दहीवडा आणि पॅराबोला
"काय रे, खात का नाहीयेस? दहीवडा चांगला नाहीये का आज?"
"नाही रे. चांगला आहे."
"मग काय झालं? तुला माहीतीये ना, एखादा मानव दहीवडा खात नसेल तर दोन शक्यता आहेत. एकतर तो हळूहळू मानवाचा आदिमानव बनतोय, किंवा त्याला प्रेमरोग झालाय."
"गप भेंजो. गोलमालमधले डायलाॅग बास कर आता."
"ओके ओके. पण झालं काय?"
"अरे आज निकिताला भेटायला जायचा विचार करत होतो; पण कोणतरी म्हणालं की ती आत्ताच पॅराबोलाला घेऊन स्पामधे गेलीय."
"पॅराबोला?"
"अरे निकिताच्या डाॅगीचं नाव आहे पॅराबोला. त्याला घेऊन डाॅग स्पामधे गेलीय. अख्खी सकाळ तिथेच असेल म्हणे."
- Read more about दहीवडा आणि पॅराबोला
- 12 comments
- Log in or register to post comments
- 4941 views
भारत जोडो यात्रा
"नफरत छोडो भारत जोडो" म्हणत रागा उर्फ पप्पू उर्फ राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या पदयात्रेला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असावा असं चित्र सध्या वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया निर्माण करत आहेत. विशेषतः राहुलने महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकरांवर भाष्य करून जाणीवपूर्वक आरोप-प्रत्यारोप सत्र चालू केलं असा मतप्रवाह आहे. त्यामागे मोदी मीडियाला यात्रेची दखल घेणं भाग पडावं असा हेतू होता आणि तो साध्य झाला असं काँग्रेस समर्थक, हितचिंतक आणि सध्याच्या राजवटीमुळे निराश झालेले लोक सांगत आहेत. त्याहीपुढे जाऊन एक भाबडा आशावाद सोशल मीडियावर दिसतो आहे.
- Read more about भारत जोडो यात्रा
- 57 comments
- Log in or register to post comments
- 16881 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २७
Taxonomy upgrade extras
राष्ट्राची घडणप्रक्रिया कधीच संपत नाही. कारण विघटनकारी प्रक्रिया सतत चालू असतात.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २७
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2122 views
सममित आकृतींचा शोध - भाग २
दोन मितींच्या प्रतलावर, म्हणजे कागदावर, पूर्णतः सममित अशा वेगवेगळ्या आकाराच्या अनंत चित्राकृती काढता येतात. तीन मितींच्या अवकाशात पूर्णतः सममित अशा किती घनाकृती बनवता येतात?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सममित आकृतींचा शोध - भाग २
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4449 views
अडगळ
अडगळीतील कप्पा
आणि आठवणींची धुंदी.
ओठावर हासू
आणि आसवांची गर्दी.
तेव्हा उडालेले पक्षी ..
आणि अजून त्यांचं भिरभिरणं
भेटलं तर घरटं ..
नाहीतर अजून फिरणं.
काहींचं घरटं बांधणं ..
अन आपलं आयुष्य सावरणं.
काहींच दाराला कुलूप लावणं..
आणि मांडलेल सार आवरणं.
- Read more about अडगळ
- Log in or register to post comments
- 1564 views
एक चटणी. एक ठेचा.
माझ्या इथल्या पूर्वकर्मांमुळे या दोन्ही पाककृती खऱ्या आहेत आणि खाण्यायोग्य आहेत हे इथे आवर्जून सांगावंसं वाटतं.
१. लसणीच्या पातीची हिरवी चटणी
भारतात - पुण्यात - कर्वेनगरच्या विठ्ठल मंदिराच्या मागच्या भाजी मंडईत - हल्ली लसूण पात मुबलक प्रमाणात मिळते. अनेक बेचव/चवहीन (तरीही पौष्टिक) पदार्थांना चव आहे असा भास निर्माण करण्यासाठी ही पाककृती वापरली जाऊ शकते.
जिन्नस:
लसूण पात (१)
तिखट हिरव्या मिरच्या (४-५)
ओलं खोबरं (१/२ वाटी)
कोथिंबीर (१/४ वाटी)
लिंबू (अर्धे)
मीठ - साखर (आवडीनुसार)
- Read more about एक चटणी. एक ठेचा.
- 41 comments
- Log in or register to post comments
- 12534 views
कणाद, प्रमाण आणि विज्ञान
(काल्पनिक कथा इथे कणाद जागी गैलिलियो असू शकतो इत्यादि )
ज्ञात ज्ञानाच्या आधारावर कुठलीही गोष्ट सिद्ध करणे म्हणजे विज्ञान. पण ज्ञात ज्ञान माणसाची जशी-जशी प्रगति होते तसे-तसे बदलत राहते. प्राचीन काळी कणादला कळले होते प्रत्येक पदार्थ हा अणु पासून बनतो. पण अणुचा आकार त्याकाळी सिद्ध करणे संभव होते का? पहा विद्वानांच्या सभेत काय झाले असेल,
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कणाद, प्रमाण आणि विज्ञान
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2065 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २६
Taxonomy upgrade extras
आधुनिक लोकशाही असलेल्या सरकारचे तीन भाग असतात. – लेजिस्लेचर, एक्सेक्युटीव आणि जुडीशिअरी. इंग्रज सरकारने या तीन शाखा असलेले सरकार बनविले. भारताला स्वातंत्र्य नव्हते पण आधुनिक सरकारची व्यवस्था १८१८ ते १९२० या काळात तयार झाली.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २६
- Log in or register to post comments
- 1673 views
केम छो गुजरात?
ऐन दिवाळीत घर आणि घरच्यांना वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या माझ्यासारख्या धर्मभ्रष्ट कलंकिनीला थांबवण्याचा प्रयत्न सारी कायनात करायला लागली.
- Read more about केम छो गुजरात?
- 21 comments
- Log in or register to post comments
- 8606 views
सममित आकृतींचा शोध - भाग १
एकाचसारखे दिसणारे अनेक भाग सुसूत्रपणे जोडून एखादी आकृती बनली असेल तर ती सममित (symmetric) असते. प्राचीन काळापासून मानवप्राणी सममित आकृतींकडे आकृष्ट झाला आहे. अशा सममित आकृतींचा शोध घेणारी एक लघुलेखमाला.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सममित आकृतींचा शोध - भाग १
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5291 views