गद्य

लहरों की शहनाई

.

कश्ती का खामोश सफर है, शामभी है तनहाई भी
दूर किनारे पे बजती है लहरोंकी शेहेनाई भी|

.
अहाहा लाटांच्या सनईचे सूर आणि त्या सुरांवरती आंदुळणारी एक नाव, आंदुळणारी दोन हृदये.
.
साहिर लुधियानवी यांनी लिहिलेले सुधा मलहोत्रा व किशोर कुमार यांच्या आवाजातील, हे गाणे. या गाण्यावर मला वाटतं मतकरींनी एका फार सुंदर लेख लिहिलेला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

पिकनिक

एकोणिसाव्या शतकातील न्यू गिनीमधील एक किस्सा:

काही मित्र पिकनिकची तयारी करत होते.

अगोलाव्हे म्हणाला, "मी चकमकीचा दगड, आणि मांस धुरावायची सामुग्री आणीन."
बारूनोमा म्हणाला, "मी यॅम नावाचे कंद आणीन."
पिंकेटा म्हणाला, "मी कोंबड्या आणीन."
लोवाई म्हणाला, "मी अननस आणि पाॅपाॅ फळे आणीन."

सगळे ऊलालीनकडे पाहू लागले.

ऊलालीन म्हणाला, "अगोलाव्हे, तू चकमकीचा दगड, आणि मांस धुरावायची सामुग्री नक्की आणशील?"
अगोलाव्हे म्हणाला, "अलबत!"

ऊलालीन म्हणाला, "बारूनोमा, तू यॅम नावाचे कंद नक्की आणशील?"
बारूनोमा म्हणाला, "नि:संशय!"

ललित लेखनाचा प्रकार: 

यात्रा

आमचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. हा भाग म्हणजे माळशेज घाटाचा परिसर. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे. पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला.

ललित लेखनाचा प्रकार: 

टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 3.

विसाव्या शतकातली वाटचाल

ललित लेखनाचा प्रकार: 

लेले आनंदले

सचिन पिळगावकर आणि वसंत सबनीस जर लेले आजोबांना भेटले असते, तर 'अशी ही बनवाबनवी'च्या पूर्वार्धात दाखवलेल्या पुणेरी घरमालकाच्या पात्रात त्यांनी बदल केला असता. इतका प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदी पुणेकर माझ्या तरी पाहण्यात नाही. (ही कथा काल्पनिक आहे. घटना, स्थळं आणि पात्रं प्रत्यक्षात आढळली तर केवळ योगायोगच समजू नये, अयोग्यही समजावं ही विनंती.) खुलासा - इतर पुणेकर प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदीच असतात, लेले आजोबांइतके नसले तरी.

ललित लेखनाचा प्रकार: 

लेखनकला

लेखनकला वर्कशॉप

Writing Exercise for students...

बातमी :: दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला ही बातमी विस्ताराने लिहा...

*****************************

नवकथा

ललित लेखनाचा प्रकार: 

पुणे 1790-95

Parvati Temple Vintage Photo

ललित लेखनाचा प्रकार: 

तोरणा किल्ला

Torana Fort

(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904) यांनी मुंबई, जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांनी आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा तोरणा किल्ल्याबद्दलचा लेख मला मोठा रोचक वाटला. वाचकांना या लेखाचा हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)

ललित लेखनाचा प्रकार: 

सोज्वळ माणूस, पांढरा रंग, स्वसंवादासाठी...

self-image

आज तीन घटना घडल्या.

एका जिवलग मित्राने माझ्या पोस्टवर चर्चा सुरु करून लगेच स्वतः थांबवली.

एका मैत्रिणीच्या पोस्टवर मी दंगा करत असताना अजून एका मित्राने मी आऊट ऑफ लीग आहे असे मला बजावले.

ललित लेखनाचा प्रकार: 

माथेरान- भाग 2

कॉव्हेनन्टर्स पंथियांमध्ये (स्कॉटलंडमधील ख्रिस्ती धर्मियांचा एक पंथ) अशी एक समजूत होती की त्यांचे पर्वत किंवा टेकड्या या त्यांच्याबरोबर चित्रगुप्ताच्या दरबारात येतात. त्याच धर्तीवर माझ्या असे ऐकण्यात आले आहे की, भारतात आपले सर्व आयुष्य घालवल्यावर जे लोक (अर्थातच इंग्रज), म्हातारपण, जास्त श्रीमंती, व्याधीग्रस्तता, बदल हवा म्हणून किंवा नुसता आळशीपणा या सारख्या कारणांमुळे, भारत सोडून इंग्लंडला परत जाउन आपले एकाकी आयुष्य जगत असतात त्यांना भारतातल्या पर्वतराजींच्या स्वप्नांनी पछाडलेले असते.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य