वाचन
वाङ्मयीन नियतकालिकांचे भवितव्य
- Read more about वाङ्मयीन नियतकालिकांचे भवितव्य
- 4 comments
- Log in or register to post comments
- 7131 views
मराठी ब्लॉग/वेबसाईट्स विषयवार लिस्ट
मराठीतल्या चांगल्या ब्लॉग्स आणि वेबसाइट्सची एक क्राऊडसोर्सड बुकमार्क लिस्ट बनवावी म्हणून हा धागा सुरु करण्यात आलेला आहे.
तुम्ही वाचत असलेल्या ब्लॉग्स/वेबसाईट्स च्या लिंका आणि जनरल विषय सांगा. मी मूळ पोस्ट मध्ये एडिट करून टाकेन.
टीप - स्वतःच्याच ब्लॉगच्या लिंका नका देऊ. कोणी दुसऱ्याने दिल्या तर ठीक :) धन्यवाद.
सुरुवात -
संस्थळ
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मराठी ब्लॉग/वेबसाईट्स विषयवार लिस्ट
- 13 comments
- Log in or register to post comments
- 19433 views
आता परमेश्वराचे काय करायचे- भाग 1
(1979 या वर्षामधील भौतिकीसाठी दिल्या गेलेल्या नोबल पुरस्काराचा विजेता स्टीव्हन वाइनबर्ग हा माझा अत्यंत आवडता असा लेखक आहे. सैद्धांतिक भौतिकी या विषयामध्ये त्याने केलेले संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे आहेच, परंतु तो अतिशय उत्तम लेखक आहे. अतिशय गहन विषयसुद्धा सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्याची हातोटी विलक्षणच म्हणावी लागेल. विश्वातील मूलकण व त्यांच्यावर कार्य करणारी बले हा त्याचा आवडीचा विषय. या विषयावर लेखन करत असताना तत्वज्ञानातील सिद्धांत दृष्टीआड करून चालणार नाही याची जाणीव असल्याने लेखन करत असताना तो मधून मधून तत्वज्ञानाकडे वळत असतो. त्याचे या विषयांवरील लेख मला विशेष रुचतात.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आता परमेश्वराचे काय करायचे- भाग 1
- 15 comments
- Log in or register to post comments
- 8546 views
कविमनाची ओळख - १ - Claribel Alegria
Claribel Alegria या लॅटिन अमेरिकन कवयित्री आहेत. त्यांची ४० पुस्तके व १५ कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत . वयाच्या ६ व्या वर्षी या कवयित्रीने कविता रचण्यास सुरुवात केली. परंतु अन्य मैत्रिणी आणि मुले आपली चेष्टा करतील, आपल्याला त्यांच्या खेळात, नाचात सामावून घेणार नाहीत या भीतीपोटी त्यांनी त्या कविता लिहितात हे कोणास कळू दिले नाही. या कवयित्रीच्या काव्यनिर्मिती च्या कालखंडातील काही कविता व त्यांचे विचार माझ्या आवडत्या पुस्तकात " The Language of Life - A Festival of Poets - Bill Moyers " वाचले त्यातील काही आवडलेले विचार.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कविमनाची ओळख - १ - Claribel Alegria
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3236 views
मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्याची स्थळे
एक लिस्ट बनवली आहे. तुम्हाला माहिती असल्यास अजून वेबसाईटस सुचवा, त्या लिस्ट मधे टाकेन.
http://www.rajhansprakashan.com/
http://www.mehtapublishinghouse.com/
http://www.swiftboox.com/intl/ebooks/indian-languages/marathi.html
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्याची स्थळे
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6923 views