्या कलाकारांची जीवन इष्टुरी लय रंगीत असते उदा चक बेरी . पण काही काळ्या कलाकारांची मात्र एकदम फेअरी टेल उदा लुई आर्मस्ट्राँग .
२. चक व इतरांनी डेव्हलप केलेले रॉक अँड रोल त्या काळात भारतात फक्त सी रामचंद्र ना लगेच 'उमजले ', उदा इन मीना डिका हे एक उत्तम रॉक अँड रोल आहे . कालातीत. ( हे कसे उमजले हेही कोडेच आहे , कारण त्या काळात अमेरिकन म्युझिक भारतात पोचायला बराच वेळ लागत असणार )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय तेजायला चक्रमपणा आहे यार.

हाहाहा ROFL सॉलिड मस्त बातमि दिलित अत्यंत मनोरंजक बाय द वे चिमणि दिन आहे चिमणा दिन नाहि ROFL
.
http://www.indianaturewatch.net/images/album/photo/184050231351489d8f61b07.jpg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राहूलबाबांना राजकारणातून कायमची सॅबॅटिकल घेण्याचा सल्ला.

गोडुला राहुल राजकारणात नसेल तर मोदी ला मते कशी मिळतील्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बंबलबि - मधमाशि सॉकर खेळतात्/ खेळ शिकु शकतात्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पर्रिकरांचं संर‌क्षण मंत्रालयातलं योगदान

https://thewire.in/117425/manohar-parrikar-could-have-been-a-great-defen...

पर्रीकरांना फॉर सम रीझन बदनाम केलं जातं/ ओव्हररेटेड म्हटलं जातं. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयात त्यांच्या बरोबर काम केलेल्या व्यक्तीचा हा लेख रोचक वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पर्रीकर अंडररेटेड ? कधी कोणी ? असं काही वाचलं नाही हो. कुठे आलं होतं ?. आम्ही तर ते कसे भारी आहेत , आणि कसे सध्या माणसासारखे चपला घालून हिंडतात आणि लग्नात कसे रांगेत उभे राहतात व्हीआयपी गिरी न करता वगैरे हेच वाचत होतो .. ( आणि सध्या कामाचं मूल्यमापन इथेच थांबतं ) ते काम वाईट करत होते वगैरे असं कुठे वाचले नाही हो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्णा, जालावर दिसतात लय प्रतिक्रिया पर्रिकरांना श्या घालताना. श्या घालायला हरकत नाही पण त्या अनेकदा बळच असतात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Far from the general public perception of his ineffable ordinariness and beneath his plebeian visage, he was hubristic and won’t let go a chance to so adumbrate.

कधी नाही तो चानस मिळालाय लिहायचा म्हणून काकांनी थिसॉरस दारात पिळला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.