धुमकेतू - NEOWISE C/2020 F3

सध्या आकाशात एक नुकताच शोधलेला धुमकेतू साध्या डोळ्यांना दिसत आहेत. धुमकेतुचे नाव C/2020 F3 (NEOWISE) असे ठेवण्यात आले आहे.

धुमकेतु नुकताच सुर्यामागून प्रदक्षिणा पुर्ण करून परतीच्या मार्गाला लागला आहे. संपुर्ण प्रदक्षिणेचा काळ साधारण सात हजार वर्षे इतका आहे. सुर्याच्या अजून जवळ असल्याने विषववृत्ताजवळील ठिकाणांहून धुमकेतू दिसणे सध्या अजून थोडे अवघड आहे.

सध्या सुर्योदया अगोदर 30-40 मिनिटे बरोबर ईशान्येस पाहिल्यास धुमकेतू दिसू शकते. दोन-तीन आठवड्यांनी संध्याकाळी सुर्यास्तानंतर दिसेल, पण जस जसा लांबा जाईल तस तसा तो फिका दिसू लागेल. तेव्हा, लवकरात लवकर पाहणे इष्ट.

काल मी घेतलेला फोटो इथे देत आहे. फोटो वर क्लिक केल्यास मोठा फोटो दिसेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

फोटोसाठी किती वेळाचं एक्सपोजर वापरलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरचा फोटो 280 मिमि फोकल लेंथ, 4 सेकंद एक्स्पोझर आणि 640 ISO वापरून काढला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

फार सुंदर.
----------
फोटोमध्ये डाव्याबाजूला डोंगरावर एक तांदुळासारखा आकार चमकतो आहे ती Andromeda galaxy आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, एक तारा आहे. फोटो भरपूर झूममध्ये 4 सेकंदाने काढल्यामुळे तारे असे लांब तांदळासारखे दिसताहेत- कारण चार सेकंदात ते पुढे सरकले आहेत. (अजून दोन तीन दिसतील किमान जर फोटोवर क्लिक केलेत तर.

अ‍ॅन्ड्रोमेडा त्यापेक्षा मोठी दिसेल आकाराने पण कदाचीत फिकी दिसेल- याच सेटिंग्समध्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

सूर्य आता मिथुनेत( जेमीनी) उगवायच्या अगोदर ,आणि Andromeda in Taurus. असा हिशोब लावला. Castor Pollux आहेत का बाजुला तेव्हा?
बाकी खूप झूम आणि चार सेकंदाने तारे लांबले - ओके.
( तुम्ही C6 telescope tracking मध्ये ठेवली असावी या तर्काने तारे लांबुडके होणार नाहीत हा एक विचार.)
बाकी तुमचा छंद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो फक्त ट्रायपॉडवर लावलेल्या कॅमेराने काढला आहे. कॉमेटचा आकार बराच मोठा आहे त्यामुळे टेलिस्कोप वापरला नाही.

हो, ऑरिगा मध्ये आहे. कॅस्टर, पोलक्स (जेमिनी)पासून सद्ध्या जवळ आहे धुमकेतू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

खालची क्षितीजाची रेघ बघून लक्षात आलं की दुर्बीण वापरली नसणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हाणजे सध्याची साथ ह्या धूमकेतूने आणली तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुप्लीकेट प्रतिसाद काढला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो उत्तम. धूमकेतू पाहायला मजा येते. लहान असताना एक पाहिला होता. चांगला २-३ आठवडे वायव्येकडे दिसत होता. सध्या भारतात बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामानामुळे कितपत दिसेल शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेकांनी धुमकेतू कुठे पहावा विचारल्यामुळे एक टुटोरिअल सदृश पोस्ट लिहली आहे. याचा उपयोग करून शोधणे सुकर होईल अशी आशा.
https://nile-isms.blogspot.com/2020/07/neowise.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

12 तारखेला काढलेला फोटो. चित्रावर क्लिक केल्यास मोठे चित्र दिसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

मी संध्याकाळी पाहिला
बराचसा क्षितिजापाशी असल्याने थोडा अंधुक दिसत होता. आता पुन्हा एकदा शहराबाहेर जाउन बघीन.
ह्या धाग्याबद्दल धन्यवाद! फोटो खूपच मस्त आलाय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी संध्याकाळी पाहिला म्हणजे तो आता सूर्याला वळसा घालून परत चाललाय. जी काय शेपुट उरली असेल ती पुढे ठेवून .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.