भ्ऊलोक-गजूभ्ऊ
अमरावतीच्या गजबजलेल्या इतवारा भाजी बाजारातून आमची मारुती वेगात धावत होती. गाडीचा पाठलाग आमचे वर्गशिक्षक भेंडे सर घोड्यावरून करत होते. अचानक समुद्र येतो तरी गाडी समुद्रावारूनही चालत राहते. मागावरच्या भेंडेसरांच्या घोड्यालाही पंख फुटतात( युनिकॉर्न रे बावा, युनिकॉर्न!). आज पुन्हा उशिरा वर्गात आल्यामुळे मार खाव लागणार याची खात्री आम्हाला ऎकमेकांच्या तोंडाकडे पाहून होते.....तोच...
भाज्जेssss लो आलू, बैंगन, कांदा, पत्ताकोबी ल्यो..
भाज्जेssss.....सकाळचा अलाराम वाजला, गजूभ्ऊ धडकला, मला जाग येते...
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about भ्ऊलोक-गजूभ्ऊ
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8844 views
सर आणि मी
परवा crossword मध्ये फेरफटका मारला , तशीही चांगली मराठी पुस्तके मिळण्याची शक्यता तिथे कमीच असते पण घरापासून जवळ म्हणून बरेचदा जाणं होतं . सहजच ह्या कपाटातून त्या कपाटाकडे जाताना "सर आणि मी " हे पुस्तक दिसले. खुप दिवसापूर्वी त्याची लोकसत्तेत (चु. भू . माफ असावी ) समीक्षा वाचलेली . तेंव्हापासून ते वाचायचं आहे हे मनात होतं . पन्नास वर्षाचे सर आणि त्यांची २५ वर्षाची विद्यार्थिनी लग्न करतात आणि ते संसार करतात हे नक्कीच विचार करायला लावणारे काहीतरी असावे असे वाटले म्हणून ...
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सर आणि मी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8904 views
मी आणि माझी चित्रकला - हौशी चित्रकारांसाठीचा धागा
लहानपणी माझी चित्रकला चांगली होती ह्याला प्राथमिक शाळेतले निकालपत्र ह्याशिवाय दुसरा पुरावा नाही. माध्यमिक शाळेतला चित्रकलेचा तास हा केवळ ह्याच कारणासाठी आठवतो कि एक तर तो सलग दोन तास असत असे आणि दुसरे म्हणजे इतर तासांच्या तुलने निवांत असे, म्हणजे हे दोन तास चित्रकले व्यतिरिक्त काहीही केलं तरी चालत असे.
स्पर्धा का इतर?
- Read more about मी आणि माझी चित्रकला - हौशी चित्रकारांसाठीचा धागा
- 91 comments
- Log in or register to post comments
- 145635 views
दादा कोंडके यांचे चित्रपट
Taxonomy upgrade extras
मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत . अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले.
- Read more about दादा कोंडके यांचे चित्रपट
- 31 comments
- Log in or register to post comments
- 38123 views
मायकेल हेर- 'डिसप्याचेस' आणि 'अपोकलिप्स नाउ' वाले- वारले
'डिसप्याचेस', १९७७ या व्हिएतनाम युद्धावरील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक मायकेल हेर जुन २३ २०१६ ला वारले. 'अपोकलिप्स नाउ', १९७९ या अत्यन्त गाजलेल्या सिनेमाच्या जडणघडणीत सुद्धा त्यान्चा हात होता.
'डिसप्याचेस' मधील माझ्या अन्गावर आलेली काही वाक्ये:
“ I went to cover the war and the war covered me; an old story, unless of course you’ve never heard of it.”
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मायकेल हेर- 'डिसप्याचेस' आणि 'अपोकलिप्स नाउ' वाले- वारले
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6297 views
प्रसिद्ध संगीतकार पंचमचा ७७वा वाढदिवस सोमवारी
आर डी बर्मन अर्थात पंचमचा वाढदिवस सोमवारी आहे. पंचमचे संगीत कोणाला आवडत नाही? माझा शाळकरी मित्र महेश केतकर याने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी १५-१६ वर्षांपूर्वी पुण्यात पंचमबरोबर काम केलेल्या कलाकारांना बोलवून ते कार्यक्रम करायला सुरुवात केली. जून २७ला आणि त्याच्या पुण्यतिथीनिमित्त(जाने ४) देखील तो कार्यक्रम असतो, पुण्यात, टिळक स्मारक येथे. मी काही कार्यक्रमांना गेलो होतो, त्याबद्दल येथे लिहिले होते.
स्पर्धा का इतर?
- Read more about प्रसिद्ध संगीतकार पंचमचा ७७वा वाढदिवस सोमवारी
- Log in or register to post comments
- 2151 views
ही बातमी समजली का - ११७
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
चिनी कमाल
- Read more about ही बातमी समजली का - ११७
- 102 comments
- Log in or register to post comments
- 69156 views
ब्रेक्झिट - ब्रिटीश स्वातंत्र्य
Taxonomy upgrade extras
ब्रिटीश स्वातंत्र्य चिरायु होवो. :-)
- Read more about ब्रेक्झिट - ब्रिटीश स्वातंत्र्य
- 208 comments
- Log in or register to post comments
- 135266 views
.
स्पर्धा का इतर?
- Read more about .
- 26 comments
- Log in or register to post comments
- 19830 views
सीरियातील 80 टक्के हत्या आसाद च्या राजवटींने केल्या आहेत!
Taxonomy upgrade extras
सीरियातील यादवीमध्ये सुमारे 5 लाख ठार आणि 50 लाख निर्वासित झाले आहेत. पण धक्कादायक बातमी अशी की यातील सुमारे 80 टक्के हत्या बशर आसाद च्या राजवटींने केल्या आहेत, आणि 11 टक्के आयसिसने . लोकसंख्येमधे केवळ 11 टक्के असणाऱ्या आलावी या थोड्याफार शिया टाईप जमातीचे सरकारमध्ये वर्चस्व होते, ते आस्साद पिता-पुत्रांमुळे . त्यांनी अनेक मोठ्या सुन्नींना पद्धतशीर पणे सत्तेतून हाकलले . पण सुन्नी 70 टक्के आहेत, आणि बाजारावर त्यांचेच वर्चस्व आहे . याचा परिणाम अर्थातच अत्यंत दडपशाहीची राजवट आणण्यात झाला .
- Read more about सीरियातील 80 टक्के हत्या आसाद च्या राजवटींने केल्या आहेत!
- Log in or register to post comments
- 3818 views