दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३० नोव्हेंबर
जन्मदिवस : वास्तुरचनाकार आंद्रेआ पालादिओ (१५०८), संगीतज्ज्ञ आंद्रेआस वर्कमाईस्टर (१६४५), लेखक जोनादन स्विफ्ट (१६६७), चित्रकार विलिअम-अडॉल्फ बूगरो (१८२५), लेखक मार्क ट्वेन (१८३५), भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस (१८५८), कोशकार, भाषाविषयक लेखक व संपादक वा. दा. गोखले (१८९८), चित्रकार क्लिफर्ड स्टिल (१९०४), कवी बा. भ. बोरकर (१९१०), लेखक आनंद यादव (१९३५), गायिका सुधा मल्होत्रा (१९३६), सिनेदिग्दर्शक रिडली स्कॉट (१९३७), नाटककार डेव्हिड मॅमेट (१९४७), जागतिक बुद्धिबळविजेता मॅग्नस कार्लसन (१९९०)
मृत्युदिवस : लेखक ऑस्कर वाइल्ड (१९००), कवी फर्नांडो पेसोआ (१९३५), सिनेदिग्दर्शक अर्न्स्ट ल्यूबिश (१९४७), चित्रकार फ्रान्सिस पिकाबिआ (१९५३), संगीतकार विलहेल्म फुर्टवँगलर (१९५४), कवी पॅट्रिक कॅव्हाना (१९६७), नाटककार टेरेन्स रॅटिगन (१९७७), गिटारिस्ट चार्ली बर्ड (१९९९), बासरीवादक विजय राघव राव (२०११), पंतप्रधान इंदर कुमार गुजराल (२०१२)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : बार्बेडॉस, दक्षिण येमेन, बेनिन
खि.पू. ३३४० : ग्रहणाविषयीची मानवी इतिहासातील पहिली ज्ञात नोंद.
१७८६ : मृत्युदंडाची शिक्षा रद्द करणारे टस्कनी हे आधुनिक इतिहासातील पहिले राज्य ठरले.
१८७२ : पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा ग्लासगो येथे खेळला गेला.
१९७४ : 'ल्यूसी' ह्या तीस लाख वर्षांपूर्वीच्या महिलेचे अवशेष इथिओपिआत सापडले.
१९८२ : पॉप स्टार मायकेल जॅकसनचा 'थ्रिलर' अल्बम प्रदर्शित झाला. हा सर्वाधिक खपाचा रेकॉर्ड अल्बम आहे.
१९९८ : एक्झॉन आणि मोबिल कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन एक्झॉन-मोबिल ही बलाढ्य कंपनी निर्माण झाली.
१९९९ : जागतिक व्यापार संघटनेच्या सीअॅटल येथे सुरू होत असलेल्या बैठकीचा उद्घाटन सोहळा जागतिकीकरणविरोधी आंदोलनामुळे रहित करावा लागला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- भाऊ