शिक्षणाच्या कक्षा रुंदावणारी काटेमुंढरीची शाळा
“I have never let my school interfere with my education!”- मी आणि माझं शिक्षण यात मी शाळेला ढवळाढवळ करु दिली नाही ! सुप्रसिध्द विचारवंत मार्क व्टेन याचे हे वाक्य. मार्क व्टेन याचे हे वाक्य पारंपरिक शिक्षणपध्दत अवलंबणा-या चार भिंतीत कोंदटलेल्या शाळांसाठी मार्मिक आहे;पण शाळाच बिनभिंतीची असेल तर…!
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about शिक्षणाच्या कक्षा रुंदावणारी काटेमुंढरीची शाळा
- 17 comments
- Log in or register to post comments
- 15295 views
ब्रोकोली सॅलॅड
- Read more about ब्रोकोली सॅलॅड
- 44 comments
- Log in or register to post comments
- 23617 views
९) ऑटीझमचे फायदे
शीर्षक वाचून दचकायला झाले ना? मलाही लिहीताना अवघड गेले. पण मुलाच्याबरोबरीनेच माझाही पर्स्पेक्टीव्ह बदलत चालल्याचे लक्षण असावे हे.
मी हा लेख लिहीत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. ऑटीझमच्या बरोबर येणारे त्रास काही कुठे जात नाहीत. इन फॅक्ट त्या त्रासाबद्दलच मी इतके दिवस लिहीत आहे इतक्या लेखांमधून. पण आज जरा वेगळ्या अँगलने विचार करू.
माझ्या मुलाला ऑटीझम आहे म्हणूनच :
- त्याचा इनोसंस वयाच्या ३-४ वर्षापर्यंत टीकून राहीला आहे. अजुनही त्याच्याकडे पाहील्यावर, त्याचे खेळणे पाहील्यावर एखादे बाळच वाटते ते. आम्हाला मनापासून आनंद देते हे बाळ! :)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ९) ऑटीझमचे फायदे
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7683 views
मातृभाषेतील संवादाचं महत्त्व...
तीनेक वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचल्यानंतर जे टिपून ठेवलं होतं ते आज अचानक पुढ्यात आलं. जाणवलं, ‘आपण काहीही करू शकत नाही’ असा टोचर्या-बोचर्या खेदासह काही पुस्तकं मनात उरलेली असतातच.
(तिथली सध्याची परिस्थिती कशी असेल?)
द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स - सोमाली माम.....
(अनुवाद: भारती पांडे - मेहता प्रकाशन)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मातृभाषेतील संवादाचं महत्त्व...
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2580 views
अर्र... राजकुमार
आर्र... राजकुमार
पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about अर्र... राजकुमार
- 15 comments
- Log in or register to post comments
- 14569 views
एका कादंबरीची कथा
(ती कादंबरी प्रकाशित झाली त्यावेळची ही एक कथा आहे.मौजमजा या सदरात मोडावी अशी कथा किंवा काल्पनीक किस्सा आहे.)
स्थळ :सारस्वत कॉलनी सांताक्रुझ
ठाकूर सर सकाळची प्रभातफेरी आटपून घरी आले.एरवी चहा वाट बघत असायचा पण आज घराचा मूड काही बरा वाटत नव्हता.
त्यांनी शोधक नजरेनी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण टिपॉयवर साठलेली एक नोटबुकांची चळत सोडता काही नजरेस येईना.
ही बुकं कुठून आली बॉ असा विचार मनात आला पण घराच्या मूडाचा अंदाज घेण्याच्या विचारात ते राह्यलंच.
मॅडम ते यायच्या अगोदरच बाहेर पडल्या होत्या.
एरवी ते फोन फारसा वापरत नाहीत पण
त्यांनी मॅडमना फोन लावलाच.
" कुठ्येस ?"
- Read more about एका कादंबरीची कथा
- 12 comments
- Log in or register to post comments
- 7744 views
एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)
आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.
- Read more about एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)
- Log in or register to post comments
- 3378 views
<बिंदू - नॉनव्हेज विनोद नकोत>
'तर आजच्या मीटिंगमध्ये थोडं गंभीर विषयावर बोलायचं आहे' वेर्लेकरांनी घसा खाकरत बोलायला सुरूवात केली, आणि जमलेल्या लोकांत हळूहळू शांतता पसरली. फिदीफिदी हसणं थांबलं, व्हॉट्स्-ऍपच्या मेसेजांवर पटकन काहीतरी दाबून ते घाईघाईत पाठवले गेले, नवीन आलेल्या व अजूनही कु. लावणाऱ्या कुलकर्णीकडे चोरटे कटाक्ष टाकणंही थांबलं. वेर्लेकरांनी सगळ्यांकडे नजर फिरवून शांतता प्रस्थापित झाल्याचं पुन्हा एकदा तपासून बघितलं. फिरता फिरता त्यांची नजर चिटणीसवर स्थिरावली. त्यांच्या कपाळाला सूक्ष्म आठ्या आल्या न आल्याश्या झाल्या.
- Read more about
- 26 comments
- Log in or register to post comments
- 28631 views
८) जाणिवेचे झाड फोफावू द्या - Grow the Awareness!

२ एप्रिल हा 'जागतिक ऑटीझम अवेअरनेस डे' आहे, तर पूर्ण एप्रिल महिना हा 'ऑटीझम अवेअरनेस मंथ' आहे.
लोकहो, अलिकडेच सीडीसीने ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८. म्हणजे ६८ पैकी एका मुलाला ऑटीझम होतो. यापूर्वीचा रेट १:८८ होता. खालील ग्राफ पाहील्यास फारच भीतीदायक माहीती दृष्टीस पडेल.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ८) जाणिवेचे झाड फोफावू द्या - Grow the Awareness!
- 17 comments
- Log in or register to post comments
- 17027 views
७) ऑटीझम प्रवासातील सच्चा मित्र: ABA - Applied Behavior Analysis
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ७) ऑटीझम प्रवासातील सच्चा मित्र: ABA - Applied Behavior Analysis
- 9 comments
- Log in or register to post comments
- 8818 views
