.
Taxonomy upgrade extras
.
- Read more about .
- 160 comments
- Log in or register to post comments
- 95330 views
संसद: हिवाळी अधिवेशन २०१३
याआधी:
२०१२: मान्सून सत्र | हिवाळी अधिवेशन
२०१३: बजेट सत्रः पूर्वार्ध | बजेट सत्रः उत्तरार्ध | मान्सून सत्र
२०१३ चे हिवाळी अधिवेशन येत्या गुरूवारी ५ डिसेंबर रोजी सुरू होत आहे व ते २० डिसेंबर रोजी संपणे प्रस्तावित अहे. या सत्रात मांडली जाण्याची शक्यता असलेली काही महत्त्वपूर्ण विधेयके अशी आहेतः
-- तेलंगाणा निर्मिती विधेयक.
- Read more about संसद: हिवाळी अधिवेशन २०१३
- 33 comments
- Log in or register to post comments
- 39227 views
बिटकॉईन
मन यांच्या बिट कॉईन वरील प्रतिसादावर हे उत्तर लिहित आहे, प्रतिसाद जरा मोठा झाल्यामुळे एक लेखच पाडला.
डिस्क्लेमरः मी या पैकी कुठल्याही विषयाचा तज्ञ नाही. त्यामुळे थोडे मीठ भुरभुरून प्रतिसाद घ्या.
बिटकॉइन ला एकदम ईतका एक्स्चेंज रेट कसा काय मिळू लागला आणि बिटकॉईन कसे चालते हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत.
१. ईतका एक्स्चेंज रेट कसा काय मिळू लागला:
- Read more about बिटकॉईन
- 30 comments
- Log in or register to post comments
- 31010 views
सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट
Taxonomy upgrade extras
सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट वाचली. "वैज्ञानिकांनी आस्तिक असू नये."
सुरवातीला, खरं तर खूप इमोशनल प्रतिक्रिया झाली. आस्तिकांना वाळीत टाकणारे/कमी लेखणारे वैज्ञानिक कोण टिक्कोजीराव लागून गेलेत प्रकारची.
मग त्यावर प्रतिवाद हा सुचला की तसं असेल तर वैज्ञानिकांनी धूम्रपान करु नये, त्यांना अपेयपान, जुगार निषीद्ध असावा वगैरे तत्सम आचारसंहीता का लागू का करु नये की आस्तिकवाद या सवयींपेक्षाही खालचा आहे? वगैरे.
- Read more about सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट
- 50 comments
- Log in or register to post comments
- 41950 views
अलीकडे काय पाहिलंत? - ६
Taxonomy upgrade extras
अलीकडे काय पाहिलंत? यातला पाचवा भाग मागे पडल्याने हा नवीन भाग सुरु करत आहे.
- Read more about अलीकडे काय पाहिलंत? - ६
- 14 comments
- Log in or register to post comments
- 14747 views
गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 2: आधी भक्कम पाया!
ग्रीक, मेसापेटोमिया, इजिप्त या सारख्या प्राचीन काळच्या नागरी संस्कृतीत शिक्षणावर श्रीमंताची मक्तेदारी होती. मुळात शाळा नसायच्या. असल्या तरी बऱ्याच अंतरावर असायच्या. त्यामुळे शाळा संस्थापक वा शाळेतील शिक्षक जे काही सांगतील तीच पूर्व दिशा ठरायची. प्रत्येक शाळेतील अभ्यासक्रम वेगवेगळा असायचा. शिकविण्याची पद्धत वेगळी असायची. व प्रत्येक शिक्षकाच्या संकल्पना वेगळ्या असायच्या.
- Read more about गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 2: आधी भक्कम पाया!
- 23 comments
- Log in or register to post comments
- 23551 views
हठं विना राजयोगं
हठं विना राजयोगं राजयोगं विना हठः|
न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्||
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about हठं विना राजयोगं
- 26 comments
- Log in or register to post comments
- 19502 views
दलित चळवळ आजची
Taxonomy upgrade extras
दिव्यमराठी या दैनिकात आज प्रकाशीत झालेला , 'दलित
नेतृत्वाचा झुगाड' हा माझा लेख.
- Read more about दलित चळवळ आजची
- 30 comments
- Log in or register to post comments
- 26374 views
मुघल - ए- आझम : एक कलाकृती बनताना..
मुघल ए आझम
.
नखशिखांत सौंदर्य !
कुणीतरी पुटपुटलं म्हणून राजकपूरनं मागं वळून पाह्यलं तर हिंदी सिनेमातला शरीफ हिरो शशीकपूर नकळत मधूबालाच्या सौंदर्याला दाद देत होता. कपूर घराण्याच्या कुठल्यातरी कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या हे गाणं चालू असताना घडलेला हा किस्सा...!
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about मुघल - ए- आझम : एक कलाकृती बनताना..
- 15 comments
- Log in or register to post comments
- 17980 views
कात्रीमध्ये सापडलेले पाकिस्तान
पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर असलेला उत्तर वझिरीस्तान एजन्सी हा विभाग या देशाच्या केंद्रशासित आदिवासी विभागांमध्ये मोडणारा एक भाग आहे. या भागातील प्रमुख शहर मिरानशाह यापासून सुमारे 5 किमी अंतरावर उत्तरेला असलेल्या डंडे डरपा खेल या उपनगरामध्ये एक अत्यंत आलिशान असे एक फार्महाऊस आहे. सफरचंदे, संत्री, द्राक्षे आणि पपनस यांच्या बागा आणि आसमंतात पसरलेली नयनमनोहर हिरवळ यांच्या मध्ये 8 कक्ष व संपूर्ण संगमरवरी फ्लोअरिंग असलेल्या या फार्महाऊस लगत एक मिनार बांधलेला आहे. ही मालमत्ता या उपनगरामध्ये रहाणार्या एका अत्यंत श्रीमंत अशा जमिनदाराच्या मालकीची 2/ 3 वर्षांपूर्वीपर्यंत होती.
- Read more about कात्रीमध्ये सापडलेले पाकिस्तान
- 24 comments
- Log in or register to post comments
- 13460 views