ती हिंगाची ज्यादा चिमूट - मुळ लेखक गवि
Taxonomy upgrade extras
या प्रतिसादानिमित्ताने मनात खूप काळापासून असलेला एक विचार जागा झाला.
अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. अगदी आउटस्टँडिंग.
ती व्यक्ती अन्य सर्वच पदार्थांबाबत सुगरण (चवीच्या दृष्टीने आणि आवड या दृष्टीनेही) असेलच असं नव्हे.
उदा. एखादा नातेवाईक फक्त पिझ्झाच छान करतो.
कोणाचे साधे पुडिंगही लक्षात राहते.
कढी हा तर किती नेहमीचा पदार्थ, पण अन्य बराचसा स्वयंपाक न येणारे माझे बाबा खरोखर अत्यंत उत्कृष्ट कढी बनवायचे.
- Read more about ती हिंगाची ज्यादा चिमूट - मुळ लेखक गवि
- 169 comments
- Log in or register to post comments
- 107683 views
चाचणी धागा
'सध्या काय' प्रकारच्या धाग्यांमध्ये ~१०० प्रतिसाद झाल्यावर, सध्या त्यातल्याच प्रतिसादांचा नवा धागा बनवता येत नाहीये. त्यासाठी चाचणी करण्यासाठी काढलेला धागा. चाचणी संपल्यावर धागा गुप्त होण्याची शक्यता आहे, तेव्हा कोणतंही अभिजात साहित्य आणि/किंवा विचार इथे लिहू नयेत.
- Read more about चाचणी धागा
- Log in or register to post comments
- 1252 views
निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - १
Taxonomy upgrade extras
भारतासारख्या मोठ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अत्यंत शांततेत प्रत्यक्ष मतदान होणं ही प्रत्येक वेळी एक मोठी घटना असते. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. यंदाच्या निवडणुकीत काही महत्त्वाचे बदल दिसत आहेत. त्यांत लोकसभा उमेदवारांना प्रत्येकी ७० लाख रुपये खर्च करायची मुभा, NOTA या पर्यायाला मतदान केंद्रातील यंत्रांवर एक अधिकृत स्थान आणि काही मतदारसंघात तुम्ही मतदान केल्यावर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्याचं चिन्ह एका यंत्रातून प्रिंट होऊन बाहेर पडेल, जे तुम्ही दुसर्या मतपेटीत टाकायचं आहे (तक्रार आल्यास छापील मतांची गणना करता यावी म्हणून) अशा प्रकारचे प्राशासनिक बदल आहेत.
- Read more about निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - १
- 16 comments
- Log in or register to post comments
- 14779 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ६
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ६
- 101 comments
- Log in or register to post comments
- 116963 views
’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी
’ऐसीअक्षरे’ च्या प्रत्येक पानावर वरच्या उजव्या कोपर्यात एक शोधपेटी असते. हिचा उपयोग कसा करायचा ह्याबद्दल काही मार्गदर्शन हवे आहे.
ही शोधपेटी नक्की काय शोधते? माझी अपेक्षा अशी आहे की तिच्यामध्ये एखादा शब्द भरला तर तो शब्द ’ऐसी’च्या संस्थळावर कोठेकोठे वापरला आहे त्याची यादी पुढ्यात यावी. ही अपेक्षा बरोबर आहे का दुसर्या काही प्रकारचा शोध ही पेटी घेते?
पेटीमध्ये मी प्रथम ’सुधारणा’ हा भरपूर वेळा वापरला जाणारा शब्द घालून शोध घेतला. त्यावेळेस मी अरुणजोशींच्या ’ऐसीअक्षरे`मधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा’ ह्या पानावर होतो. मला समोर दिसणारा ’सुधारणा’ हा शब्द शोधपेटीला दिसला नाही. इतकेच नाही, तर हा शब्द तिला एकूण संस्थळातच कोठे दिसला नाही. मला उत्तर मिळाले ’You must include at least one positive keyword with 3 characters or more.’ म्हणजे मी नक्की काय करायचे?
तदनंतर मी माझेच पूर्ण नाव शोधपेटीत घातले. ह्या वेळेस माझे नाव असलेल्या एकूण २५ जागा मला दाखविण्यात आल्या. वस्तुत: माझे नाव एव्हाना संस्थळावर इथेतिथे शेकडो वेळा आलेले असणार. त्यांपैकी मला केवळ २५ जागाच का दाखविण्यात आल्या?
ह्या २५ जागांमध्ये नंदन ह्यांचा ’थालेपारट’ शीर्षकाचा २५/०९/२०१२ ह्या दिवशी सुरू केलेला धागा दिसला कारण तेथे माझा एक प्रतिसाद आहे. तदनंतर मी ’थालेपारट’ हाच शब्द शोधपेटीमध्ये घातला. ह्या वेळी पेटीला तो धागा सापडला नाही. त्या ऐवजी मला ’You must include at least one positive keyword with 3 characters or more’ हा मौलिक सल्ला मिळाला!
शोधपेटी वापराचे गूढ कोणी उलगडून सांगू शकेल काय?
- Read more about ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी
- 9 comments
- Log in or register to post comments
- 26905 views
ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा
सुधारणांचे स्वरुप काहीही असू शकते. सुधारणेची सूचना म्हणजे विद्यमान स्वरुपावरची टिका नव्हे. सुधारणेची सूचना म्हणजे पूर्ण करायलाच पाहिजे अशी अपेक्षा नव्हे. आणि अशा सूचना काही विशिष्ट लोकांनीच करायच्या/पार पाडायच्या गोष्टी नव्हेत. तांत्रिक सूचना म्हणजे घर बांधताना वा बांधल्यावर कुठे, काय, कसं, इ, इ. अन्य सूचना म्हणजे घरात काय व्हावं, काय नाही, कसं व्हावं, कोण यावं, कोण नाही, इ इ. संस्थळाचे व्यवस्थापन कोणत्या सुचना स्वीकार्य आहेत, कोणत्या राबवण्याच्या योग्यतेच्या आहेत, कोणत्यासाठी किती श्रम आणि द्रव्य लागेल हे ठरवेल. अर्थात या पानावर ते सगळं डोळ्यासमोर ठेऊन सूचना करायच्या नाहीत.
- Read more about ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा
- 126 comments
- Log in or register to post comments
- 185679 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ५
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ५
- 5 comments
- Log in or register to post comments
- 10467 views
लिपि कशी बदलावी?
जालावरील वावरासाठी मी बहुशः क्रोम ब्राउजर वापरतो.
'ऐसीअक्षरे'मध्ये लिहितांना लिपिबदलासाठी 'Ctrl+\ वापरा' अशी सूचना आहे पण मला तिचा कधीच उपयोग झालेला नाही. Ctrl+\ कितीहि वेळा केले तरी चालू लिपि (देवनागरी वा रोमन) त्यामुळे बदलत नाही. त्यासाठी तेथीलच रेडिओबटनांचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी प्रत्येक वेळी वरखाली 'स्क्रोल' करून ते बटन शोधावे लागते. लिपि सहज बदलता यावी ह्यावर काय सोपा उपाय आहे? का माझेच काही चुकते आहे?
IE कडे गेलो तेथे वेगळाच अनुभव. तेथे केवळ रोमनमध्येच लिहिणे शक्य दिसते. रेडिओबटने तेथे काहीच काम करीत नाहीत. असे का?
(पुरवणी माहिती - Hard Drive निकामी मी अलीकडेच तो नवा बसवून घेतला आहे पण जुन्यावरहि ही अडचण होतीच.)
- Read more about लिपि कशी बदलावी?
- 18 comments
- Log in or register to post comments
- 40684 views
पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा?
नमस्कार,
मला दिलेला पासवड बदलायचा आहे. त्याबद्दल माहिती सांगू शकाल का?
- Read more about पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा?
- 7 comments
- Log in or register to post comments
- 18184 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ४
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ४
- 123 comments
- Log in or register to post comments
- 153683 views