काही विस्कळीत जुन्या नोंदी
माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी.
- Read more about काही विस्कळीत जुन्या नोंदी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2762 views
एका झूमकॉलची गोष्ट
अंक दिवाळी सुन्न फटाका
लेख लेखणी सुरसुर पिचक्या
जेमेतेमसे करिती यत्न
गोळा झाला क्षुल्लक कचरा
तशात कोणी येरु आला
जबरा काही सांगे सगळ्यां!
Trash टेस्टचा खूबपसारा
रा रा रा रा लेखच सारा.
दिधले कोणे कौतुकशब्द
वावा!मस्त!
Wow just
झाले, टोळा येणे केले
नेमे जैसे संध्यालागण
फुरफुरले ते कुठेकुठेशी
शब्दांमधुनी कठोर भाकड
येरु खवळे-
पाजी सगळे!!
म्हणे एकटा विरुद्ध सगळे!
म्हणे कसले असले बगळे
मीच हंस अन इतर कावळे.
कितीक होते वाचक प्रेक्षक
पहात-वाचत-ऐकत-हासत
- Read more about एका झूमकॉलची गोष्ट
- 35 comments
- Log in or register to post comments
- 9969 views
उरले उरात काही..
"तुला माहित नसलेली एक गोष्ट तुला सांगतो, प्लीज ऐकून घेशील.."
"तुझ्या कपाळावरच्या बारीक आठ्या, हनुवटीवरचा आत जाऊन बसलेला सुंदर खोलगट भाग, मानेचा जरासा झोक, ओठांची ताणाने होणारी थरथर आणि संपूर्ण चेहऱ्यावर धुंदी अशीच राहणार असेल तर मी तुझ्या कितीही गोष्टी ऐकायला तयार आहे.."
"गंमत करू नकोस..ऐक, ऐक ना, माझं लग्न ठरलं आहे!"
"ओह! ही मला माहीती नसलेली गोष्ट आहे का, असंय का?"
"होय..हीच गोष्ट सांगायला मी भेटलो आहे आज.."
"तू पहिल्यांदा मला भेटलास, त्याच दिवशी ही गोष्ट मला समजली होती, फक्त ती गोष्ट कधी ऐकायला मिळणार याचीच मी वाट पाहत होतो!"
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about उरले उरात काही..
- Log in or register to post comments
- 1651 views
खूप कचरा आहे
मागे श्याम मनोहर म्हणालेत 'खूप लोक आहेत'. तसाच खूप कचराही आहे. पण ट्रॅशबद्दल 'ऐसी अक्षरे'मध्ये लिखाण मागवताना काल्पनिक नावामागे लपणाऱ्या संपादकीय फळीने फार दूर बघायलाच नको होते. त्यांच्या 'संघा'तच अनेक ट्रॅश बोलणारे आहेत. कुणीही इतर काय लिहिणार? ना उजवे, ना डावे, ना करडे, ना मऊ! छे हो कसलं काय, गरीब गाय आणि पोटात काय, तू काहून करते मग हाय हाय. मग हाय काय अन नाय काय, सब कूच येकुन येकच हाय, नाय काय आन होय काय ? ते 'मुळशी पॅटर्न'मधला राहुल म्हणाला तसे थेट 'प्लास्टिक आहेत'. तेव्हा ते कुठल्याही फिसलपट्टीवरून उडी मारतात, कुठेही विक्षिप्तपणा दाखवतात. मनाला येईल तिथे ट्रोलिंग करतात.
- Read more about खूप कचरा आहे
- 32 comments
- Log in or register to post comments
- 10685 views
ब्राउझर बदलाने हे थांबेल का?
आपण नेमके आंतरजालावर काय काय करतो याचा दुवा घेऊन आपला फोन आपल्यावर पाळत ठेवतोय हे एवढं आता सगळ्यांना माहीत झाले आहेच, परंतु एकमेकात सुरू असलेले बोलणे ऐकून त्या संदर्भातल्या जाहिराती किंवा गुगल फीडस आपोआप येतात हे नव्यानेच मला समजले .थोडक्यात मोबाईल आपलं बोलणं ऐकतोय याविषयी खात्री पटू लागली आहे.
- Read more about ब्राउझर बदलाने हे थांबेल का?
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3218 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २३
Taxonomy upgrade extras
भारतात पायाभूत उद्योगाची सुरुवात एकोणिसाव्या शतकातच झाली, पण ते काम भारतीयांनीच बहुतांशी केले.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २३
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2948 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २२
Taxonomy upgrade extras
१८१८ ते १९२० या कालखंडात असे दिसते की भारतातील कलावंतांना साखळदंडातून मुक्तता झाल्यासारखे वाटले. वाङ्मय, संगीत, चित्रकला, खेळ सर्वच क्षेत्रांत नवनवीन प्रयोग या काळात झाले.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २२
- Log in or register to post comments
- 1645 views
लक्षात ठेवा तुम्ही लहान असताना
लक्षात ठेवा तुम्ही लहान असताना, तुम्ही सूर्यासारखे चमकले होते.
तुझ्या भन्नाट हिरयावरची चमक.
आता तुझ्या डोळ्यात एक नजर आहे, जसे आकाशात कृष्णविवर.
तुझ्या भन्नाट हिरयावरची चमक.
पोलादी वाऱ्यावर उडणारे बालपण आणि स्टारडम यांच्या क्रॉसफायरमध्ये तुम्ही अडकलात.
चल तू दूरच्या हास्याचे लक्ष्य, ये अनोळखी तू, आख्यायिका, तू शहीद, आणि चमक!
- Read more about लक्षात ठेवा तुम्ही लहान असताना
- 9 comments
- Log in or register to post comments
- 2809 views
तुमचे विचार बदलले आहेत का?
प्रत्येक व्यक्तिच्या विचारांची एक घडण असते. संस्कार(घरातले, शाळेतले, बाहेरचे), दृक-श्राव्य-लिखित माध्यमांतून होणारा माहितीप्रसार, विविध विचारप्रणाली, धर्म आदीच्या शिकवणी, पर्यावरण, लोकपरंपरा, रूढी आणि अर्थातच या सगळ्यांनी मिळून बनलेल्या चाकावर फिरणारे आपले मडके विवेकाच्या थापीने थोपटून आपले विचार बनलेले असतात. ते नेहमीच अगदी सुसंगत किंवा विवेकनिष्ठ असतीलच असे नाही. शिवाय त्या विचारांचा प्रभाव वर्तनात १००% दिसून येत असेलही नाही.
- Read more about तुमचे विचार बदलले आहेत का?
- 31 comments
- Log in or register to post comments
- 7541 views
एकच ध्रुव असलेला चुंबक्
कोणतेही पट्टी चुंबक घेतले तर त्याला लांबीच्या एका बाजूला दक्शीण आणि दुसऱ्या बाजूला उत्तर ध्रुव असतो.
चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव एकमेकाना चिकटतात ( उत्तर + दक्शीण )
एका सरळ रेषेत असे दोन पट्टी चुंबक एकमेकाना चिकटवले ( उ - द + उ- द) तर आपल्या दोन ध्रुव ( उ-द) असलेला एक चुंबक मिळेल.
हा चुंबक हवेत टांगला असता उत्तर दक्शीण दिशा दाखवेल.
चुंबकाचे समान ध्रुव एकमेकाना आकर्षित करत नाहीत. ते एकमेकाना दूर ढकलतात.
- Read more about एकच ध्रुव असलेला चुंबक्
- 13 comments
- Log in or register to post comments
- 3425 views