बुधाचे अधिक्रमण-२०१९

२०१६ साली बुधाच्या अधिक्रमणाचे फोटो इथे मी दिले होते. (सद्ध्या फोटो गायब झालेले दिसताहेत, ते असो.) तर आजच झालेल्या बुधाच्या अधिक्रमणाचा फोटो इथे देत आहे. बुधाचे पुढचे अधिक्रमण १३ वर्षांनी होईल. यावेळी सुर्यावर एकही डाग नव्हता.

फोटो दिसला नाही तर इथे क्लिक करा.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आमच्याकडे कालपासून ढग आहेत.

फेसबुकवरचे जुने फोटो गायब झालेले नाहीत. त्यांचे दुवे फेसबुकनं बदलले आहेत. ते तुझ्या फेसबुक अल्बममधून नव्यानं घेऊन वापरता येतील. फोटो उघडला की तिथे आता 'embed' असा पर्यायही दिसतो. तो बहुतेक बराच काळ चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्याकडेही ढग होते. शेवटच्या तास-दीड तासात सुर्य ढगांबाहेर आल्यामुळे जमलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

छान आहे. हे(मागच्या वेळचे) प्रत्यक्ष पाहिले होते टेलिस्कोपातून. बुध हा बारीकच दिसतो. डाग असतात तेव्हा हा एकच ठिपका सरकत राहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुकाचे फोटो fbcdn server Singapore का कुठे ठेवतात ते माझे गेलेच. २८० होते. थोडे दिवस your photos (280) असं दिसत होतं पण उघडले जात नव्हते. आता तो आकडाही गेला.
(अवांतर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0