Skip to main content

मृत्यू – भाग ४

Taxonomy upgrade extras

मरण जवळ येते तेव्हा काय होते? प्रत्यक्ष मृत्यू येतो ते कसे कळते? त्यानंतर काय काय करावे लागते?

मुंबई ते लंडन, १९६४ साली बोटीने व रेल्वेने

गणित विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण होण्याअगोदरच मी न्यू यॉर्क राज्यातील रॉचेस्टर येथील विद्यापीठात पीएच. डी. करण्यासाठी प्रवेश मिळवला होता. आई-बाबांनी विमानाच्या प्रवासावर बंदी घातली होती, म्हणून मुख्यतः बोटीने जावे लागले. सफरीबद्दल आईला लिहिलेले पत्र आईने (व नंतर मी) जपून ठेवले होते. त्यातील हा संपादित भाग.

ललित लेखनाचा प्रकार

मृत्यू – भाग ३

Taxonomy upgrade extras

वैद्यकीय व्यवसाय आणि औषध कंपन्या या मृत्यू कसा टाळता येईल याकडे लक्ष देतात. व्यक्तीचा शेवटचा काल कमी त्रासात कसा व्यतीत व्हावा याकडे वैद्यकीय व्यवसायाचे लक्ष नसते. त्यामुळे आयुष्याचा शेवटचा काल अतिकष्टदायक जातो.

मृत्यू – भाग २

Taxonomy upgrade extras

केव्हा थांबावेसे वाटणे हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. पण प्रत्येकाने हा थांबण्याचा निर्णय करून सर्व तयारी केली पाहिजे आणि त्यानंतरचे आयुष्य मजेत जगले पाहिजे. जेव्हा आपण आपला मृत्यू क्षितिजावर बघू शकतो तेव्हा आपली तयारी चालू करणे योग्य राहते. ही तयारी मृत्यू दाराशी आल्यावर करण्याची नसते. तयारी खऱ्या अर्थाने आपल्या मनाची असते.

‘रूळ’लेली वाट - एका पाॅडकास्टचा प्रवास

माझा पहिला लोकल प्रवास काही मला आठवत नाही अर्थात. पण तो बोरिवली ते माहीम असा असणार, यात मला शंका वाटत नाही. अजूनही नोकरीच्या वा कामाच्या वा भटकण्याच्या निमित्ताने हा प्रवास सुरूच आहे. आता महाराष्ट्रात आणि भारतातही अनेक ठिकाणी ट्रेनने जाणं होतं. त्यातूनच तयार झाल्या या लोकलकथा.

ओझेम्पिकचा कूटप्रश्न

मनोबलाचा अभाव किंवा स्वभावदोष हे जर लठ्ठपणाचं मूळ कारण असतं, तर आठवड्याला एक इंजेक्शन घेऊन, सहजपणे वजन कमी झालं असतं का? स्थूल असणे हे वैयक्तिक अपयश आहे आणि स्थूल नसणे हे यशस्वी असण्याचं लक्षण आहे असं मानणाऱ्या जगात ओझेम्पिकनं हा प्रश्न उपस्थित केला आहे. स्थूलतेवरचा इलाज जर एक औषध असेल तर स्थूलता हा एक आजार आहे आणि सतत लागणारी भूक हे त्याचं लक्षण आहे असंही म्हणता येईल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग तिसरा आणि शेवटचा)

पहिल्या भागाचा दुवा: https://aisiakshare.com/node/8756
दुसऱ्या भागाचा दुवा: https://aisiakshare.com/node/8758

ललित लेखनाचा प्रकार