बेड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा
. .
. .
. .
. .
. .
- Read more about बेड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा
- 25 comments
- Log in or register to post comments
- 15202 views
वैद्यकात वस्तुनिष्ठता
Taxonomy upgrade extras
एकूण विज्ञानात, आणि विशेषतः वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते, असे लोक म्हणतात. याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर परंतु लोक असेही मानतात, की वैज्ञानिक-वैद्यकात वस्तुनिष्ठतेच्या अतिरेक होतो आहे आणि वैज्ञानिक-डॉक्टर बिगर-वस्तुनिष्ठ विधांच्या फायद्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वैज्ञानिक-वैद्य हे वस्तुनिष्ठतेमुळे अहंमन्य झाले आहे, असा विचार काही जणांच्या मनात येतो.
मला मात्र ही दुसरी बाब इतकी सोपी वाटत नाही. अहंमन्यता आणि वस्तुनिष्ठता यांच्यात पुष्कळदा गल्लत होते आहे, असे मला वाटते.
- Read more about वैद्यकात वस्तुनिष्ठता
- 10 comments
- Log in or register to post comments
- 15214 views
"कूल" भाषांतरं
रोचना यांच्या या आणि त्याखालच्या प्रतिसादांवरून थोडा विचार करत होते. 'धन्स' आणि 'धन्यु' हे शब्द मला अजिबात आवडत नाहीत. त्यापेक्षा 'तुमच्या धन्यतेबद्दल वाद आहे' असं ज्यांना म्हणता येतं त्यांना (अर्थातच मित्रमंडळ!) एवढं लांबलचक वाक्य म्हणणं मला कूल वाटतं. त्या आधी तोंडात 'भगवंतास्टीक' असा शब्द बसला होता. त्याची 'व्युत्पत्ती' अशी होती की माझ्या एका ब्रिटीश मित्राला मी अनेकदा 'भगवान आप का भला करे।" असं म्हणायचे.
- Read more about "कूल" भाषांतरं
- 30 comments
- Log in or register to post comments
- 23646 views
एकसुरी
'एकसुरी' किंवा univocalic हा प्रकार सर्वपरिचित नाही. यातली थोडक्यात कल्पना अशी की एकच सूर (किंवा स्वर) वापरून लेखन करायचं. उदाहरणार्थ, दान्ते अलिगिएरीच्या 'Inferno' या महाकाव्याची सुरुवात अशी अाहे, की कवी (म्हणजे दान्ते) अस्वस्थपणे भटकत असताना त्याला (प्राचीन लॅटिन कवी) व्हर्जिल भेटला अाणि नरक दाखवायला घेऊन गेला. एका लेखकानं या प्रसंगाचं univocalic वर्णन असं केलेलं अाहे:
Virgil finds Pilgrim, drifting in midnight, Bids Pilgrim visit sin's finishing pit.
✳
- Read more about एकसुरी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 16889 views
आई, असं का ग केलंस?
Taxonomy upgrade extras
मित्रानो हे एका अतीशय संवेदनशील विषयावरचे काही मला वाचायला मिळाले.
एखाद्या जिव्हाळाच्या विषयावरचे हे लिखाण वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते.
ज्यानी हे मनोगत लिहिले त्याच्या भावना एखाद्या आईच्या/बापाच्या/सासू सासर्यांच्या पर्यन्त आपल्याला पोहोचवता आल्या तरी खूप काही मिळवले
खरेतर काही अपरीहार्य वैद्यकीय कारणामुळे होणारी भ्रूण हत्या सोडता सरसकट होणारी स्त्री भ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे.
- Read more about आई, असं का ग केलंस?
- Log in or register to post comments
- 5083 views
जिप्सींचे गाणे
"टाचा जुळवून घ्या. कमरेत वाकू नका. एक दो तीन चार... मॅक्कलो खांदे सरळ ठेव. पोट आत ओढून घे. ताठ उभी राहा. किती वेळा तेच तेच सांगायचं तुला? हं. आता ठीक आहे. चला सगळ्या पहिल्यापासून पुन्हा एकदा सुरू करा. एक दो तीन चार..."
- Read more about जिप्सींचे गाणे
- 10 comments
- Log in or register to post comments
- 10178 views
.
सिल्क स्मिता, विद्या आणि भारतीय पुरुष
आज सिल्क स्मिता आणि तिच्या जीवनावर एक चित्रपट निघाला आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असेल (नसेल तर आता कळले असेलच). त्याच अनुशंगाने आजच्या DNA या वृत्तपत्रामधील एका रिपोर्टमधे भारतीय पुरुषांना नाजुक, नजाकतदार सौंदर्यापेक्षा 'भरगच्च सौंदर्य' अधिक आवडत असं दिलंय. शिवाय हा रिपोर्ट असा दावा करतं की भारतीय मध्यमवयीन पुरुषांमधे हे एका प्रकारचं वखवखलेपण तरुणांपेक्षा अधिक आढळून येतं. तुमचं या प्रकारचा चित्रपट आणि या दाव्याबद्दल काय मत आहे?
आजचा इपेपर इथे पीडीएफ स्वरुपात वाचता येईल. पहिल्या पानावर शेवटची बातमी
- Read more about सिल्क स्मिता, विद्या आणि भारतीय पुरुष
- 21 comments
- Log in or register to post comments
- 21521 views
मुल्ला नसीरुद्दीन
Taxonomy upgrade extras
काही दिवसापूर्वीच मीमवर "मुल्ला नसरुद्दिनच्या कथा"(http://www.mimarathi.net/node/3298) पाहून पुन्हा लहानपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याचे सुट्ट्यात खेळून दमलो,थकलो, की घरी येउन मस्त कलंडून जात असू. कधी कधी एखाद्या शांत दुपारी निव्वळ आजूबाजूचे पस्ख्यांचे आवाज, शेजारच्या दाट झाडीत लपलेली वानरे,हळुवार येणारी झुळूक्,दूरून जाणार्या तांबड्या गायींच्या गळ्यातला घंटेचा नीरव शांततेला मंजूळ आवाज, व त्याला निरखणारे आमचे बालमन असा योग जुळून मस्त तंद्री लागे. त्यातच कधी अद्वैतचे आजी आजोबा खाउ खायला बोलवत, गोष्टी सांगत, पुस्तके वाचायला देत.
- Read more about मुल्ला नसीरुद्दीन
- 17 comments
- Log in or register to post comments
- 16616 views
तुकड्या तुकड्याने ह्या शहरात ..!!
मी असाच फिरत असतो
तुकड्या तुकड्याने ह्या शहरात
निसर्गाचे तुकडे गोळा करीत
मी बंद करीत असतो माझ्या क्यामेरात
माझ्या क्यामेरात नाहीत बसत
आभाळातील उडणारी पक्ष्यांची माळ
बहुतेक ती घरी परतत असणार
घर कोठे त्यांचे कुणास ठाऊक .?
एवढ्या उंचावरून .
कदाचीत त्यांचे घर असेल लांब लांब
माझ्या देशात
माझ्या उबदार प्रदेशात
सातासमुद्रापलीकडे ..
एवढ्या उंचावरून उडणारी पक्ष्यांची माळ
मला नाही बंद करता येत माझ्या क्यामेरात
मी बघत बसतो त्यांचे विहरणे
त्यांची झेप मोठी आहे
मी नाही अडवू शकत त्याना
मी मात्र येथे
मी केविलवाणा होऊन जातो त्यांच्या जिद्दीपुढे
- Read more about तुकड्या तुकड्याने ह्या शहरात ..!!
- Log in or register to post comments
- 2872 views