पी जे व चावट कोडे ;)
.शुचि.
.
पुनर्प्रकाशित केले आहे.
पुनर्प्रकाशित केले आहे. संदर्भ - http://aisiakshare.com/node/4360
चलो "तंग आ चुके इस
चलो "तंग आ चुके इस कश्मकश-ए-पझल" से हम असं अनु म्हणाल्याने उत्तर देऊन टाकते.
.
नवरा विचारतो "किगल है?"
सरु म्हणते "तू माइंड रीडर आहेस."
.
उत्तर - दोघीजणी केगेल एक्झरसाइझ बद्दल बोलत असतात ;)
.
बसल्या बसल्या, उभ्याउभ्या, स्वयंपाक करते वेळी, आंघोळ करते वेळी, ड्रायव्हिंग करताना, बसमध्ये, संगीत ऐकताना केव्हाही केगल करता येते ;) ..... (बाकी उच्चार केगल च आहे ना? :( )
होय जव्हेरगंज
होय जव्हेरगंज जी.
http://www.webmd.com/urinary-incontinence-oab/urinary-incontinence-kege…
हे पुरुष अथवा स्त्रिया कोणालाही करता येते.
वृद्धोपकाळी काही ब्लॅडर समस्या येऊ नयेत म्हणून करावेच.
मल्टाय टास्किंग ?
मल्टाय टास्किंग ? ह्याच्याबद्दल जरा ईस्कटून सांगा.
तशी आयडिया आलीय. पण खात्री केलेली बरी.