मृत्यू - भाग १
म्हातारी माणसे आणि त्यांचे मरण पहात असताना एक गोष्ट लक्षात आली की त्यापैकी पुष्कळांनी जीवनाच्या या शेवटच्या टप्प्याची तयारी केली नव्हती. आता मी स्वत:च त्या टप्प्यावर आल्याने मी स्वत:ला प्रश्न करू लागलो – आपण तयारी केली आहे? काय तयारी केली पाहिजे याचे उत्तर शोधू लागलो. त्यातून झालेले हे लिखाण.
- Read more about मृत्यू - भाग १
- 11 comments
- Log in or register to post comments
- 5895 views
दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग पहिला)
एका दुर्मीळ मनोविकाराविषयी जनजागृती करीत असतानाच माफक मनोरंजन देखील साधणारे स्वतंत्र सामाजिक नाटक. मात्र ह्या नाटकाचा प्रयोग करायचा असल्यास नटनटींची निवड काळजीपूर्वक करावी लागेल. यामागचे कारण नाटक वाचल्यावरच कळेल.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग पहिला)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 5228 views
मी अमुक अमुक --२
चहा पिऊन ताजा तवाना होतोय तेव्हढ्यात फोन आला.
“हॅलो अमुक. मी तुझ्यावर भयंकर रागावले आहे. का आला नाहीस? किती वाट पाहायला लावायची?” आवाजावरून तरी कोमल-१ वाटत होती.
“कोमल एक तर तू फ्रॉड आहेस किंवा मी म्याड आहे.” मी माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवत बोललो.
“अर्थात तू म्याड आहेस. ते राहू दे. आज तुला हा साक्षात्कार व्हायचे काही खास कारण?” ती खोडकरपणाने बोलली.
- Read more about मी अमुक अमुक --२
- Log in or register to post comments
- 1027 views
मी अमुक अमुक--१
‘What we think is impossible happens all the time.’
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मी अमुक अमुक--१
- Log in or register to post comments
- 1370 views
अहमदनगर ते अहिल्यानगर : नामांतर आणि ऐतिहासिक कोलांटीउड्या
Taxonomy upgrade extras
या वर्षीच्या सुरुवातीलाच औरंगाबादचे नाव औपचारिकरीत्या छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अहमदनगरचे अहिल्यानगर करण्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. या शहराला ज्याचे नाव होते तो अहमद निजाम शाह होता तरी कोण? आणि त्याचे योगदान काय?
- Read more about अहमदनगर ते अहिल्यानगर : नामांतर आणि ऐतिहासिक कोलांटीउड्या
- 33 comments
- Log in or register to post comments
- 21199 views
गडबडलेलं राजकारण
लेख - १
- Read more about गडबडलेलं राजकारण
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3499 views
गावगोष्टी
एका गावात मोठी पाण्याची टाकी होती. टाकीचा उपयोग पाणी साठवण्यासाठी आणि लोकांना दैनंदिन जीवनात गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन ची सर्वोत्कृष्ट व्यवस्था उभी करण्यात आली होती. गावाची सगळी उपजिविका शेतीवरच होती. छोटेमोठे गावातले उद्योग होतेच. पण ते तुटपुंजे होते. तसं सांगितलं गेलं होतं ही व्यवस्था गावातील गोरगरीब जनतेसाठी उभी करण्यात आली आहे. शेतीसाठी, रोजच्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याची देखरेख आणि पाणीपुरवठा अंमलबजावणी साठी गावातील जनताच काही लोकांना निवडून देत होती. असे निवडून येणारे लोक मात्र पाणीपुरवठा व्यवस्थेचे मालक असल्यासारखे वागत होती.
- Read more about गावगोष्टी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2014 views
कोकाटेंंचा रोबोट --२
त्यांनी माझा दंड पकडून मला पलीकडच्या खोलीत नेले आणि झटकन दरवाज्याची खिट्टी लावून दरवाजा बंद केला. खोलीत अंधार होता. दिव्याचा स्विच ओंन केल्यावर खोली प्रकाशाने उजळली.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोकाटेंंचा रोबोट --२
- Log in or register to post comments
- 1137 views
कोकाटेंंचा रोबोट --३
रात्रीचे दहा वाजले असावेत. झोप येणे अवघड होते. कोकाट्यांचा तो बुजगावण्यासारखा सारखा दिसणारा रोबोट सारखा डोळ्यासमोर येत होता. शपथेवर सांगतो, मी आजवर कुणालाही जाणूनबुजून फसवलं नव्हतं. पण आज मी त्या “यंत्र मानवाला” फसवलं होतं. त्याची मनाला चुटपूट लागून राहिली. एका परीने कोकाटेंच्या घरातले वातावरण त्याला कारणीभूत असावे. असं पण असेल की मला कोकाटेंच्या हव्यासातला फोलपणा दाखवून द्यायचा असेल. पहा बघता बघता मी देखील त्या चक्रात ओढला गेलो होतो. एका निर्जीव यंत्राला कळत नकळत सजीव मानायला लागलो होतो. अशा विचारांच्या धुंदीत झोपेतही मला रॉबी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते मिश्कील हसू नव्हते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोकाटेंंचा रोबोट --३
- Log in or register to post comments
- 1087 views
विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध
विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध
- Read more about विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3488 views