कवितेच्या अनुवादा संदर्भात एक प्रश्नावली तयार केली आहे. काव्यप्रेमी तसेच अनुवाद प्रेमी लोकांना विनंती आणि आवाहन !
बोलेसुआव लेशमीयान हा विसाव्या शतकातला एक फार मोठा पोलिश कवी. गूढ , निसर्ग प्रतिमांनी युक्त अशी त्याची कविता आहे. मराठी कवींशी तुलना करायची झाल्यास त्याची कविता कधी ग्रेस यांच्या कवितेजवळ जाते ; खासकरून मृत्यू सारखा विषय असेल तर , आणि निसर्ग आणि मनुष्य यांच्या अंतरसंबंधाचा शोध घेताना तिची जातकुळी (माझ्यामते ) किंचित आरती प्रभूंच्या कवितेकडे झुकते.
लाटांवर लाटा
विशेषांक प्रकार
- Read more about लाटांवर लाटा
- 13 comments
- Log in or register to post comments
- 20655 views
ऑडन : संक्रमण, प्रत्यय आणि चार कविता
विशेषांक प्रकार
- Read more about ऑडन : संक्रमण, प्रत्यय आणि चार कविता
- 3 comments
- Log in or register to post comments
- 14261 views
मेलानियाच्या निमित्ताने
विशेषांक प्रकार
- Read more about मेलानियाच्या निमित्ताने
- 2 comments
- Log in or register to post comments
- 7413 views
सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक पहिला

सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक पहिला
अंक पहिला
पहिला: घे.
दुसरा: नको.
पहिला: घे रे.
दुसरा: नको.
पहिला: थोडीशी घे.
विशेषांक प्रकार
- Read more about सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक पहिला
- 11 comments
- Log in or register to post comments
- 20260 views
संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी

संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी
सत्य चड्डी घालेघालेपर्यंत असत्याची निम्मी पृथ्वीप्रदक्षिणा घालूनही झालेली असते.
- विन्स्टन चर्चिल
विशेषांक प्रकार
- Read more about संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी
- 20 comments
- Log in or register to post comments
- 35100 views
बीती ना बिताई रैना
खिडकी समोर माझी rocking chair, उघड्या खिडकीतून salone च्या पंपातून निघणाऱ्या हलक्या फवाऱ्यागत आत येणारा पाऊस, आणि मोबाईलच्या एफएम वर वाजणारं गाणं...
बीती हुई बतीयां कोई दोहराए
भुले हुए नामों से कोई तो बुलाये
चांद की बिंदी वाली, बिंदी वाली रतीया
जागी हुई अंखियो में रात ना आई रैना....
- Read more about बीती ना बिताई रैना
- 11 comments
- Log in or register to post comments
- 10925 views
संख्याजगताच्या अद्भुत कथा...1
गणितातील अनेक संकल्पना आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहेत म्हणून किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांचा काडी इतकाही उपयोग होत नाही म्हणून आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आलो आहोत. गणिताचे जगच अमूर्त अशा अनेक संकल्पनांवर आधारित असल्यामुळे ते अत्यंत भासमय, विस्मयकारक, अंतःप्रेरणेला कस्पटासमान समजणारी, तर्काच्या जंजाळात अडकवून ठेवणारी असे वाटण्याची दाट शक्यता आहे. परंतु या अमूर्त जगाची तोंडओळख करून घेतल्यास वा जमल्यास या संख्याजगाची सफर केल्यास आपण एखाद्या अलीबाबा सदृश गुहेत तर नाही ना असे वाटू लागेल. गणितातील अशाच काही संकल्पनांचा वेध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about संख्याजगताच्या अद्भुत कथा...1
- 4 comments
- Log in or register to post comments
- 12639 views
सेलिब्रिटी कल्चर
वाढतं सेलिब्रिटी कल्चर आणि त्याचा जनमानसातला परिणाम ही एक चिंताजनक गोष्ट आहे. मात्र त्याबद्दल विशेष चिंता आजूबाजूला दिसत नाही ही त्याहून मोठी चिंतेची बाब आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सेलिब्रिटी कल्चर
- 17 comments
- Log in or register to post comments
- 15293 views
जुनं तेच कसं सोनं
कायअप्पा सगळ्यांच्या फोनवर घुसल्यापासून 'जुनं तेच कसं सोनं' हे लेख आजकाल खूप वाहत असतात. एकंदरीतच नॉस्टॅल्जीया प्रत्येकाकडे असतोच आणि त्याद्वारे रंजन करून घेणं ह्यात काहीच आक्षेपार्ह नाही. मात्र जेव्हा त्याचा वापर करून आपली पिढीच कशी जीवनमूल्ये जपत होती आणि आताची पिढी कशी करंटी, मूल्यविहीन किंवा मातलेली आहे असा सूर जेव्हा त्यातून आळवला जातो तेव्हा हे लेख एकदम एकांगी वाटू लागतात. आपल्या कुटुंबात आणि समाजात चिकित्सेपेक्षा श्रद्धेला मोठं स्थान आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा केलीच जात नाही. अशा गोष्टीवर ती केली तर मग पाहायलाच नको !
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about जुनं तेच कसं सोनं
- 34 comments
- Log in or register to post comments
- 24056 views

