Skip to main content

मिशन इम्पॉसिबल की मिशन पॉसिबल ?

आकडेवारी
आपल्या देशातील शौचालयासंबंधीची काही ठळक आकडेवारीः
• 2001 ते 2013 या काळात बांधलेल्या शौचालयांची संख्याः 9.35 कोटी
• यासाठी खर्ची घातलेली रक्कमः रु 15000 कोटी
• शौचालय नसलेल्या ग्रामीण भागातील घरांची संख्याः 11.3 कोटी
• संपूर्ण आरोग्य हे लक्ष्य गाठण्यासाठीची अंतिम मुदतः 2022
• हे लक्ष्य गाठण्यासाठी दर वर्षी बांधाव्या लागणाऱ्या शौचालयांची संख्याः 1.53 कोटी, आताचे हे प्रमाणः 40 लाख
• याच दराने बांधत गेल्यास संपूर्ण आरोग्य गाठण्याचे वर्षः 2044

धाग्याचा प्रकार निवडा:

द हिन्दू : मांसाहारी पदार्थ नकोत !

तित्तर जर तुम्ही वाचत असाल ( रूढार्थ : twitter) , तर हे तुमच्यापासून दूर नाही.
म्हणजे लोकांसाठी ब्रह्मज्ञान , आपुले सोवळे अंग

टीप - चित्र डकवताना गंडलो.

पुण्यवंतांसाठी खास गोष्ट

पुण्यवंतांसाठी एक खास जादूची गोष्ट मी घेऊन आलो आहे. ही गोष्ट अदृश्य आहे. जे खरोखरच पुण्यवंत आहेत, त्यांनाच ती दिसेल. ज्यांना कथा दिसली, आणि वाचता आली, त्यांनी खाली प्रतिक्रिया देण्यास विसरू नये, ही विनंती. पुण्यवंत नसलेल्या ज्या लोकांना कथा दिसणार नाही, त्यांच्यासाठी मजकूर सिलेक्ट करून निळ्या छायेत पाहण्याची सोय करण्यात आली आहे. गोष्ट वाचल्यानंतर प्रतिक्रिया देणे बंधनकारक आहे. प्रतिक्रिया न देणा-या पुण्यवंतांचे पुण्य घटेल. पुण्यवंत नसलेल्यांनी प्रतिक्रिया दिल्यास ते तात्काळ पुण्यवंत होतील!

तर ही गोष्ट अशी :

रंगीत पेन्सिल्स माध्यमातील काही चित्रे

नमस्कार मंडळी,
ऐसी अक्षरेवर पहिल्यांदाच माझी चित्रे देत आहे. कलर्ड पेन्सिल्स हे माझे अतिशय आवडते माध्यम आहे. खालील चित्रांसाठी मुख्यत्त्वे फॅबर कॅसल ब्रँडच्या कलर्ड पेन्सिल्स वापरल्या आहेत.

कमंडलू: (faber castell colored pencils on A4 size 130 gm2 paper. Ref photo courtesy: www.dollsofindia.com)

गेले विमान कोणीकडे?

मलेशियन एअरलाइन्सचे विमान बेपत्ता झाल्याची घटना जितकी धक्कादायक आणि क्लेशकारक होती तितकीच ती रहस्यमय होती आणि रोज येणार्‍या बातम्यांमधून तिला नाट्यपूर्ण कलाटण्या मिळत होत्या. यामुळे या घटनेबद्दल आपणही चार शब्द लिहावेत असे वाटल्याने मी त्यावर एक लहानशी लेखमाला लिहिली होती. तिचे संकलन करून सर्वसामान्य वाचकाला सहज समजावे अशा पद्धतीने हा लेख लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. थोड्याच दिवसांपूर्वी ऐसी अक्षरेवर श्री. गवि यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख (चर्चा) येऊन गेला होता आणि त्यावर मुख्यतः त्यांनीच आणि इतर वाचकांनी दिलेल्या प्रतिसादांमधून अद्ययावत माहितीसुद्धा मिळत गेली होती.

निवडणूक प्रचार - खालावलेली पातळी एक चिंताजनक बाब

Taxonomy upgrade extras

निवडणुका जस जशा जवळ येवू लागल्यात देशातील राजकारण बदलू लागले आहे अनेकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आपला पक्ष हा कुचकामी तर नेतृत्व हे स्वार्थी वाटू लागलेय. जो तो आपली राजकीय सोय बघू लागलाय एका रात्रीत पक्ष बदल घडू लागलेत व दुसर्या पक्षाकडून त्यांना बक्षिसादाखल उमेदवारीही मिळत आहे. जो कार्यकर्ता पक्षासाठी राबतो त्याच्या एवजी अशा आयाराम गयारामांना राजकारणात चांगलाच भाव येवू लागलाय. अनेक युत्या, महायुत्य,, आघाड्या होवू लागल्यात .जो तो पक्ष आपण काहीही करून सत्तेवर कसे येवू ह्याचा प्रयत्न करू लागलाय.

विलक्षण कविता - असाध्य वीणा

"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली.
मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक!
___________

ठाकमठोक

हा एक शुद्ध वैयक्तिक उद्वेग आहे.
तो इथे मांडण्याचं खरं म्हणजे काहीच कारण नाहीये, पण मन मोकळं केलं की पुढचे विचार भेलकांडत नाहीत.

उद्वेगामागील कारणे खालीलप्रमाणे आहेतः

टी बाळू -
आद्य टी. ज्यांच्यामागे विशेषणांची रांग लागते ते हे. एखाद्याच्या फुफ्फुसांची चाचणी करायची असल्यास त्याला ह्यांचे नाव वाचण्यास सांगावे-
हिन्दुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे. मुलाखतीत वगैरे दर वेळी असं नाव घ्यायची वेळ आली, तर हे असलं काहीतरी होऊ शकतं