Skip to main content

पी जे व चावट कोडे ;)

.

XYZ Mon, 31/08/2015 - 01:42

मल्टाय टास्किंग ? ह्याच्याबद्दल जरा ईस्कटून सांगा.
तशी आयडिया आलीय. पण खात्री केलेली बरी.

जयदीप चिपलकट्टी Mon, 31/08/2015 - 02:51

कोड्याचं उत्तर (इंग्रजी आकड्यांत) एकोणसत्तर असं आहे.

.शुचि. Mon, 31/08/2015 - 07:46

In reply to by जयदीप चिपलकट्टी

:D ..... मला हे उत्तर अध्याहृत अभिप्रेत नव्हतं. पण याचा अर्थ मल्टीपल उत्तरे आहेत.
____
नाही कसं काय सरुचा नवरा मनकवडा (माइंड रीडर) कसा ठरतो?
अर्थात - ये जवाब गलत है.

तिरशिंगराव Wed, 02/09/2015 - 16:11

कोड्याचे उत्तर मराठी आकड्यांत 'त्रेसष्ठ' आहे.

.शुचि. Wed, 02/09/2015 - 18:55

चलो "तंग आ चुके इस कश्मकश-ए-पझल" से हम असं अनु म्हणाल्याने उत्तर देऊन टाकते.
.
नवरा विचारतो "किगल है?"
सरु म्हणते "तू माइंड रीडर आहेस."
.
उत्तर - दोघीजणी केगेल एक्झरसाइझ बद्दल बोलत असतात ;)
.
बसल्या बसल्या, उभ्याउभ्या, स्वयंपाक करते वेळी, आंघोळ करते वेळी, ड्रायव्हिंग करताना, बसमध्ये, संगीत ऐकताना केव्हाही केगल करता येते ;) ..... (बाकी उच्चार केगल च आहे ना? :( )

.शुचि. Wed, 02/09/2015 - 19:32

In reply to by XYZ

होय जव्हेरगंज जी.
http://www.webmd.com/urinary-incontinence-oab/urinary-incontinence-kege…
हे पुरुष अथवा स्त्रिया कोणालाही करता येते.
वृद्धोपकाळी काही ब्लॅडर समस्या येऊ नयेत म्हणून करावेच.